जोपर्यंत लोक धर्मांतरण करत नाहीत तोपर्यंत आरक्षणाला धोका नाही; प्रकाश आंबेडकर यांचे खळबळजनक वक्तव्य

Prakash Ambedkar समाचार

जोपर्यंत लोक धर्मांतरण करत नाहीत तोपर्यंत आरक्षणाला धोका नाही; प्रकाश आंबेडकर यांचे खळबळजनक वक्तव्य
ReservationSensational StatementMaharashtra Politics
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 53 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 45%
  • Publisher: 63%

आरक्षाबाबत प्रकाश आंबेडकर यांनी एक धक्कादायक वक्तव्य केले आहे.

जोपर्यंत लोक धर्मांतर ण करत नाहीत तोपर्यंत आरक्षण ाला धोका नाही; प्रकाश आंबेडकर यांचे खळबळजनक वक्तव्यराज्यात आरक्षण ाचा वाद पेटला आहे. मराठा आणि OBC आरक्षण ावरुन वाद सुरु आहेत. अशातच वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी एक वादग्रस वक्तव्य करत खळबळ उडवून दिली आहे. जोपर्यंत लोक धर्मांतर ण करत नाहीत तोपर्यंत आरक्षण ाला धोका नाही अस वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

गृह मंत्रालयाने 45 जागांसाठी काढलेल्या जाहिरातीवर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करून काही प्रश्न उपस्थित केले आहेय. एससी, एसटी आणि ओबीसींना त्यांच्या घटनात्मक अधिकारांपासून वंचित ठेवायचे हे भाजपचे मॉडेल आहे असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. तर, भाजप-आरएसएस बाबासाहेबांच्या कार्याला तुकड्या तुकड्याने पुसून टाकत आहेत.

ही 45 पदे पार्श्वभरतीऐवजी UPSC परीक्षेद्वारे भरली असती तर 6 पदे SC, 3 ST आणि 12 OBC प्रवर्गात गेली असती. जोपर्यंत लोक धर्मांतरण करत नाही तोपर्यंत आरक्षण धोक्यात नसल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले. भाजप-आरएसएस हे आरक्षणविरोधी आहेत, ते बाबासाहेबांची विचारधारा एक एक करून नष्ट करण्याचे काम करत आहेत. अशाच चुकीच्या धोरणांविरोधात 20 ऑगस्ट रोजी नागपुरात वंचित बहुजन आघाडीच्या एल्गार सभेचे आयोजन करण्यात आले आहे.ओबीसी आरक्षण वाचवायचे असेल, तर विधानसभेत ओबीसींचे 100 आमदार निवडून आणणं गरजेचं आहे, असं वक्तव्य वंचितचे प्रकाश आंबेडकरांनी केलंय. जोपर्यंत 100चा आकडा गाठत नाही, तोपर्यंत आरक्षण धोक्यात आहे, असं ते म्हणाले. दरम्यान प्रसार माध्यमांशी बोलताना आंबेडकरांनी शरद पवारांवरही निशाणा साधला.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Reservation Sensational Statement Maharashtra Politics आरक्षण धर्मांतर प्रकाश आंबेडकर

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'देवेंद्रभौ, तुमची आकडेमोड चुलीत घाला', 'महाराष्ट्रातील चमच्यांना बजेटमुळे आनंदाच्या उकळ्या फुटत असतील तर..''देवेंद्रभौ, तुमची आकडेमोड चुलीत घाला', 'महाराष्ट्रातील चमच्यांना बजेटमुळे आनंदाच्या उकळ्या फुटत असतील तर..'Union Budget 2024 What Is For Maharashtra: बिहारमधील पूर नियंत्रणासाठी साधारण 18 हजार कोटी दिले, पण अर्थमंत्री निर्मलाबाईंना महाराष्ट्रातील पूरपरिस्थिती व त्यातून उद्ध्वस्त झालेले संसार, शेती यांचे दर्शन घडले नाही.
और पढो »

OBC आरक्षण बचाव यात्रा; प्रकाश आंबेडकर यांचे खास निमंत्रण छगन भुजबळ स्वीकारणार?OBC आरक्षण बचाव यात्रा; प्रकाश आंबेडकर यांचे खास निमंत्रण छगन भुजबळ स्वीकारणार?प्रकाश आंबेडकर OBC आरक्षण बचाव यात्रा काढणार आहेत. छगन भुजबळ यांना खास निमंत्रण देण्यात येणार आहे.
और पढो »

वन्समोअरला पर्यायी शब्दच नाही; बालभारतीमधल्या कवितेच्या वादावर शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे अजब स्पष्टीकरणवन्समोअरला पर्यायी शब्दच नाही; बालभारतीमधल्या कवितेच्या वादावर शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे अजब स्पष्टीकरणDeepak Kesarkar : ही बातमी एका CONTROVERCY ची आहे. आता मराठीतला वाद हा शब्द न म्हणता आम्ही CONTROVERCY म्हणतोय. त्याला REASON ही तसंच आहे.. ही CONTROVERCY सुरु झालीय बालभारतीच्या पहिलीच्या मराठीच्या BOOK मधल्या एका POEM पासून
और पढो »

'ईडी आपल्या घरावर छापा टाकणार',राहुल गांधींनी खळबळजनक दावा करत त्यामागचं कारणंही सांगितलं'ईडी आपल्या घरावर छापा टाकणार',राहुल गांधींनी खळबळजनक दावा करत त्यामागचं कारणंही सांगितलंRahul Gandhi On ED Raid: कॉंग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेत तुफानी भाषण केले होते. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला होता.
और पढो »

कोल्हापूर आणि सांगलीला महापुराचा धोका; पावसामुळे नाही तर कर्नाटक सरकारमुळेकोल्हापूर आणि सांगलीला महापुराचा धोका; पावसामुळे नाही तर कर्नाटक सरकारमुळेMaharashtra Rain Update: अलमट्टी धरण आणि हिप्परगीची पाणी पातळी तातडीने नियंत्रित ठेवा अन्यथा कोल्हापूर व सांगलीला महापुराचा धोका निर्माण होऊ शकतो. कृष्णा महापूर नियंत्रण समितीने हा इशारा दिला आहे.
और पढो »

'मुंबईतल्या टॉवर्समधली 60% घरं मराठी मध्यमवर्गीय राखीव असा कायदा करा, कारण...'; ठाकरे गटाची मागणी'मुंबईतल्या टॉवर्समधली 60% घरं मराठी मध्यमवर्गीय राखीव असा कायदा करा, कारण...'; ठाकरे गटाची मागणीMumbai Towers Home Reserved: शेवटी ही मुंबापुरी कुणासाठी हे ठरल्याशिवाय ही समस्या सुटणार नाही, असं म्हणत त्यांनी टॉवर्समधला मतदार महाराष्ट्रावर प्रेम करीत नाही, असा दावा केला आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-13 16:19:19