Modi Government Union Budget 2024-2025: केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपाच्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधील मुख्य घटक पक्ष आहेत टीडीपी आणि जेडीयू.
या पैशांचं काय करायचं आहे हे सुद्धा सांगण्यात आलं आहे लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता न आल्याने आधीच्या दोन निवडणुकींप्रमाणे स्वबळावर सत्तात स्थापन करण्याऐवजी नरेंद्र मोदींना मित्रपक्षांच्या सहकार्याने भाजपाने तिसऱ्यांदा पंतप्रधान पदी बसवण्यात यश मिळवलं.
भाजपाने चंद्रबाबू नायडूंच्या टीडीपी आणि नितीश कुमार यांच्या जेडीयूच्या मदतीने 28 जागांच्या जोरावर अपक्ष उमेदवारांच्या हातभाराने सत्ता स्थापन केली. आता या दोन्ही राज्यांना आर्थिक वर्ष 2025 मध्ये 48 हजार कोटी रुपये हवे आहेत. तसेच दोन्ही राज्यांकडून दिर्घकालीन 1 लाख कोटींपर्यंतचं व्याजमुक्त कर्ज केंद्र सरकारकडून हवं आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी मांडण्यात आलेल्या 2024-25 च्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये सरकारने 1.3 लाख कोटी रुपयांचा विशेष निधी राज्यांसाठी दिला आहे. असाच निधी मागील वर्षीही देण्यात आला.
Finance Minister Nirmala Sitharaman Chandrababu Naidu Finance Minister Nirmala Sitharaman Nitish Kumar Demand Rs 50000 Crore Modi Government
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
स्मार्टफोनच्या विक्रीत घट; तरुणाईकडून Dumb Phone ची मागणी वाढली; पण डम्ब फोन म्हणजे काय?Why Young People Buying Dumb Phone: सध्या जगभरामध्ये एक अगदी आगळावेगळा आणि विचित्र ट्रेण्ड पाहायला मिळत आहे. या ट्रेण्डमध्ये अनेक तरुण मुलं स्मार्टफोनऐवजी डम्ब फोनला प्राधान्य देताना दिसत आहेत. डम्ब फोन म्हणजे काय? त्याची मागणी एवढी का वाढत आहे? जाणून घेऊयात याचसंदर्भात...
और पढो »
सरकारच्या तिजोरीतून खेळाडूंना 11 कोटी रुपये देण्याची गरज काय? विजय वडेट्टीवार यांचा सवालखेळाडूंना 11 कोटी रुपये देण्याची गरज काय, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
और पढो »
कुणबी नोंदी सापडलेल्या मुस्लिमांनाही ओबीसी आरक्षण द्या; मनोज जरांगे यांची नवी मागणी; छगन भुजबळ आक्रमकमराठा-ओबीसी वादात आता मुस्लीम कार्ड खेळले जाणार आहे. मुस्लीम समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे.
और पढो »
Video: विराटला खुन्नस दिल्याचा रोहितने घेतला बदला! बांगलादेशचा कॅप्टन Out झाल्यानंतर..T20 World Cup Rohit Sharma Revenge For Virat Kohli: भारत आणि बांगलादेशदरम्यान झालेल्या सामन्यामध्ये काही क्षण असे आले की जिथे दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये वाद होतो की काय असं वाटू लागलं.
और पढो »
250 कोटी रुपये खर्च करुन बांधलेलं मैदान जमीनदोस्त करणार; रोहितनेही व्यक्त केलेली नाराजी250 Crore Rs Worth Cricket Ground Will Be Demolish: हे मैदान मागील काही काळापासून सातत्याने चर्चेत आहे. अगदी रोहित शर्मानेही या मैदानासंदर्भात नाराजी व्यक्त केली होती. मात्र आता 29 जून नंतर हे मैदाना उद्धवस्त केलं जाणार आहे. जाणून घेऊयात या मैदानासंदर्भात...
और पढो »
'मला खूप वाईट-साईट बोललं गेलं' पीएम मोदींसमोर हार्दिक पांड्या भावूक, सांगितलं आयपीएलमध्ये काय घडलंHardik Pandya with PM modi: 4 जुलै 2024 ही तारीख भारतीय क्रिकेट संघासाठी यादगार ठरली. टी20 विजेत्या सघाचं स्वागत करण्यासाठी लाखोंच्या संख्येने क्रिकेटचे चाहते रस्त्यावर उतरले होते. पंतप्रधान मोदींनी देखील टीम इंडियाचं कौतुक केलं.
और पढो »