Deepak Kesarkar : ही बातमी एका CONTROVERCY ची आहे. आता मराठीतला वाद हा शब्द न म्हणता आम्ही CONTROVERCY म्हणतोय. त्याला REASON ही तसंच आहे.. ही CONTROVERCY सुरु झालीय बालभारतीच्या पहिलीच्या मराठीच्या BOOK मधल्या एका POEM पासून
वन्समोअरला पर्यायी शब्दच नाही; बालभारती मधल्या कवितेच्या वादावर शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे अजब स्पष्टीकरण
ठुमकत नाचत आला मोर, वन्समोअर, वन्समोअर झाला शोर! जंगलात ठरली मैफल नावाची ही मराठीच्या पहिलीच्या बूकमधली पोएम.. आता पहिलीच्या बूकमध्ये.. तेसुद्धा मराठीच्या बूकमध्ये असे इंग्रजी शब्द आले म्हटल्यावर.. मग कॉन्ट्रोवर्सी तर होणारच... सोशल मीडियावरही या पोएमची जोरदार चर्चा सुरु आहे... ही पोएम पूर्वी भावे यांची आहे.. मात्र पोएममध्ये इंग्रजी शब्दांचा वापर केल्यामुळे त्यांच्यावर टीका होतेय..
आता ही पोएम असेल मराठीची.. मात्र स्टूडंट्सना या पोएममध्ये मराठीबरोबरच इंग्रजी आणि हिंदीचीही प्रॅक्तिस होतेय.. आता हेच बघा.. वन्स मोअर... माऊस... हे इंग्रजी वर्ड्स आहेत.. तर शोर हा हिंदी वर्डही यात वापरण्यात आलाय.. मराठी लँग्वेजच्या पुस्तकात ही पोएम समाविष्ट करण्यात आल्याने कोणाला ते पटलेलं नाही.. मात्र बालभारतीचं क्लॅरिफिकेन काहीसं विचित्रच अस आहे.
आता पहिलीच्या बूकमध्ये ही पोएम 2017 पासूनच होती असं बालभारतीकडून सांगण्यात आलंय.वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या या पोएमची कम्प्लेंट कोणीच केली नव्हती अशी माहिती बालभारतीनेच दिलीय. यावरुनच साहित्यिकांनी बालभारतीवर निशाणा साधलाय..मराठीच्या बूकमधल्या पोएममधल्या चुकांची दुरुस्ती करा.. समर्थन का करताय असा सवाल आता बालभारतीला विचारला जातोय... तेव्हा बालभारती या मिस्टेकमधून काही लेसन घेणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे..
Education Minister Deepak Kesarkar Strange Explanation Balbharti Poetry Controversy Balbharati Textbook News बालभारती बालभारती कविता
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
सिंधुदुर्ग आणी रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर; कोकणात तुफान पाऊससिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळा, तसंच महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ही घोषणा केली.
और पढो »
झी 24 तासच्या बातमीचा इम्पॅक्ट! बोगस शिक्षक भरती प्रकरणात शिक्षणमंत्र्यांकडून चौकशीचे आदेशEducation Minister orders inquiry : झी २४ तासनं दाखवलेल्या शिक्षण क्षेत्रातील बोगस शिक्षक भरती घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दिले. या घोटाळ्यात सामील असलेल्या कुणालाही पाठीशी घालणार नाही, अशी ग्वाही त्यांनी झी २४ तासशी बोलताना दिली.
और पढो »
अभिषेकने या व्यक्तीमुळं लाइक केली होती घटस्फोटाची पोस्ट; ऐश्वर्यासोबत आहे जवळचा संबंधAishwarya Rai Bacchan: ऐश्वर्या बच्चन आणि अभिषेक बच्चन यांचे लग्न तुटण्याच्या मार्गावर असल्याचे बोलले जात आहे.
और पढो »
'माझा आदर करा, नाहीतर निघून जाईन,' वकिलाचं वाक्य ऐकताच सरन्यायाधीश संतापले, म्हणाले 'मी 24 वर्षांपासून...'विधिज्ञ मॅथ्यूज नेदुमपारा यांना सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी कोर्टरूममध्ये केलेल्या वागणुकीबद्दल फटकारण्याची ही पहिलीच वेळ नाही.
और पढो »
Mohan Bhagwat : 'काही लोकांना सुपरमॅन व्हायचंय...', मोहन भागवत यांचा रोख कुणाकडे?RSS Chief Mohan Bhagwat : सुपरमॅन झाल्यावर माणूस एवढ्यावरच थांबत नाही, त्याला वाटतं की आपण देव व्हावं, पण देव म्हणतो मी तर विश्वरूप आहे, असं म्हणत भागवत यांनी खणखणीत टोला लगावला आहे.
और पढो »
Maharashtra Weather News : भर दिवसा काळाकुट्ट अंधार पडणार; कोकणासह राज्याच्या 'या' भागांना पावसाचा 'रेड अलर्ट'Maharashtra Weather News : राज्याच्या बहुतांश भागांमध्ये सध्या पावसानं जोर धरला असून, हा पाऊस इतक्यात काही पाठ सोडणार नाही, असंच स्पष्ट चित्र पाहायला मिळत आहे.
और पढो »