नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींना निवडणूक आयोगाची नोटीस, 29 एप्रिलपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश

Loksabha Election समाचार

नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींना निवडणूक आयोगाची नोटीस, 29 एप्रिलपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश
Lok Sabha ElectionEciPM Narendra Modi
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 40 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 40%
  • Publisher: 63%

LokSabha Election: केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना नोटीस पाठली आहे. आचारसंहिता (Model Code of Conduct) उल्लंघन केल्याप्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली आहे.

LokSabha Election: केंद्रीय निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना नोटीस पाठली आहे. आचारसंहिता उल्लंघन केल्याप्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली आहे.LokSabha Election: केंद्रीय निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना नोटीस पाठली आहे. आचारसंहिता उल्लंघन केल्याप्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली आहे. भाजपा आणि काँग्रेसने याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती.

निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधी कायद्याचे कलम 77 अंतर्गत स्टार प्रचारकांच्या कृत्यांसाठी पक्षाच्या प्रमुखांना जबाबदार धरलं असून त्यानुसार नोटीस पाठवली आहे. भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी धर्म, जात, समाज किंवा भाषेच्या आधारे द्वेष आणि फूट पाडल्याचा आरोप केला होता. निवडणूक आयोगाने याप्रकरणी नोटीस जारी केली असून त्यांना उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला आहे. 29 एप्रिलला सकाळी 11 वाजेपर्यंत त्यांना वेळ देण्यात आला आहे.

ECI takes cognizance of alleged MCC violations by Prime Minister Narendra Modi and Congress leader Rahul Gandhi. Both BJP and INC had raised allegations of causing hatred and divide based on religion, caste, community, or language.राजकीय पक्षांना त्यांचे उमेदवार आणि स्टार प्रचारक यांच्या वर्तनाची जबाबदारी घ्यावी लागेल असं निवडणूक आयोगाने सांगितलं आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Lok Sabha Election Eci PM Narendra Modi Rahul Gandhi MCC Violations Model Of Conduct

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

PHOTO : लोकसभा निवडणूक प्रचारात व्यग्र मोदींनी विमानातून पाहिला सूर्यतिलक सोहळा, त्यांच्या एका कृतीनं वेधलं लक्षPHOTO : लोकसभा निवडणूक प्रचारात व्यग्र मोदींनी विमानातून पाहिला सूर्यतिलक सोहळा, त्यांच्या एका कृतीनं वेधलं लक्षलोकसभा निवडणूक प्रचारात व्यग्र असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी सूर्यतिलक सोहळा पाहण्यासाठी अयोध्येत जाऊ शकलं नाही. पण त्यांनी विमानातून या क्षणाचे साक्षीदार झाले.
और पढो »

‘अमेठी की तरह वायनाड छोड़ भागेंगे शहजादे, उन्हें वहां…’, PM मोदी का राहुल गांधी पर बड़ा हमलाप्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कांग्रेस के पूर्व अध्यक्ष राहुल गांधी पर निशाना साधा है।
और पढो »

EVM संदर्भात सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, म्हणाले 'आम्ही निवडणुकांवर...'EVM संदर्भात सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, म्हणाले 'आम्ही निवडणुकांवर...'LokSabha Election: सुप्रीम कोर्टाने ईव्हीएमच्या कार्यप्रणालीबाबत पाच प्रश्नांवर भारतीय निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण मागवलं होतं.
और पढो »

'पुतीन आणि भारताचा नरेंद्र यांच्यात फरक नाही'; शरद पवारांची घणाघाती टीका'पुतीन आणि भारताचा नरेंद्र यांच्यात फरक नाही'; शरद पवारांची घणाघाती टीकाLoksabha Election : भाजपच्या जाहीरनाम्यावर टीका करताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना रशियाचे राष्ट्राध्यक्ष वाल्दिमीर पुतीन यांच्याशी केली आहे. मोदी लोकशाही उध्वस्त करून हुकूमशाहीकडे जात आहेत, अशीही टीका शरद पवारांनी यावेळी केली.
और पढो »

Tamil Nadu Politics: तमिलनाडु के कठिन इलाके में बीजेपी का दांव कितना सुरक्षित? आखिर कोयंबटूर को केंद्र में क्यों रखती है भाजपा, जानिए क्या कहते हैं समीकरणLok Sabha Elections: बीजेपी कोयंबटूर को अपना पसंदीदा क्षेत्र मानती है, जहां बड़ी संख्या में उत्तर भारतीय लोग रहते हैं और उसे उम्मीद है कि वे पीएम नरेंद्र मोदी के समर्थक हैं।
और पढो »



Render Time: 2025-02-20 23:45:01