Maharashtra Politics : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीची जोरदार तयारी सुरु आहे. सूत्रांनी दिलेल्य माहितीनुसार महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात आलं आहे. तिनही पक्षांनी यावर संमती दिली आहे.
महायुती चं जागावाटप अंतिम टप्प्यात, भाजप 158 जागांवर तर शिवसेना , राष्ट्रवादीच्या वाट्याला 'इतक्या' जागा
महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात, भाजप 158 जागांवर तर शिवसेना, राष्ट्रवादीच्या वाट्याला 'इतक्या' जागामहाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात आलं आहे. यानुसार भाजप 158 जागांवर लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. महायुती मधील जो उमेदवार ज्या विधानसभा मतदारसंघातून निवडुण येऊ शकतो, अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात आलं आहे. यामध्ये महायुतीमधील विद्यमान आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामांचाही आढावा घेण्यात आला आहे.
Mahayuti Seat Distribution BJP On 158 Seats Shivsena BJP NCP Ajit Pawar Vidhansabha Election 2024 Maharashra Assembly Election महायुती विधानसभा निवडणूक 2024 भाजप राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
अमित शहांचं 'मिशन महाराष्ट्र' भाजप 155 जागा लढण्यावर ठाम? तर शिवसेना, राष्ट्रवादीला...Maharashtra Politics : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका तोंडावर आल्यानं वेगवान राजकीय घडामोडी घडत आहेत. महाराष्ट्रातील सत्ता मिळवण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीनं जोरदार मोर्चेबांधणीला सुरूवात केलीय. लोकसभा निवडणुकीत भाजपला फटका बसला होता.
और पढो »
विधानसभेसाठी महायुतीचं ठरलं, 80 टक्के जागांवर फायनल... भाजपला सर्वाधिक जागाMaharahstra Politics : विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसलीये. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाबाबत चर्चा सुरु आहेत. महायुतीत जागा वाटपाचा तिढा सुटल्याची माहिती सूत्रांनी दिलीय..
और पढो »
मोदी पंतप्रधान झाले नसते तर भाजपाचे २० जागा कमी झाल्या असत्या : प्रकाश आंबेडकरभाजपच्या फक्त २० जागा कमी झाल्या असत्या तर मोदी पंतप्रधान झाले नसते; प्रकाश आंबेडकर यांचा दावा. लॉकसभा निवडणुकीत भाजपने विजयाचा गुलाल उधळला, सलग तिसऱ्यांना नरेंद्र मोदी भारताच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले.
और पढो »
शिंदे-पवारांच्या एकत्रित जागांपेक्षा BJP ला अधिक जागा? आकडा समोर; जळपास शिक्कामोर्तबMahayuti Seat Sharing: महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी किती जागा सोडणार भाजपा यासंदर्भातील एक आकडा समोर आला आहे.
और पढो »
भाजपकडून उमेदवारांची यादी हाय कमांडकडे, शिवसेना, राष्ट्रवादीला किती जागा?Maharashtra BJP 160 Candidate: विधानसभा निवडणुकीची सर्वच पक्षांनी जोरदार तयार केलीय. महायुतीचं जागावाटप जवळपास पूर्ण झालंय. भाजपनं त्यांचे उमेदवारही निश्चित केलेत. दिल्लीत केंद्रीय नेत्यांसोबतच्या बैठकीत उमेदरावांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे.
और पढो »
10 रुपयांच नाणं पाठवेल तुरुंगात! कसं? ते जाणून घ्या10 Rupees Coin: 10 रुपयांच नाण तुरुंगात जाण्यासाठी कारणीभूत ठरेल असं कोणी सांगितलं तर?
और पढो »