दुसऱ्या दिवशीच मोठा निर्णय! राणे समर्थक आमदाराच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आज राजभवनात शपथविधी

Devendra Fadnavis समाचार

दुसऱ्या दिवशीच मोठा निर्णय! राणे समर्थक आमदाराच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आज राजभवनात शपथविधी
Cm OathChief MinisterSpecial Session Of Maharashtra Assembly
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 20 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 39%
  • Publisher: 63%

Devendra Fadnavis Government Big Decision: राज्यामध्ये महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर आज राजभवनामध्ये एक विशेष शपथविधी पार पडणार असल्याची माहिती समोर येत आहे.

महायुतीच्या सरकारची स्थापना झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी नव्या सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाची तर एकनाथ शिंदेंसहीत अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आज महाराष्ट्राच्या विधानसभेच्या हंगमी अध्यक्षपदावर कोण नियुक्त होणार याबद्दलची माहिती समोर आली आहे. राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर पहिलं अधिवेशन उद्यापासून म्हणजेच 7 डिसेंबरपासून पुढील तीन दिवस होणार आहे. नियमाप्रमाणे सरकार स्थापन झाल्यानंतर भरवलं जाणारं हे विशेष अधिवेशन असणार आहे.

हिवाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार हे स्पष्ट होणार असलं तरी निवडणूक आलेल्या प्रत्येकाला आमदारकीची शपथही त्यापूर्वी द्यावी लागते. यासाठीच विशेष अधिवेशन बोलवलं जातं.कालिदास कोळंबकर हे वडाळा मतदारसंघातून भाजपाचे आमदार आहेत. विशेष म्हणजे कालिदास कोळंबकर यांनी यंदा सलग नवव्यांदा विधानसभा निवडणूक जिंकण्याचा विक्रम केला आहे. म्हणजेच गेल्या 40 वर्षांपासून ते सलग जिंकत आहेत.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Cm Oath Chief Minister Special Session Of Maharashtra Assembly Narayan Rane Supporter Mla Protempt Speaker Kalidas Kolambkar

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

गटनेतेपदी येताच फडणवीसांचं पहिलं भाषण; पुढील पाच वर्षात काय करायचंय, आमदारांना दिली कल्पनागटनेतेपदी येताच फडणवीसांचं पहिलं भाषण; पुढील पाच वर्षात काय करायचंय, आमदारांना दिली कल्पनाMaharashtra CM Oath Ceremony : महाराष्ट्राच्या राजकाणातील सर्वात मोठी घडामोड, म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांच्या नावे सोपवण्यात आलेली गटनेतेपदाची जबाबदारी आणि राज्याचं मुख्यमंत्रीपद...
और पढो »

महायुतीतील 'गृह'कलह शिगेला? गृहखात्यावरून शिवसेना अडून बसली; पाहा स्पेशल रिपोर्टमहायुतीतील 'गृह'कलह शिगेला? गृहखात्यावरून शिवसेना अडून बसली; पाहा स्पेशल रिपोर्टमहायुतीच्या सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला होणार आहे. मात्र असं असलं तरी गृहमंत्रीपदावरून भाजप आणि शिवसेनेत मोठी रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळतंय.
और पढो »

गृहमंत्रीपदासाठी शिवसेना आग्रही आहे का? एकनाथ शिंदेंच्या नेत्याने सांगून टाकलं, म्हणाला 'काय हरकत...'गृहमंत्रीपदासाठी शिवसेना आग्रही आहे का? एकनाथ शिंदेंच्या नेत्याने सांगून टाकलं, म्हणाला 'काय हरकत...'महायुतीच्या सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला होणार आहे. मात्र असं असलं तरी गृहमंत्रीपदावरून भाजप आणि शिवसेनेत मोठी रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.
और पढो »

मतदानाला 6 दिवस शिल्लक असतानाच राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! 17 नोव्हेंबरला...मतदानाला 6 दिवस शिल्लक असतानाच राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! 17 नोव्हेंबरला...Big Blow To Uddhav Thackeray Shivsena From Raj Thackeray MNS: दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये जुंपलेली असतानाच आता एक मोठी बातमी समोर आली असून ही बातमी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
और पढो »

Maharashtra Vidhansabha Election : सर्वात मोठा पक्ष भाजप आणि सर्वात मोठी महायुतीच; देवेंद्र फडणवीसांचा निर्धारMaharashtra Vidhansabha Election : सर्वात मोठा पक्ष भाजप आणि सर्वात मोठी महायुतीच; देवेंद्र फडणवीसांचा निर्धारMaharashtra Vidhansabha Election : राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर सध्या नेतेमंडळींनी जाहीर सभांचा धडाका लावला आहे.
और पढो »

भाजपाचा मोठा निर्णय! नियुक्त केला पहिला WhatsApp ग्रुप प्रमुख, नेमकी काय असेल जबाबदारी?भाजपाचा मोठा निर्णय! नियुक्त केला पहिला WhatsApp ग्रुप प्रमुख, नेमकी काय असेल जबाबदारी?भाजपाने (BJP) मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) संघटना अधिक मजबूत करण्यासाठी नवी मोहीम हाती घेतली आहे. पक्षाने पहिल्या व्हॉट्सअप ग्रुप प्रमुखाची नियुक्ती केली आहे. पक्षाची विचारधारा, सरकारी योजना डिजिटल माध्यमातून बूथ पातळीपर्यंत पोहोचवण्याचा यामागील हेतू आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-15 14:01:01