नवाब मलिक यांच्या जावयाचे निधन! कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

Ajit Pawar Ncp समाचार

नवाब मलिक यांच्या जावयाचे निधन! कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
NCP Leader Nawab MalikNawab Malik Son In LawSameer Khan Passed Away
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 24 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 44%
  • Publisher: 63%

Nawab Malik son in law Death: अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. नवाब मलिक यांचे जावई समीर खानं यांचं निधन झालं आहे. समीर खान यांचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. या अपघातात ते भीषण जखमी झाले होते.

Updated: Nov 3, 2024, 07:35 PM ISTअजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. नवाब मलिक यांचे जावई समीर खानं यांचं निधन झालं आहे. समीर खान यांचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. या अपघातात ते भीषण जखमी झाले होते. त्यांच्यावर कोहीनूर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. समीर खान यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती समोर येत होती. पण त्यांच दुर्दैवी मृत्यू झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. नवाब मलिक यांनी एक्स वरुन यासंदर्भात माहिती दिली आहे.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक हे सध्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीत आहेत. मलिक हे शिवाजीनगर-माणकूर विधानसभेचे उमेदवार आहेत. तर त्यांच्या कन्या सना मलिक या अणुशक्तीनगरमधून विधानसभा लढवत आहेत. दरम्यान निवडणुकीच्या तोंडावर मलिक कुटुंबासाठी वेदनादायी बातमी समोर आली आहे. मलिक यांच्या जावयाचे निधन झाल्याच्या वृत्तानंतर अणुशक्तीनगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.My son-in-law, Sameer Khan, has passed away. May Allah grant him the highest place in Jannah.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

NCP Leader Nawab Malik Nawab Malik Son In Law Sameer Khan Passed Away Who Is Sameer Khan Marathi News नवाब मलिक यांच्या जावयाचे निधन Nawab Malik Nawab Malik On Vidhansabha Nawab Malik On BJP

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

बच्चन कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर, अभिषेकला घेऊन जया बच्चन यांनी तातडीने भोपाळ गाठलंबच्चन कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर, अभिषेकला घेऊन जया बच्चन यांनी तातडीने भोपाळ गाठलंJaya Bachchan Mother Died : ज्येष्ठ अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन यांच्या आई इंदिरा भादुरी यांचं निधन झालं आहे. इंदिरा भादुरी या 94 वर्षांच्या होत्या. मीडिय रिपोर्टनुसार जया बच्चन आणि मुलगा अभिषेक यांनी तातडीने भोपाळ गाठलं.
और पढो »

भाजपा के एतराज के बावजूद एनसीपी ने नवाब मलिक को बनाया उम्मीदवारभाजपा के एतराज के बावजूद एनसीपी ने नवाब मलिक को बनाया उम्मीदवारभाजपा के एतराज के बावजूद एनसीपी ने नवाब मलिक को बनाया उम्मीदवार
और पढो »

महाराष्ट्र चुनाव: एनसीपी ने जारी की तीसरी सूची, नवाब मलिक का नाम गायबमहाराष्ट्र चुनाव: एनसीपी ने जारी की तीसरी सूची, नवाब मलिक का नाम गायबमहाराष्ट्र चुनाव: एनसीपी ने जारी की तीसरी सूची, नवाब मलिक का नाम गायब
और पढो »

Maharashtra LIVE updates: मुंबईत पावसाच्या जोरदार सरीMaharashtra LIVE updates: मुंबईत पावसाच्या जोरदार सरीMaharashtra LIVE updates: ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर संपूर्ण देशातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
और पढो »

'ते म्हणतायत तू गेलायस, पण...' रतन टाटांसाठी सिमी ग्रेवालची भावनिक पोस्ट'ते म्हणतायत तू गेलायस, पण...' रतन टाटांसाठी सिमी ग्रेवालची भावनिक पोस्टरतन टाटा यांच्या निधनावर जवळची मैत्रिण सिमी ग्रेवाल यांची भावूक पोस्ट
और पढो »

महायुति में रारः मुंबई की दो सीटों को लेकर शिंदे शिवसेना और BJP क्यों अड़ गए हैं?महायुति में रारः मुंबई की दो सीटों को लेकर शिंदे शिवसेना और BJP क्यों अड़ गए हैं?बीजेपी ने एनसीपी के नवाब मलिक और पूर्व एनकाउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा की पत्नी स्वीकृति के नाम पर आपत्ति जताई है. नवाब मलिक को PMLA मामले में मेडिकल जमानत मिली हुई है. उनकी बेटी सना मलिक को एनसीपी की ओर से अनुशक्ति नगर सीट मिली है, जहां से नवाब मलिक वर्तमान विधायक हैं.
और पढो »



Render Time: 2025-02-19 03:11:10