Maharashtra politics : जेलमध्ये असलेल्या सचिन वाझेंनी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केलेयत. या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबल उडाली आहे.
देवेंद्र फडणवीस - अनिल देशमुख यांच्या वादात मोठा ट्विस्ट; जेलमध्ये असलेल्या सचिन वाझे ंच्या नव्या आरोपांमुळे खळबळ
आजी आणि माजी गृहमंत्र्यांच्या आरोप प्रत्यारोपात आता जेलमध्ये असलेल्या सचिन वाझेंची एन्ट्री झालीय. वाझेंच्या एन्ट्रीमुळे देवेंद्र फडणवीस आणि अनिल देशमुख यांच्या वादात मोठा ट्विस्ट आला आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यानंतर आता सचिन वाझेंनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे.
जेलमध्ये असलेल्या सचिन वाझेंनी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केलेयत. अनिल देशमुख हे पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे...याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून सर्व माहिती दिल्याचे वक्तव्य वाझेंनी केले. या पत्रात जयंत पाटलांसह इतरांचंही नाव वाझेंनी लिहिल्याने खळबळ उडाली. देवेंद्र फडणवीसांवर अनिल देशमुखांनी काही दिवसांपूर्वी अतिशय गंभीर केले होते. आता वाझेंनी देशमुखांवर आरोप केल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.
वाझेंनी देशमुखांवर आरोप केल्यानंतर भाजप नेते आक्रमक झालेयत..सचिन वाझे मविआच्या जावई आहे, त्याची चौकशी करा अशी मागणी नितेश राणे आणि प्रसाद लाड यांनी केलीय...तर सचिन वाझेंची नार्कोटेस्ट झाल्यानंतर देशमुखांचं पितळ उघडं होईल असं परिणय फुकेंनी म्हटलंय...महाराष्ट्रातील सर्वात मोठी राजकीय घडामोड; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची पुन्हा भेट
Devendra Fadnavis Anil Deshmukh Big Twist Devendra Fadnavis Anil Deshmukh Controversy Excitement Sachin Vaze Maharashtra Politics सचिन वाझे देवेंद्र फडणवीस अनिल देशमुख
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'MVA नेताओं को फंसाने को कहा..': फडणवीस पर लगाए आरोपों पर कायम अनिल देशमुख, बोले- मेरे पास वीडियो रिकॉर्डिंगभाजपा नेता की चेतावनी पर अनिल देशमुख ने कहा कि कल देवेंद्र फडणवीस ने बताया कि उनके पास कुछ वीडियो क्लिप हैं, उनसे अनुरोध है कि उसे जगजाहिर कर दें।
और पढो »
आम्हाला 50000 कोटी द्या! मोदी सरकारकडे दोन्ही 'बाबूं'ची मागणी; पैशांचं काय करणार तेसुद्धा सांगितलंModi Government Union Budget 2024-2025: केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपाच्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधील मुख्य घटक पक्ष आहेत टीडीपी आणि जेडीयू.
और पढो »
Big Breaking: अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून घ्यायचे पैसे, सचिन वाझेचे खळबळजनक आरोपSachin Waze On Anil Deshmukh: महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघेल अशी खळबळजनक बातमी समोर येत आहे. मुंबईचे बडतर्फ केलेले पोलीस अधिकारी आणि १०० कोटींच्या खंडणी प्रकरणातील आरोपी सचिन वाझे यांनी पुन्हा एकदा खळबळजनक गौप्यस्फोट केलाय.
और पढो »
जय महाराष्ट्र, जय एकनाथ! भावना गवळी यांच्या नाऱ्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्टMaharashtra Politics : नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषदेत निवडणुकीमध्ये जिंकून आलेल्या 11 विधानपरिषद सदस्यांचा शपथविधी पार पडला.. यावेळी शपथ घेताना भावना गवळी यांनी शपथ घेतल्यानंतर, जय महाराष्ट्र, जय एकनाथ असा नारा दिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत..
और पढो »
शहीद कॅप्टन अंशुमन सिंग यांच्या पत्नीवर अश्लील कमेंट्स प्रकरणात मोठा ट्विस्ट; महिला आयोग म्हणाले, 'हे तर...'सियाचीनमध्ये आर्मी कॅम्पला आग लागल्यानंतर शौर्य दाखवताना शहीद झालेले कॅप्टन अंशुमन सिंग (hero Captain Anshuman Singh) यांच्या पत्नीला सोशल मीडियावर अश्लील कमेंट्सचा सामना करावा लागत आहे.
और पढो »
नवरा माझा नवसाचा 2 मध्ये मोठा ट्विस्ट; अशोक सराफांची भूमिका बदलली; 'या' तारखेला होणार रिलीजNavra Maza Navsacha 2: बहुप्रतिक्षित नवरा माझा नवसाचा या चित्रपटाची रिलीज डेट अखेर समोर आली आहे. पण यावेळी मात्र एक ट्विस्ट आहे.
और पढो »