'शपथविधीला आले असते तर...'; फडणवीसांच्या शपथविधीवरुन ठाकरे, पवारांना टोला! करुन दिली 'ती' आठवण

Maharashtra CM Oath Ceremony समाचार

'शपथविधीला आले असते तर...'; फडणवीसांच्या शपथविधीवरुन ठाकरे, पवारांना टोला! करुन दिली 'ती' आठवण
Maharashtra Chief Minister Oath CeremonyMaharashtra New CM Shapath VidhiMaharashtra New CM Shapath Grahan Sohala
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 45 sec. here
  • 24 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 98%
  • Publisher: 63%

Fadnavis CM Oath Ceremony Sharad Pawar Uddhav Thackeray Absent: महाराष्ट्र राज्याच्या राजशिष्टाचार विभागाने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवारांना आमंत्रित केलं होतं.

Fadnavis CM Oath Ceremony Sharad Pawar Uddhav Thackeray Absent:

गुरुवारी मुंबईमधील फोर्ट परिसरातील आझाद मैदानावर झालेल्या महायुती सरकारच्या शपथविधीसाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थाप शरद पवारांनाही निमंत्रण पाठवण्यात आलं होतं. या शपधविधी सोहळ्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या देवेंद्र फडणवीसांना तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

"आता तरी सुधरा...." असं म्हणत उपाध्ये यांनी संजय राऊतांना टोला लगावला आहे."संजय राऊत, खोटं बोलायला अजून पाच वर्षं मिळाली असली, तरी त्याचा सदुपयोग करा. खोटं बोलून पदरात फक्त निराशाच पडते. सोयीने आठवलेल्या बंद खोलीतल्या वचनांपासून ईव्हीएमपर्यंत धादांत खोटे बोलून, वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि यशवंतराव चव्हाण यांचा वारसा सांगून राजकारण करता, आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेतून साकार झालेल्या लोकशाहीच्या उत्सवावरच आक्षेप घेता?" असा सवाल उपाध्ये यांनी विचारला आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Maharashtra Chief Minister Oath Ceremony Maharashtra New CM Shapath Vidhi Maharashtra New CM Shapath Grahan Sohala Devendra Fadnavis Ekanth Shinde Ajit Pawar Mahayuti Maharashtra Government New Cm Of Maharashtra Maharashtra CM Latest News Aharashtra New Chief Minister Maharashtra New Chief Minister Name Maharashtra Mahayuti New CM Maharashtra Mahayuti New Chief Minister महाराष्ट्र मुख्यमंत्री शपथ सोहळा महाराष्ट्र नवीन मुख्यमंत्री शपथ विधी महाराष्ट्र नवीन मुख्यमंत्री शपथ ग्रहण सोहळा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार महायुती महाराष्ट्र सरकार

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

गेल्या प्रणिती कुणीकडे? उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेतून करुन दिली 'ती' आठवण; काँग्रेसची एकच धावपळगेल्या प्रणिती कुणीकडे? उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेतून करुन दिली 'ती' आठवण; काँग्रेसची एकच धावपळUddhav Thackeray on Praniti Shinde: उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) खासदार प्रणिती शिंदेंना (Praniti Shinde) आघाडीधर्माची आठवण करुन द्यावी लागलीय. कारण खासदार प्रणिती शिंदे प्रचाराच्या रणधुमाळीतून गायब आहेत
और पढो »

'भाजपासोबत धोका झाला होता तेव्हा...', अमृता फडणवीसांनी करुन दिली आठवण; 'पुन्हा येईन म्हणणारे फडणवीस...''भाजपासोबत धोका झाला होता तेव्हा...', अमृता फडणवीसांनी करुन दिली आठवण; 'पुन्हा येईन म्हणणारे फडणवीस...'Amruta Fadnavis on Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज सहाव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यानिमित्ताने अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आपल्या भावना व्यक्त केल्या.
और पढो »

...तर शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष तुटले असते का?; अमित शाहांनी स्पष्टपणेच सांगितलं फुटीचं 'ते' एक कारण...तर शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष तुटले असते का?; अमित शाहांनी स्पष्टपणेच सांगितलं फुटीचं 'ते' एक कारणAmit Shah On Why Shivsena And NCP Split: भारतीय जनता पार्टीने आज आपलं संकल्पपत्र जारी केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा जाहीर करण्यात आल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.
और पढो »

'मी गेल्या निवडणुकीत त्याग केला होता', महायुतीचं सरकार येताच प्रताप सरनाईकांनी करुन दिली आठवण, 'मंत्रीपद...''मी गेल्या निवडणुकीत त्याग केला होता', महायुतीचं सरकार येताच प्रताप सरनाईकांनी करुन दिली आठवण, 'मंत्रीपद...'Mahayuti Government in Maharashtra: राज्यात पुन्हा एका महायुतीचं सरकार (Mahayuti Government) स्थापन झालं असून, आता मुख्यमंत्री कोण होणार? याची सर्वांना उत्सुकता आहे. दुसरीकडे खातेवाटपाकडेही सर्वांचं लक्ष असून नेतेही जाहीरपणे आपल्या इच्छा व्यक्त करु लागले आहेत.
और पढो »

'मौलवी उद्धव ठाकरेंसाठी फतवे काढत आहेत', वरळीत राज ठाकरे कडाडले, म्हणाले 'आज बाळासाहेब असते तर यांना...''मौलवी उद्धव ठाकरेंसाठी फतवे काढत आहेत', वरळीत राज ठाकरे कडाडले, म्हणाले 'आज बाळासाहेब असते तर यांना...'Raj Thackeray rally in Worli: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी वरळीत (Worli) प्रचारसभा घेत उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) जोरदार हल्लाबोल केला. मनसेने वरळीतून आदित्य ठाकरेंविरोधात (Aditya Thackeray) संदीप देशपांडे (Sandip Deshpande) यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
और पढो »

'राज ठाकरे तर कधी काय...', अजित पवारांचा टोला; 'पक्ष चोरला' टीकेवर स्पष्टच बोलले'राज ठाकरे तर कधी काय...', अजित पवारांचा टोला; 'पक्ष चोरला' टीकेवर स्पष्टच बोललेAjit Pawar Takes Dig At Raj Thackeray: राज ठाकरे मागील काही दिवसांपासून सातत्याने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँघ्रेसमध्ये पडलेल्या फुटीवरुन टीका करताना दिसत आहेत. या टीकेला अखेर अजित पवारांनी त्यांच्या खास शैलीत उत्तर दिलं आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-15 21:32:04