Virat Kohli Received Threat In Ahmedabad : टीम इंडियाचा सुपरस्टार आणि आरसीबीचा माजी कॅप्टन विराट कोहली याला धमकी मिळाल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे आरसीबीचा सराव (Rcb Cancelled Practice) देखील रद्द करण्यात आलाय.
Virat Kohli Received Threat In Ahmedabad : टीम इंडियाचा सुपरस्टार आणि आरसीबीचा माजी कॅप्टन विराट कोहली याला धमकी मिळाल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे आरसीबीचा सराव देखील रद्द करण्यात आलाय.आयपीएल 2024 चा एलिमिनेटर सामना आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. अशातच आता आरसीबीचा स्टार खेळाडू विराट कोहलीला धमकी मिळाल्याची माहिती समोर आली आहे.
विराट कोहलीला धमकी मिळाल्यानंतर आता आरसीबीचा संघ मैदानात उतरणार का? असा सवाल विचारला जातोय. आरसीबी संघाने सराव सत्रच नाही तर पत्रकार परिषद देखील रद्द केली आहे. त्यामुळे आता विराटच्या जीवाला धोका तर नाही ना? असा सवाल सोशल मीडियावर विचारला जातोय. आरसीबीने अजूनही यावर अद्याप कोणतंही अधिकृत भाष्य केलं नाही. मात्र, पोलिसांनी यावर माहिती दिलीये.विराट कोहलीला अहमदाबादला पोहोचल्यानंतर काही संशयितांना अटक झाल्याची माहिती मिळाली आहे. विराटची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे.
प्लेऑफची केवळ 1 टक्के संधी असताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू धमाकेदार कामगिरी केली अन् प्लेऑफमध्ये धडक मारून दाखवली. आरसीबीच्या कामगिरीमुळे आता फॅन्सच्या इच्छाशक्तीला बळ मिळालंय. अशातच आता आरसीबीला चाहत्यांचा हिरमोड करायचा नसेल तर उद्याचा सामना जिंकावा लागेल. आरसीबीसाठी विराट कोहली हुकमी एक्का राहिल.विराट कोहली, फाफ डू प्लेसिस , यश दयाल, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज, लॉकी फर्ग्युसन, रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक , महिपाल लोमर.
Royal Challengers Bengaluru Rajasthan Royals RR Vs RCB RR Ahmedabad Security Threat
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
दिल्लीत डॉक्टरच रुग्णांकडून घेत होते लाच, CBI ने 9 जणांना केली अटक; RML रुग्णालयातील रॅकेटचा भांडाफोडदिल्लीत डॉक्टर उपचाराच्या नावाखाली रुग्णांना लुटत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सीबीआयने लाचखोरीच्या प्रकरणात सहभागी 9 जणांना अटक केली आहे.
और पढो »
Virat Kohli: नो-बॉलवर विराट कोहलीला का दिलं आऊट? पाहा ICC चा नियम काय सांगतो...Virat Kohli No-ball Controversy: कोलकाताविरुद्धच्या सामन्यात बाद झाल्यानंतर विराट कोहली चांगलाच संतापलेला दिसून आला. यावेळी त्याने आऊट झाल्यानंतर थेट मैदानावरील अंपयारशी पंगा घेतला
और पढो »
IPL 2024 : अंपायरशी पंगा घेणं विराट कोहलीला पडलं महागात, बीसीसीआयने सुनावली शिक्षाIPL 2024 : आयपीएलमध्ये रविवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुदरम्यान सामना रंगला. शेवटच्या चेंडूपर्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात कोलकाताने अवघ्या एका धावेने बंगळुरुवर विजय मिळवला. या सामन्यात विराट कोहलीच्या बाद होण्यावरुन चांगलाच वाद रंगला होता.
और पढो »
Pune Porsche Accident : विशाल अग्रवालवर शाईफेक करण्याचा प्रयत्न, पुण्यातील शिवाजीनगर कोर्ट परिसरातील घटनापुणे अपघात प्रकरणात विशाल अग्रवालला कोर्टात दाखल केले जात असताना हा सर्व धक्कादायक प्रकार घडला आहे.
और पढो »
SRH vs GT सामना पावसामुळे रद्द झाला तर कोणाला होणार फायदा? चेन्नई की आरसीबी?Sunrisers Hyderabad vs Gujarat Titans : जर पावसामुळे हैदराबाद विरुद्ध आरसीबी सामना रद्द झाला तर चेन्नई विरुद्ध हैदराबाद (CSK or RCB) हा नॉकआऊट सामना असेल.
और पढो »
VIDEO: कोहली-इशांत के बीच मैदान में हुई जंग, विराट अपने आदत से मजबूर, लेकिन शर्मा के सामने नहीं चली हेंकड़ीVirat Kohli and Ishant Sharma, RCB vs DC IPL 2024: आईपीएल 2024 के 61वें मुकाबले में आरसीबी के बल्लेबाज विराट कोहली और इशांत शर्मा के बीच मजेदार प्रतिद्वंद देखने को मिला है.
और पढो »