Bala Nandgaokar on MNS Journey: राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष हा राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय आहे. मनसेची महाराष्ट्राच्या राजकारणातील सुरुवात खूपच उल्लेखनीय अशी झाली होती. पण यांनतर पक्षातून अनेक नेते दुसऱ्या पक्षात गेले. आमदार फुटले, नगरसेवक फुटले.
राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष हा राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय आहे. मनसेची महाराष्ट्राच्या राजकारणातील सुरुवात खूपच उल्लेखनीय अशी झाली होती. पण यांनतर पक्षातून अनेक नेते दुसऱ्या पक्षात गेले. आमदार फुटले, नगरसेवक फुटले. आता मनसेकडून पुन्हा विधानसभेचे रणशिंग फुकण्यात आले आहे. सर्व जागांवर उमेदवार देणार असे सांगत राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा उत्साह भरलाय. पण मनसेचा प्रवास 13 आमदारवरुन 1 आमदारपर्यंत का झाला? असा प्रश्न सर्वांच्याच पडलेला असतो.
राजकारणात पुर्वीसारखी समर्पित, एकनिष्ठ लोक आता नाहीत. आता क्वालिटी नाही तर क्वांटीटी आहे. चांगली लोक आली पाहिजेत. मी बाळासाहेबांना मातोश्रीवर जाऊन भेटलो. मी राज साहेबांसोबत जातोय. असं सांगितलं. त्यावेळी ते चिडलेसुद्धा. मला पक्षाकडून अनेक प्रलोभन होती. पण मी ठाकरे टू ठाकरे असा प्रवास केला.दोन ठाकरे एकत्र येणार का? या प्रश्नाला काळ हे उत्तर आहे. समय बलवान है. मला राजकारणात काही नकोय. हे कुटुंब एकत्र आलं तर माझ्यासारखा सुखी कोणी नसेल, असे ते म्हणाले.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Latest New Maharashtra Vidhan Sabha Election 2024 News In Ma News On Maharashtra Vidhan Sabha Election 2024 In Trending News On Maharashtra Vidhan Sabha Electio
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'सिल्व्हर ओक'वरील 'ती' बैठक अन् BJP ला सोडचिठ्ठी; तिथं काय घडलं? हर्षवर्धन पाटलांनी सगळंच सांगितलंHarshvardhan Patil On What Happened In Silver Qak Meeting: भारतीय जनता पार्टीला सोडचिठ्ठी देताना नेमकं सिल्व्हर ओक मधील बैठकीत काय घडलं हे सुद्धा त्यांनी सविस्तरपणे सांगितलं.
और पढो »
चपातीच्या पिठात विष घालून तरुणीने स्वत:च्या घरातील 13 जणांना संपवलं; समोर आलं खरं कारणShocking News: एकाच दिवशी त्या घरातील 13 जणांचा मृत्यू झाला. उपचारासाठी या 13 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र तिथे त्यांचा मृत्यू झाला. या घरातील केवळ एक तरुणी वाचली.
और पढो »
नीम करोली बाबांच्या आश्रमाजवळची जमीन सरकारने घेतली ताब्यात, आमदार पत्नीशी कनेक्शन; नेमकं प्रकरण काय?MLA Wife Land Dispute Seizes Property Near Kainchidham: मागील 15 वर्षांहून अधिक काळापासून या जमिनीचा वाद सुरु असून अखेर या प्रकरणामध्ये स्थानिक प्रशासनाने कारवाई करत जमीन ताब्यात घेतली असून आता हे प्रकरण राज्य सरकारकडे वर्ग केलं जाणार आहे.
और पढो »
CSMT ते ठाणे फक्त 40 मिनीटांत; लोकल ट्रेनसारखा जलद प्रवास ते पण बाय रोडCSMT ते ठाणे अंतर 40 मिनीटांत पूर्ण करता येणार. विशेष म्हणजे हा प्रवास बाय रोड करता येणार आहे.
और पढो »
'संघातील अनेक खेळाडू माझी...', रोहित शर्माने पहिल्यांदाच सांगितलं निवृत्तीमागील खरं कारण, 'मी आजही सहज....'भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) टी-20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून (T20 internationals) निवृत्ती जाहीर करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता.
और पढो »
ठरलं.. निलेश राणे BJP सोडणार! धकट्या भावाला पक्षाने तिकीट दिल्यानंतर...; फडणवीसांचं नाव घेत सांगितलं 'खरं' कारणNilesh Rane To Quit BJP: निलेश राणेंनी एकट्याने पत्रकार परिषद घेत यासंदर्भातील घोषणा केली. विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी भाजपाच्या पहिल्या यादीत निलेश यांचे धाकटे बंधू नितेश राणेंना तिकीट देण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे.
और पढो »