देवेंद्र फडणवीसांच्या शुभेच्छा, अजित पवार मुख्यमंत्री?

Politics समाचार

देवेंद्र फडणवीसांच्या शुभेच्छा, अजित पवार मुख्यमंत्री?
MAHARASHTRA POLITICSAJIT PAWARDEVENDRA FADNAVIS
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 32 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 33%
  • Publisher: 63%

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अजित पवारांना मुख्यमंत्रिपदासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ही घोषणा केल्याने अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होण्याची शक्यता वाढली आहे. अजित पवार यांना सध्या पर्मनंट उपमुख्यमंत्री म्हणून ओळखले जाते आणि त्यांच्या नेमण्याची शक्यता महाराष्ट्रात नेहमीच असते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना मुख्यमंत्रिपदासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी हे विधान केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.सरकार कुणाचंही असो मुख्यमंत्री कोणीही असो, उपमुख्यमंत्री अजित पवारच असणार अशी परिस्थिती महाराष्ट्रानं पाहिली. सोशल मीडियावर पर्मनंट उपमुख्यमंत्री असा उल्लेखही अजित पवारांचा होत राहिला. हाच धागा पकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना मुख्यमंत्रिपदासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

सहावेळा उपमुख्यमंत्री झालेले अजित पवार महाराष्ट्रातील सर्वोच्चपदी म्हणजे मुख्यमंत्रिपदी कधी विराजमान होणार याची उत्सुकता त्यांच्या समर्थकांमध्ये आहे. अजित पवारांच्या मुख्यमंत्रिपदाला शुभेच्छा असल्याचा खोचक टोला जयंत पाटलांनी लगावला आहे. विद्यमान मुख्यमंत्र्यांनं दुसऱ्या नेत्याच्या मुख्यमंत्रिपदासाठी शुभेच्छा देणं ही मोठी गोष्ट मानली जाते. पण राजकारणात जे बोललं जातं ते होतंच असं नाही. देवेंद्र फडणवीस अजित पवारांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत बोलल्यानं अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होणार असं त्यांच्या समर्थकांना वाटू लागलंय. फडणवीसांच्या या शुभेच्छांमुळं एकनाथ शिंदेंना काय वाटलं असावं याची चर्चा विधिमंडळ परिसरात रंगली आहे.महाराष्ट्र

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

MAHARASHTRA POLITICS AJIT PAWAR DEVENDRA FADNAVIS CHIEF MINISTERSHIP NCP

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

महाराष्ट्र के सीएम देवेंद्र फडणवीस ने 24/7 काम करने की घोषणा कीमहाराष्ट्र के सीएम देवेंद्र फडणवीस ने 24/7 काम करने की घोषणा कीमहाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा कि वो और उनके दोनों उपमुख्यमंत्री, अजित पवार और एकनाथ शिंदे, 24 घंटे, सातों दिन काम करेंगे।
और पढो »

भुजबल ने अजित पवार पर निशाना साधा, दावा किया- फडणवीस मंत्रिमंडल में शामिल करना चाहते थेभुजबल ने अजित पवार पर निशाना साधा, दावा किया- फडणवीस मंत्रिमंडल में शामिल करना चाहते थेएनसीपी नेता छगन भुजबल ने मंत्रिमंडल से बाहर किए जाने पर अजित पवार पर हमला बोला है। उन्होंने दावा किया कि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उन्हें मंत्रिमंडल में शामिल करना चाहते थे।
और पढो »

महाराष्ट्रः देवेंद्र फणनवीस बने मुख्यमंत्री, कितने असरदार बचेंगे एकनाथ शिंदे और अजित पवारमहाराष्ट्रः देवेंद्र फणनवीस बने मुख्यमंत्री, कितने असरदार बचेंगे एकनाथ शिंदे और अजित पवारमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने शुक्रवार को संकेत दिए हैं कि मंत्रिमंडल तय होने में 16 दिसंबर तक का वक़्त लग सकता है. जानकार मानते हैं कि बीजेपी अहम मंत्रालय अपने पास रख सकती है और एकनाथ शिंदे और अजित पवार को जो मिले उसी में उन्हें संतुष्ट होना पड़ सकता है.
और पढो »

महाराष्ट्र में BJP का मुख्यमंत्री होगा, सहयोगी दलों के दो उप मुख्यमंत्री होंगे : अजित पवारमहाराष्ट्र में BJP का मुख्यमंत्री होगा, सहयोगी दलों के दो उप मुख्यमंत्री होंगे : अजित पवारअजित पवार से जब पूछा गया कि राज्य का मुख्यमंत्री कौन होगा तो उन्होंने कहा, ‘‘राज्य में भाजपा से मुख्यमंत्री और महायुति के दो अन्य दलों से दो उप मुख्यमंत्री होंगे.
और पढो »

...अन् पत्रकार परिषदेच्या शेवटी अजित पवार असं काही म्हणाले की फडणवीसांना हसू अनावर; टेबल वाजवतच उठले...अन् पत्रकार परिषदेच्या शेवटी अजित पवार असं काही म्हणाले की फडणवीसांना हसू अनावर; टेबल वाजवतच उठलेMahayuti Press Conference: महाराष्ट्रात महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांना एकत्र पत्रकार परिषद घेत राज्यातील जनतेचे आभार मानले.
और पढो »

'त्यांनी पक्षश्रेष्ठींना स्पष्ट सांगितलेय की...'; शिंदेंच्या नाराजीबद्दल विचारल्यावर केसरकरांचं विधान'त्यांनी पक्षश्रेष्ठींना स्पष्ट सांगितलेय की...'; शिंदेंच्या नाराजीबद्दल विचारल्यावर केसरकरांचं विधानEknath Shinde Resigned As Chief Minister Is He Unhappy: एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला.
और पढो »



Render Time: 2025-02-15 20:52:27