देशातील कोट्यवधी मोबाईल युजर्ससाठी आनंदाची बातमी, उद्यापासून दिसणारा बदल तुमच्या खूपच फायद्याचा!

TRAI समाचार

देशातील कोट्यवधी मोबाईल युजर्ससाठी आनंदाची बातमी, उद्यापासून दिसणारा बदल तुमच्या खूपच फायद्याचा!
Message Traceability RuleTRAI New RuleOTP Rules
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 35 sec. here
  • 38 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 143%
  • Publisher: 63%

TRAI New Rules: देशात मोबाईल युजर्सची संख्या खूप मोठी आहे. एकमेकांच्या संपर्कात राहण्यापासून कॅमेरा, ईमेल, टीव्ही सारख्या अनेक गोष्टी मोबाईलमुळे सहज शक्य झाल्या आहेत. काही समाजकंटकांकडून तंत्रज्ञानाचा गैरफायदा घेऊन मोबाईलच्या माध्यमातून फसवणूक केली जाते.

ग्राहकांच्या सुरक्षेसाठी वेळोवेळी नवे नियम आणत असते. रिलायन्स जिओ, एअरटेल, बीएसएनएल आणि व्हीआय यूजर्ससाठी ट्रायने एक आनंदाची बातमी दिली आहे. TRAI New Rules: ग्राहकांच्या सुरक्षेसाठी वेळोवेळी नवे नियम आणत असते. रिलायन्स जिओ, एअरटेल, बीएसएनएल आणि व्हीआय यूजर्ससाठी ट्रायने एक आनंदाची बातमी दिली आहे. TRAI New Rules: देशातील कोट्यवधी मोबाईल युजर्सना उद्यापासून दिसेल 'हा' बदल; आजच माहिती करुन घ्या

काही कंपन्यादेखील प्रोडक्ट प्रमोशनसाठी वारंवार मोबाईल कॉल्स करतात, याचा अनुभव तुम्हाला आला असेल.टेलीकॉम रेगुलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच ट्राय या सर्वावर लक्ष ठेवून असते. ग्राहकांच्या सुरक्षेसाठी वेळोवेळी नवे नियम आणत असते. रिलायन्स जिओ, एअरटेल, बीएसएनएल आणि व्हीआय यूजर्ससाठी ट्रायने एक आनंदाची बातमी दिली आहे.उद्यापासून म्हणजेच 11 डिसेंबर 2024 पासून भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण संदेश ट्रेसेबिलिटी नावाचा नवीन नियम लागू करत आहे.

अल्लू अर्जुन ते प्रभास, 'हे' साऊथ सुपरस्टार्स कोट्यवधीश नाही तर अरबपती, संपत्ती एवढी की बॉलिवूड दिग्गज यांच्यासमोर पानी कमIIT तील इंजिनिअर ते साधुसंत; संन्यस्त आयुष्यासाठी 'या' 6 जणांनी स्वीकारला अध्यात्माचा मार्ग

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Message Traceability Rule TRAI New Rule OTP Rules Airtel Vodafone Idea Jio BSNL TRAI New Rules Deadline Spam Calls Spam Message Fake Calls Fake Message Fake Calls Rules Spam Protection In India OTP Traceability OTP Delivery Delays December 10 TRAI Rules Spam Protection In India Telecom Regulatory Authority Of India Secure Messaging Rules मेसेज ट्रेसेबिलिटी नियम TRAI नवीन नियम OTP नियम नवीन नियमांची अंतिम मुदत स्पॅम कॉल स्पॅम मेसेज फेक कॉल्स फेक मेसेज फेक कॉल नियम भारतातील स्पॅम संरक्षण OTP ट्रेसेबिलिटी OTP वितरणास विलंब 10 डिसेंबर TRAI नियम भारतातील स्पॅम संरक्षण दूरसंचार नियामक प्राधिकरण भारताचे सुरक्षित संदेशन नियम

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

देशातील कोट्यवधी सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी, रेल्वेकडून जनरल कोच संदर्भात मोठा निर्णयदेशातील कोट्यवधी सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी, रेल्वेकडून जनरल कोच संदर्भात मोठा निर्णयIndian Railways: देशातील कोट्यवधी लोक रोज रेल्वेच्या सेवेचा वापर करतात. दूरच्या अंतरासाठी कमी खर्चात सुरक्षित प्रवासासाठी रेल्वे सेवेचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. यात फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, एसी कोच, जनरल कोच अशा कोचमधून तुम्हाला प्रवास करता येतो.
और पढो »

भाईंदरकरांचा प्रवास आता आरामदायी होणार, पश्चिम रेल्वेवर 13 फेऱ्या वाढणार, कसं असेल वेळापत्रक?भाईंदरकरांचा प्रवास आता आरामदायी होणार, पश्चिम रेल्वेवर 13 फेऱ्या वाढणार, कसं असेल वेळापत्रक?Mumbai Local Train News: मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. पश्चिम रेल्वेवरील लोकलच्या फेऱ्यात वाढ होणार आहे.
और पढो »

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; 'इतकी' होऊ शकते पगारवाढ!8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; 'इतकी' होऊ शकते पगारवाढ!8th pay commission fitment factor: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या 8 व्या वेतन आयोगासंदर्भातील चर्चांना आता वेग आलाय. यातील फिटमेंट फॅक्टर हा पगार आणि पेन्शनच्या संशोधनाचा मुख्य आधार आहे. विशेषकरुन या फिटमेंट फॅक्टरवर जोरदार वाद होऊ लागले आहेत.
और पढो »

मतदानाला 6 दिवस शिल्लक असतानाच राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! 17 नोव्हेंबरला...मतदानाला 6 दिवस शिल्लक असतानाच राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! 17 नोव्हेंबरला...Big Blow To Uddhav Thackeray Shivsena From Raj Thackeray MNS: दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये जुंपलेली असतानाच आता एक मोठी बातमी समोर आली असून ही बातमी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
और पढो »

Good News! म्हाडा कोकण मंडळाचा दिलासा; २,२६४ घरांच्या अर्जासाठी मुदतवाढGood News! म्हाडा कोकण मंडळाचा दिलासा; २,२६४ घरांच्या अर्जासाठी मुदतवाढMHADA Kokan Mandal Lottery: म्हाडाच्या कोकण मंडळाने दिलासादायक बातमी दिली आहे.
और पढो »

शिर्डीतील साईभक्तांसाठी आनंदाची बातमी! आता यापुढे....; न्यायालयाचा मोठा निर्णयशिर्डीतील साईभक्तांसाठी आनंदाची बातमी! आता यापुढे....; न्यायालयाचा मोठा निर्णयShirdi, devotees, maharashtra news, Nashik, Sai baba, Shirdi Sai Baba Temple
और पढो »



Render Time: 2025-02-14 02:28:15