धक्कादायक ! कळवा महापालिका रुग्णालय परिसरात अल्पवयीन गतिमंद मुलीचा विनयभंग

Thane समाचार

धक्कादायक ! कळवा महापालिका रुग्णालय परिसरात अल्पवयीन गतिमंद मुलीचा विनयभंग
KalwaMunicipal HospitalMolested
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 19 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 28%
  • Publisher: 63%

Thane : ठाणे जिल्ह्यातील कळवा इथल्या महापिलाक रुग्णालय परिसरात एका अल्पवयीन गतिमंद मुलीचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी आरोपीला अवघ्या दोन तासात अटक करत बेड्या ठोकल्या आहेत.

कोलकातामधील आरजी कर रुग्णालयात महिला डॉक्टर अत्याचार आणि खून प्रकरणाचे पडसाद देशभरात उमटले आहेत. या घटनेनंतर सरकारी रुग्णालयातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असतानाच ठाणे जिल्ह्यातील कळवा इथल्या महापालिका रुग्णालय परिसरात एका अल्पवयीन गतीमंद मुलीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कळवा रुग्णालय परिसारातील गार्डनमध्ये एका अल्पवयीन गतिमंद मुलीचा विनयभंग करण्यात आला. यानंतर आरोपी फरार झाला होता.

घटना उघडकीस आल्यानंतर कळवा पोलिसांनी तात्काळ यंत्रणा राबवत अवघ्या दोन तासात आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीचं नावं प्रदीप शेळके असं असून त्याच्याविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही आणि इतर तांत्रिक माहितीच्या मदतीने कळवा पोलिसांनी या आरोपीला शोधून काढत, त्याला अटक केली आहेराखी कधी काढायची? त्या राखीचं नेमकं काय कराल? ज्योतिष शास्त...

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Kalwa Municipal Hospital Molested Minor Girl Was Molested In Kalwa Municipal Hospit Kalwa Police

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

जोपर्यंत लोक धर्मांतरण करत नाहीत तोपर्यंत आरक्षणाला धोका नाही; प्रकाश आंबेडकर यांचे खळबळजनक वक्तव्यजोपर्यंत लोक धर्मांतरण करत नाहीत तोपर्यंत आरक्षणाला धोका नाही; प्रकाश आंबेडकर यांचे खळबळजनक वक्तव्यआरक्षाबाबत प्रकाश आंबेडकर यांनी एक धक्कादायक वक्तव्य केले आहे.
और पढो »

बदलापूर हादरले! नामांकित शाळेत दोन अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचारबदलापूर हादरले! नामांकित शाळेत दोन अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचारBadlapur Crime News: बदलापूर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. एका नामांकित शाळेतील व्यक्तीने विद्यार्थ्यांवर अत्याचार केला आहे
और पढो »

कोल्हापूरमध्ये धक्कादायक घटना! केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आगकोल्हापूरमध्ये धक्कादायक घटना! केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आगKeshavrao Bhosle Theater : कोल्हापूरमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग लागल्याची माहिती मिळत आहे.
और पढो »

लातूरमध्ये महिला सरपंचासोबत धक्कादायक प्रकार; कागदपत्रांवर सह्या केल्या नाहीत म्हणून...लातूरमध्ये महिला सरपंचासोबत धक्कादायक प्रकार; कागदपत्रांवर सह्या केल्या नाहीत म्हणून...Maharashtra News : लातूरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. महिला सरपंचावर गावातील स्थानिक नागरिकांनी दमदाटी केलीय.
और पढो »

कॉफी शॉपमच्या वॉशरुममध्ये हिडन कॅमेरा, डस्टबिनसमोर लपवला; 2 तासांची रेकॉर्डिंगकॉफी शॉपमच्या वॉशरुममध्ये हिडन कॅमेरा, डस्टबिनसमोर लपवला; 2 तासांची रेकॉर्डिंगथर्ड वेव कॅफे मध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वॉशरुममध्ये हिडन कॅमेरा ठेवण्यात आला होता.
और पढो »

'ही कोकणी लोकं...'; Munawar Faruqui वर मनसे आक्रमक, सोशल मीडियावर पडसाद'ही कोकणी लोकं...'; Munawar Faruqui वर मनसे आक्रमक, सोशल मीडियावर पडसादमुन्नवर फारुकी कुठे असेल तर कळवा, असा थेट इशारा मनसेने दिला आहे. मुन्नवर फारुकीने कोकणी माणसाबद्दल केलेल्या वक्तव्याचे पडसाद सोशल मीडियावर उमटले आहेत.
और पढो »



Render Time: 2025-02-13 13:19:51