Ashadhi Ekadashi 2024 Pandharpur Stampede Like Situation: पंढरपूरमध्ये दिवसोंदिवस भाविकांच्या वाढत जाणाऱ्या गर्दीमागील कारण आहे अवघ्या काही दिवसांवर आलेली आषाढी एकादशी! मात्र एकादशीपूर्वी पंढरपूरच्या मंदिराबाहेर एक फारच विचित्र घटना घडल्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं आहे.
नेमकं घडलं काय आणि प्रशासनाने काय केलं आहे पाहूयात... आषाढी एकादशी च्या वारीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूर ात भाविकांची गर्दी होऊ लागली आहे. बुधवारी पहाटेपासूनच विठ्ठल- रखुमाईच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या दर्शन रांगेमध्ये उभे होते. सकाळच्या सुमारास या दर्शन रांगेमध्ये काही ठिकाणी बॅरिगेटिंग नसल्यामुळे भाविकांची गर्दी वाढल्याने रांगेच चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती.
मंदिर समितीच्या सुरक्षा रक्षकांनी रांगेला शिस्त लावल्याचं दिसून आलं आहे. या प्रकरणाची बातमी 'झी 24 तास'ने दाखवल्यानंतर रांगेला शिस्त लावून भाविकांना दर्शनासाठी सोडलं जात होतं. आषाढी एकादशीच्या वारीनिमित्त काही संतांच्या पालख्यांनी प्रस्थान ठेवलं आहे, तर पुढील तीन ते चार दिवसांमध्ये मानाच्या आणि मोठ्या पालख्या पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान ठेवणार आहेत. मात्र त्यापूर्वी ही संभाव्य दुर्घटना कानावरुन गेल्याची चर्चा सध्या आहे.
कोण होते मुंबई रेसकोर्सचे मालक? आज 1 BHK ही येणार नाही इतक्या किंमतीत झालेला 225 एकरांच्या भूखंडाचा व्यवहारआपल्या खास क्षणाला जवळ केली आईच्या साडीची ऊब, सोनाक्षीसह 'या' अभिनेत्रींनी निवडली 44 वर्षांहून जुनी साडीPHOTO : आई-वडिलांच्या घटस्फोटाची वेदना, करिअरमधील आव्हाने, सलमानच्या बहिणीला डेट केल्यानंतर आता 12 वर्ष मोठ्या अभिनेत्रीच्या प्रेमात
Pandharpur To Mumbai Train Pandharpur Darshan Pandharpur Vithoba Pandharpur St Mumbai To Pandharpur St Mumbai To Pandharpur Train Pandharpur Vittha Mandir Darshan News Ashadhi Ekadashi Ashadhi Ekadashi 2024 Ashadhi Ekadashi 2024 Date Ashadhi Ekadashi 2024 News Ashadhi Ekadashi 2024 Status Ashadhi Ekadashi 2024 Photos आषाढी एकादशी मराठी बातम्या बातम्या पंढरपूर आषाढी मुंबई एसटी पंढरपूर गर्दी पंढरपूर भक्त निवास
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
भरधाव एक्सप्रेसमधून TC ची उडी! दोन्ही पाय गमावले; कोणी धक्का दिला की.. गूढ कायमTC Jumps Off At Railway Station From Speeding Express: सोशल मीडियावर या अपघातानंतर रेल्वे स्थानकामध्ये नेमकं काय घडलं याचे फोटो व्हायरल झाले असून हे फोटो पाहून अनेकांना धक्का बसला आहे.
और पढो »
टी20 वर्ल्ड कपदरम्यान टीम इंडियात उभी फूट, शुभमन गिलने रोहित शर्मा केलं अनफॉलो...नेमकं काय घडलं?Shubman Gill unfollows Rohit Sharma on Instagram : टीम इंडियाचा युवा फलंदाज शुभमन गिलला आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2024 साठी राखीव खेळाडू म्हणून टीम इंडियात ठेवण्यात आलं आहे. गिल भारतीय क्रिकेटं संघासोबत अमेरिकेत आहे
और पढो »
'मी रात्री उशिरा झोपलो होतो, अचानक...,' सलमानने सांगितलं गोळीबाराच्या रात्री नेमकं काय घडलं? उलगडला सगळा घटनाक्रमSalman Khan Firing Case: गॅलॅक्सीवर (Galaxy) झालेल्या गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांची (Mumbai Police) चार जणांची टीम सलमान खान (Salman Khan) आणि त्याचा भाऊ अरबाज खानचा (Arbaz Khan) जबाब नोंदवण्यासाठी पोहोचली होती. या टीममध्ये क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्याचाही समावेश होता.
और पढो »
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष....', आणि सुनेत्रा पवार अडखळल्या! राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरताना काय घडलं?Sunetra Pawar ON NCP National President:राज्यसभेसाठी सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय...राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवारांना उमेदवारी देण्यात आलीय...यावेळी अर्ज भरताना राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते...दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे..
और पढो »
Hello, New York Police! भारत-पाक सामन्यानंतर दिल्ली पोलिसांचा न्यूयॉर्क पोलिसांना फोन... नेमकं काय घडलंInd vs Pak T20 World cup 2024 : टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये जबरदस्त चुरशीच्या झालेल्या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा पराभव केला. या विजयाबरोबरच वर्ल्ड कप स्पर्धेत जिंकण्याची परंपराही भारताने कायम ठेवली आहे.
और पढो »
VIDEO : दीपिकाच्या बेबी बंप पेक्षा चर्चा तिच्या केअर टेकरची... नक्की काय आहे प्रकरणमात्र, त्यानंतर काही नेटकऱ्यांनी तिचं बेबी बंप दिसत नाही यामुळे ट्रोल करण्यातं आलं. आता दीपिका ही फॅमिली डिनरवर गेली आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
और पढो »