देशातील 1 कोटीहून अधिक कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड, कॅबिनेटच्या बैठकीत मोठा निर्णय

DA Hike समाचार

देशातील 1 कोटीहून अधिक कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड, कॅबिनेटच्या बैठकीत मोठा निर्णय
DA Hike NewsDearness Allowance7Th Pay Commission
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 15 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 58%
  • Publisher: 63%

DA hike for Central government employees: देशातील एक कोटी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय कॅबिनेटमध्ये कर्मचाऱ्यांच्या डीएसंदर्भात महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय. यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.

DA hike for Central government employees: . जेव्हा महागाई वाढते तेव्हा सरकार कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ करते.देशातील एक कोटी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय कॅबिनेटमध्ये कर्मचाऱ्यांच्या डीएसंदर्भात महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय. यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.देशातील एक कोटींहून अधिक केंद्रीय कर्मचाऱ्यांना याचा फायदा मिळणार आहे.

ही वाढ बेसिक सॅलरीच्या आधारावर असेल. कर्मचाऱ्यांना वाढत्या महागाईपासून दिलासा देणे हा महागाई भत्ता देण्यामागचा मुख्य उद्देश आहे.सध्या डीए 50 टक्के आहे. आता सरकारने यामध्ये 3 टक्क्यांनी वाढ केली आहे. म्हणजेच जुलै 2024 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना 53 टक्के डीए लागू होईल. यामुळे 1 कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचाऱ्यांना फायदा मिळणार आहे.महागाई भत्त्यामध्ये वाढ झाल्यानंतर केंद्र सरकार कर्मचारी आणि पेन्शनधारकांना ऑक्टोबर महिन्याच्या पगारासोबत तीन महिन्यांची थकबाकी आणि वाढलेला डीए एकत्र मिळेल.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

DA Hike News Dearness Allowance 7Th Pay Commission DA Hike 2024 DA Hike October 2024 DA Hike For Central Government Employees 3% Da Hike Da Increment Pension Hike India News Dearness Relief Cabinet Decision On Da Hike 3 Percent Da Increment

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

लाडक्या बहिणींची दिवाळी गोड होणार, खात्यात येणार 5500 रुपयांचा बोनस; पण...लाडक्या बहिणींची दिवाळी गोड होणार, खात्यात येणार 5500 रुपयांचा बोनस; पण...Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेंतर्गंत आता महिलांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. दिवाळीपूर्वीच त्यांच्या खात्यात तीन हजार रुपये येणार आहेत.
और पढो »

Big Breaking : महाराष्ट्रातील तब्बल 15 जातींची ओबीसीमध्ये समावेश होणार; आरक्षणाबाबत सरकारचा सर्वात मोठा निर्णयBig Breaking : महाराष्ट्रातील तब्बल 15 जातींची ओबीसीमध्ये समावेश होणार; आरक्षणाबाबत सरकारचा सर्वात मोठा निर्णयमहाराष्ट्रातील तब्बल 15 जातींची ओबीसीमध्ये समावेश होणार आहे. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडून जातीची यादी केंद्राकडे सुपूर्द करण्यात आली आहे.
और पढो »

रेल्वे कर्मचाऱ्यांची नवरात्रीत दिवाळी! बोनस म्हणून मिळणार 78 दिवसांचा पगार; प्रत्येकाला मिळणार..रेल्वे कर्मचाऱ्यांची नवरात्रीत दिवाळी! बोनस म्हणून मिळणार 78 दिवसांचा पगार; प्रत्येकाला मिळणार..Railway Bonus 2024: रेल्वेच्या 11 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार असून मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने हा बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे.
और पढो »

महाराष्ट्रातील नागरिकांसाठी Good News; लालपरीच्या ताफ्यात आणखी 2500 गाड्या दाखल होणारमहाराष्ट्रातील नागरिकांसाठी Good News; लालपरीच्या ताफ्यात आणखी 2500 गाड्या दाखल होणारST Bus Maharashtra: एसटी महामंडळाच्या ताफ्यात आणखी 2500 डिझेल गाड्या दाखल होणार आहेत. त्यामुळं नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
और पढो »

मेट्रोतून उतरा आणि थेट लोकल, विमानतळ गाठा; मुंबईकरांचा प्रवास आता अधिक सोपा होणारमेट्रोतून उतरा आणि थेट लोकल, विमानतळ गाठा; मुंबईकरांचा प्रवास आता अधिक सोपा होणारMumbai Metro 3: मुंबई मेट्रो 3 चे लवकरच लोकार्पण होणार आहे. या मेट्रो मार्गिकेमुळं प्रवाशांचा प्रवास अधिक सूकर व दिलासादायक होणार आहे.
और पढो »

मोठा धक्का! महाराष्ट्रातील 'ही' Vande Bharat Express होणार बंद; 'या' कारणामुळे निर्णय?मोठा धक्का! महाराष्ट्रातील 'ही' Vande Bharat Express होणार बंद; 'या' कारणामुळे निर्णय?Vande Bharat Express Likely To Get Shut On This Route In Maharashtra: एकीकडे देशभरातील वेगवेगळ्या राज्यांकडून वंदे भारत ट्रेनची मागणी होत असताना महाराष्ट्रातील एका मार्गावरील वंदे भारत सेवा बंद होण्याची दाट शक्यता आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-19 04:52:50