भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) टी-20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून (T20 internationals) निवृत्ती जाहीर करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता.
'संघातील अनेक खेळाडू माझी...', रोहित शर्माने पहिल्यांदाच सांगितलं निवृत्तीमागील खरं कारण, 'मी आजही सहज....'
"17 वर्षं आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 500 सामने खेळण्याच्या मी अगदी जवळ आहे," असं रोहित शर्माने फिटनेसवर बोलताना सांगितलं. पुढे तो म्हणाला की,"आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक खेळाडूंना 500 सामने खेळण्यास जमलेलं नाही. इतका काळ खेळताना तुमचा दिनक्रम, तुम्ही कसं खेळता, फिटनेस कसा ठेवता, तुम्ही मेंदूला कसं मॅनेज करता, स्वत:ला ट्रेन कसं करता आणि सर्वांत विशेष म्हणजे तुम्ही सामन्यासाठी कसे तयार होता या गोष्टी महत्त्वाच्या आहेत.
Indian Captain T20 International
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
महाराष्ट्राचे सुपूत्र, बिहारचे सिंघम IPS शिवदीप लांडेंचा अचानक राजीनामा; Facebook वरुन केलं जाहीर; सांगितलं खरं कारणबिहारचे सिंघम म्हणून प्रसिद्ध असणारे आयपीएस शिवदीप पांडे (Shivdeep Lande) यांनी राजीनामा दिला आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांची पूर्णिया आयुक्तालयाच्या आयजीपदी नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान त्यांनी आपण राजीनामा का देत आहोत याचा खुलासा केला आहे.
और पढो »
भारत-बांग्लादेश दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये रोहित शर्माने घेतला मोठा निर्णय, 60 वर्षात पहिल्यांदाच असं घडलंIND VS BAN 2nd Test Latest Updates in Marathi : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात असून यातील दुसरा टेस्ट सामना हा 27 सप्टेंबर पासून कानपुर येथे खेळवला जात आहे. यापूर्वी टीम इंडियाने पहिल्या टेस्ट सामन्यात बांगलादेशला धूळ चारून 280 धावांनी विजय मिळवला होता.
और पढो »
Virat Kohli Rohit Sharma: 'विराट-रोहितने दलीप ट्रॉफी खेळली तर काय...', भारताच्या दिग्गज खेळाडूचं मोठं विधानरोहित शर्मा आणि विराट कोहलीने दलीप ट्रॉफीत खेळायला हवं होतं असं मत भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू सुरेश रैनाने मांडलं आहे.
और पढो »
'मी एकालाही जिवंत सोडणार नाही' पोलीस निरीक्षक संजय शिंदेंनी सांगितलं मुंब्रा बायपासवर नेमकं काय घडलं?Akshay Shinde Encounter : बदलापूरच्या एका शाळेत दोन लहान मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा सोमवारी मुंब्रा बायपासवर एन्काऊंटर करण्यात आला.
और पढो »
लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचं वयाच्या 26 व्या वर्षी निधन; अनेक दिवसांपासून होता बेपत्ता, कुटूंबावर दुःखाचा डोंगरअनेक दिवसांपासून बेपत्ता झालेल्या अभिनेत्याचा सापडला मृतदेह, मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट
और पढो »
Kolkata Rape Case: मृतदेह आधी कोणी पाहिला हे महत्त्वाचं कारण..; सरकारने काय सांगितलं?Kolkata Rape And Murder Case: सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून या प्रकरणाची दखल घेत याचिका दाखल करुन घेतली असून या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरु आहे.
और पढो »