...तर शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष तुटले असते का?; अमित शाहांनी स्पष्टपणेच सांगितलं फुटीचं 'ते' एक कारण

Maharashtra Assembly Election समाचार

...तर शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष तुटले असते का?; अमित शाहांनी स्पष्टपणेच सांगितलं फुटीचं 'ते' एक कारण
Maharashtra Vidhan Sabha ElectionMaharashtra Vidhan Sabha Nivadnukमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 18 sec. here
  • 5 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 21%
  • Publisher: 63%

Amit Shah On Why Shivsena And NCP Split: भारतीय जनता पार्टीने आज आपलं संकल्पपत्र जारी केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा जाहीर करण्यात आल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.

Amit Shah On Why Shivsena And NCP Split:

भारतीय जनता पार्टीने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आपल्या जाहीरनाम्याचं प्रकाशन केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय सचिव विनोद तावडेंसहीत अन्य नेत्यांच्या उपस्थित होते. शेतकरी, रोजगार, शिक्षण, गुंतवणूक, महिला या सारख्या वेगवेगळ्या घटकांचा समावेश असलेलं संकल्पपत्र जाहीर करण्यात आलं.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Maharashtra Vidhan Sabha Election Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

आनंद दिघे असते तर त्यांनीही शिंदेला गोळी घातली असती- उद्धव ठाकरेआनंद दिघे असते तर त्यांनीही शिंदेला गोळी घातली असती- उद्धव ठाकरेUddhav Thackeray: आनंद दिघे असते तर त्यांनीही शिंदेला गोळी घातलीच असती. असे हे महिलांवर अत्याचार करणारे शिंदे जगायच्या लायकीचेच नाहीत,असे विधान उद्धव ठाकरे यांनी केले. बदलापूर शाळेतील अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणाच्या अनुशंगाने ते बोलत होते.
और पढो »

बिनशर्त परतफेडीचा फॉर्म्युला ठरला? सरवणकरांचे माघार घेण्याचे संकेत; त्या मोबदल्यात मनसे...बिनशर्त परतफेडीचा फॉर्म्युला ठरला? सरवणकरांचे माघार घेण्याचे संकेत; त्या मोबदल्यात मनसे...Maharashtra Assembly Election Mahim Constituency: सदा सरवणकरांनी पत्रकारांशी बोलताना अगदी भाजपा अमित ठाकरेंचा प्रचार करण्यापासून ते पुर्नसवसनासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी काही ऑफर दिली का याबद्दलच्या प्रश्नांना उत्तरं दिली.
और पढो »

फडणवीस पुढचे मुख्यमंत्री? राऊत स्पष्टच बोलले, 'एकनाथ शिंदेंचं अवतारकार्य...'फडणवीस पुढचे मुख्यमंत्री? राऊत स्पष्टच बोलले, 'एकनाथ शिंदेंचं अवतारकार्य...'Sanjay Raut On Devendra Fadnavis Next CM: केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी शुक्रवारच्या जाहीर सभेमध्ये फडणवीस हे राज्याचे पुढील मुख्यमंत्री असतील असं संकेतिक विधान केल्यासंदर्भात राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला.
और पढो »

सरकारकडून मोबाईल नंबर ब्लॉक! तुम्हाला असा कॉल आला का? काय आहे सत्य जाणून घ्यासरकारकडून मोबाईल नंबर ब्लॉक! तुम्हाला असा कॉल आला का? काय आहे सत्य जाणून घ्यातो एक फोन येतो आणि तुम्हाला सांगितलं जातंय की, तुमचा नंबर ब्लॉक केला जाणार आहे. काय आहे हे प्रकरण जाणून घ्या
और पढो »

मनसेचा 13 ते 1 आमदार असा प्रवास, नेमकं कुठे चुकलं? बाळा नांदगावकरांनी सांगितलं खरं कारण!मनसेचा 13 ते 1 आमदार असा प्रवास, नेमकं कुठे चुकलं? बाळा नांदगावकरांनी सांगितलं खरं कारण!Bala Nandgaokar on MNS Journey: राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष हा राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय आहे. मनसेची महाराष्ट्राच्या राजकारणातील सुरुवात खूपच उल्लेखनीय अशी झाली होती. पण यांनतर पक्षातून अनेक नेते दुसऱ्या पक्षात गेले. आमदार फुटले, नगरसेवक फुटले.
और पढो »

महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात, भाजप 158 जागांवर तर शिवसेना, राष्ट्रवादीच्या वाट्याला इतक्या जागामहायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात, भाजप 158 जागांवर तर शिवसेना, राष्ट्रवादीच्या वाट्याला इतक्या जागाMaharashtra Politics : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीची जोरदार तयारी सुरु आहे. सूत्रांनी दिलेल्य माहितीनुसार महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात आलं आहे. तिनही पक्षांनी यावर संमती दिली आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-19 10:05:48