Devendra Fadanvis Appeal to Sharad Pawar:विधानसभा निवडणूक निकालानंतर शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोन ज्येष्ठ नेत्यांमध्ये कलगीतुरा पाहायला मिळतोय. विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशानंतर विरोधकांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला. यावरुन महायुतीवर निशाणाल साधलाय.
Devendra Fadanvis Appeal to Sharad Pawar: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथे कोपर्डी दुर्घटनेतील पीडित मुलीच्या बहिणीच्या विवाह सोहळ्यानिमित्त आले होते.विधानसभा निवडणूक निकालानंतर शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोन ज्येष्ठ नेत्यांमध्ये कलगीतुरा पाहायला मिळतोय. विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशानंतर विरोधकांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला. यावरुन महायुतीवर निशाणाल साधलाय. दरम्यान देवेंद्र फडणवीस ांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे.
शरद पवार यांनी जनतेचे ऐकावे, कार्यकर्त्यांचे आणि खोटं सांगणाऱ्या कार्यकर्त्यांचे एकु नये, असे आवाहन देवेंद्र फडणवीसांनी केले. पवार साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी पराभव स्वीकारला पाहिजे असेही ते म्हणाले. पवार साहेबांनी जनतेचे मत स्वीकारले पाहिजे.लोकशाही प्रक्रियेवरून लोकांचा विश्वास उठेल अशा प्रकारची कारवाई किमान शरद पवारांनी करू नये, असेही फडणवीस पुढे म्हणाले.
शरद पवार हे 50 वर्षापेक्षा जास्त प्रदीर्घ अनुभव असलेले नेते आहेत. अशा परिस्थीत संयमाने वागायचे असते आणि पराभव स्वीकारायचा असतो, असेही ते पुढे म्हणाले. जवळच्या कार्यकर्त्यांच्या दबावाखाली ते असे वागत असतील पण पराभव का झाले ते त्यांना मनातून माहिती असल्याचे फडणवीस पुढे म्हणाले.मोठी राज्य आहेत तिथे भाजप आणि छोटी राज्य आहेत तिथे आम्ही आहोत. मतांची आकडेवारी बघून आश्चर्य वाटतं. अजित दादा गटाची मत 58 लाख मत असून त्यांचे 41 उमेदवार निवडून आले. काँग्रेसला 80 लाख मत असताना त्यांचे 15 जण निवडून आले.
Kopardi Vidhansabha Election Result Zee 24 Taas देवेंद्र फडणवीस शरद पवार Devendra Fadanvis Devendra Fadanvis On Mahayuti Votes Devendra Fadanvis On Sharad Pawar Sharad Pawar Action Mode
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'शपथविधीला आले असते तर...'; फडणवीसांच्या शपथविधीवरुन ठाकरे, पवारांना टोला! करुन दिली 'ती' आठवणFadnavis CM Oath Ceremony Sharad Pawar Uddhav Thackeray Absent: महाराष्ट्र राज्याच्या राजशिष्टाचार विभागाने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवारांना आमंत्रित केलं होतं.
और पढो »
गद्दार शब्दावरून पुन्हा मुंडे विरुद्ध पवार; ही लढाई कुठपर्यंत जाणार?Sharad Pawar Vs Dhananjay Munde: बीडचं मुंडे परिवार आणि शरद पवार यांचा राजकीय संघर्ष हा सर्वश्रुत आहे.राष्ट्रवादीतील फुटीमागे धनंजय मुंडे यांचा हात असल्याचा संशय शरद पवारांना आहे. आणि यावरूनच धनंजय मुंडेंनी शरद पवारांना आव्हान दिलंय.
और पढो »
'काही झालं तरी देवेंद्र फडणवीसांच्या...', शरद पवारांचा एल्गार; कोल्हापुरात पावसात भिजत केली भविष्यवाणी, 'जेव्हा कधी...'Sharad Pawar on Devendra Fadnavis: राजकारणात काही झालं तरी देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) हातात महाराष्ट्राची सत्ता जाऊ द्यायची नाही असा निर्धार शरद पवारांनी (Sharad Pawar) व्यक्त केला आहे.
और पढो »
महाराष्ट्र में महाशपथ LIVE: देवेंद्र फडणवीस ने शपथ समारोह के लिए शरद पवार को किया फोनदेवेंद्र फडणवीस आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की मौजूदगी में महाराष्ट्र के मुख्यमंत्री के रूप में शपथ लेंगे. सूत्रों की मानें तो शिवसेना नेता एकनाथ शिंदे और एनसीपी के अजित पवार नए मंत्रिमंडल में उपमुख्यमंत्री पद की शपथ लेंगे. शपथ ग्रहण समारोह मुंबई के आजाद मैदान में होगा और इसमें एनडीए के कई मुख्यमंत्री और नेता शामिल होंगे.
और पढो »
Video : 'दादा प्रतिकला मुलगा झाला!' अजित पवारांना 'लाडक्या बहिणी'कडून Good News, उत्साह पाहून उपमुख्यमंत्रिही हसलेMaharashtra Assembly Special Session : दादा प्रतीकला मुलगा झाला! विधानभवनाच्या पायऱ्यांवरच अजित पवारांना दिली Good News; लाडक्या बहिणीचा उत्साह चर्चेत
और पढो »
Video: 'ज्यांनी तुम्हाला सोडलं त्यांच्या...'; प्रतिभा पवारांनी शरद पवारांना स्पष्टच सांगितलंMaharashtra Assembly Election Sharad Pawar Mention Wife: शरद पवारांनी या सभेमध्ये गद्दार असा उल्लेख करत अजित पवारांच्या पक्षातील उमेदवाराला पराभूत करण्याचं आवाहन केलं. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या पत्नीचाही एक किस्सा सांगितला.
और पढो »