Hardik Pandya with PM modi: 4 जुलै 2024 ही तारीख भारतीय क्रिकेट संघासाठी यादगार ठरली. टी20 विजेत्या सघाचं स्वागत करण्यासाठी लाखोंच्या संख्येने क्रिकेटचे चाहते रस्त्यावर उतरले होते. पंतप्रधान मोदींनी देखील टीम इंडियाचं कौतुक केलं.
भारतीय क्रिकेट संघाने 29 जूनला दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत टी20 वर्ल्ड कपवर नाव कोरलं. 17 वर्षांनंतर दुसऱ्यांदा टीम इंडियाने दुसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कप जिंकण्याची किमया साधली. जगज्जेत्या टीम इंडियाचं मायदेशात जल्लोषात स्वागत करण्यात आलं. मुंबईत ओपन बसमधून टीम इंडियाच्या खेळाडूंची विजयी मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर वानखेडे स्टेडिअमवर खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. त्याआधी दिल्लीत टीम इंडियाच्या खेळाडूंनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली.
हार्दिक पांड्याचं उत्तर एकून पीएम मोदी यांनी त्याचं कौतुक केलं. त्यानंतर हार्दिकला त्यांनी एक प्रश्न विचारला, तुझं शेवटचं षटक तर ऐतिहासिक ठरलं, पण सूर्यकुमारला तू काय विचारलस? यावर उत्तर देताना हार्दिक म्हणाला सूर्याने कॅच पकडल्यानंतर आम्ही जल्लोष केला, पण सूर्याकडून याबाबत कन्फर्म करुन घेतलं, असं हार्दिक म्हणाला.यशस्वी जैस्वाल अजित पवारांना म्हणाला, 'मी कसा भाषण करु, मला जमणार नाही,', ते म्हणाले 'तू नुसता...'नोकरी नाकारणाऱ्या अमेरिकी मालकाला भारतीयाकडून हिंदीत शिवागा...
Modi And Team India Hardik Pandya Rohit Sharma Hardik Pandya Over PM Modi Kuldeep Yadav Virat Kohli पीएम मोदी टीम इंडिया वर्ल्ड कप विजेता बातचीत पीएम मोदी हार्दिक पांड्या Team India Meet PM Modi
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
अडीच वर्षांचा असतानाच नाना पाटेकरांचा थोरला मुलगा वारला! भावूक होत म्हणाले, 'त्याला पाहून चिड यायची कारण...नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नाना पाटेकर यांनी त्यांच्या मोठ्या मुलाच्या निधनावर मोकळेपणानं सांगितलं आहे. त्याच्या मृत्यूचं कारण सांगित असताना ते भावूक झाले.
और पढो »
भरधाव एक्सप्रेसमधून TC ची उडी! दोन्ही पाय गमावले; कोणी धक्का दिला की.. गूढ कायमTC Jumps Off At Railway Station From Speeding Express: सोशल मीडियावर या अपघातानंतर रेल्वे स्थानकामध्ये नेमकं काय घडलं याचे फोटो व्हायरल झाले असून हे फोटो पाहून अनेकांना धक्का बसला आहे.
और पढो »
'मला काय; मी बोललो, समोरच्याचं...' अंबादास दानवे 'त्या' वक्तव्यानंतर स्पष्टच म्हणाले...Ambadas Danve Prasad Lad : विधानपरिषदेतील गोंधळाच्या परिस्थितीनंतर अंबादास दानवेंनी स्पष्टच म्हटलं, मी माणूस आहे.... मला काय
और पढो »
टी20 वर्ल्ड कपदरम्यान टीम इंडियात उभी फूट, शुभमन गिलने रोहित शर्मा केलं अनफॉलो...नेमकं काय घडलं?Shubman Gill unfollows Rohit Sharma on Instagram : टीम इंडियाचा युवा फलंदाज शुभमन गिलला आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2024 साठी राखीव खेळाडू म्हणून टीम इंडियात ठेवण्यात आलं आहे. गिल भारतीय क्रिकेटं संघासोबत अमेरिकेत आहे
और पढो »
Photos: चेंगराचेंगरी थोडक्यात टळल्यानंतर पंढरपूर मंदिर प्रशासनाला जाग; नक्की घडलं काय?Ashadhi Ekadashi 2024 Pandharpur Stampede Like Situation: पंढरपूरमध्ये दिवसोंदिवस भाविकांच्या वाढत जाणाऱ्या गर्दीमागील कारण आहे अवघ्या काही दिवसांवर आलेली आषाढी एकादशी! मात्र एकादशीपूर्वी पंढरपूरच्या मंदिराबाहेर एक फारच विचित्र घटना घडल्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं आहे.
और पढो »
Alka Yagnik यांच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, 'मला आवाज...'अलका याग्निक यांना व्हायरल अटॅकच्या त्रास झालाय. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्याला चाहत्यांना आणि सहकलाकारांना मोठ्या आवाजापासून दूर राहण्याचा सल्ला दिलाय.
और पढो »