Nilesh Rane To Quit BJP: निलेश राणेंनी एकट्याने पत्रकार परिषद घेत यासंदर्भातील घोषणा केली. विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी भाजपाच्या पहिल्या यादीत निलेश यांचे धाकटे बंधू नितेश राणेंना तिकीट देण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे.
ठरलं.. निलेश राणे BJP सोडणार! धकट्या भावाला पक्षाने तिकीट दिल्यानंतर...; फडणवीसांचं नाव घेत सांगितलं 'खरं' कारण
महाराष्ट्रामध्ये आजपासून विधानसभेचे उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून 29 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज सादर करता येणार आहे. अद्याप महायुती मविआचे उमेदवार किंवा जागावाटप झाले नाही. महायुतीत भाजपने 99 जागांवर उमेदवार दिले आहेत, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 18 उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहेत. महाविकास आघाडीत जागा वाटपाची चर्चा अद्याप संपलेली नाही त्यामुळे जागा कोणाला आणि उमेदवार कोण हा प्रश्न इच्छुकांना पडला आहे. वंचित बहुजन आघाडी आणि परिवर्तन महाशक्तीकडून ही उमेदवारांची घोषणा झाली आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'मी एकालाही जिवंत सोडणार नाही' पोलीस निरीक्षक संजय शिंदेंनी सांगितलं मुंब्रा बायपासवर नेमकं काय घडलं?Akshay Shinde Encounter : बदलापूरच्या एका शाळेत दोन लहान मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा सोमवारी मुंब्रा बायपासवर एन्काऊंटर करण्यात आला.
और पढो »
Baba Siddique Murder: 'मीच ठार मारलं' सांगूनही मुंबई पोलीस लॉरेन्स बिष्णोईला ताब्यात का घेत नाहीत? खरं कारण आलं समोरगृहमंत्रालयाने (Home Ministry) दिलेला आदेश ऑगस्ट महिन्यापर्यंतच लागू होणं अपेक्षित होतं. पण सूत्रांच्या माहितीनुसार या आदेशाची मुदत आणखी एक वर्षासाठी वाढवण्यात आली आहे.
और पढो »
'संघातील अनेक खेळाडू माझी...', रोहित शर्माने पहिल्यांदाच सांगितलं निवृत्तीमागील खरं कारण, 'मी आजही सहज....'भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) टी-20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून (T20 internationals) निवृत्ती जाहीर करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता.
और पढो »
वैवाहिक बलात्काराला गुन्हा ठरवण्याची गरज नाही, केंद्राचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद, 'हा कायदेशीर नव्हे तर सामाजिक मुद्दा'केंद्राने सर्वोच्च न्यायालयाला वैवाहिक बलात्काराला गुन्हा ठरवण्याची गरज नाही कारण इतर योग्यरित्या आखण्यात आलेले दंडात्मक उपाय आहेत असं सांगितलं आहे.
और पढो »
चपातीच्या पिठात विष घालून तरुणीने स्वत:च्या घरातील 13 जणांना संपवलं; समोर आलं खरं कारणShocking News: एकाच दिवशी त्या घरातील 13 जणांचा मृत्यू झाला. उपचारासाठी या 13 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र तिथे त्यांचा मृत्यू झाला. या घरातील केवळ एक तरुणी वाचली.
और पढो »
10 रुपयांच नाणं पाठवेल तुरुंगात! कसं? ते जाणून घ्या10 Rupees Coin: 10 रुपयांच नाण तुरुंगात जाण्यासाठी कारणीभूत ठरेल असं कोणी सांगितलं तर?
और पढो »