नवा कायदा: बाईक चालवताना गप्पा मारणे गुन्हा! पोलीस फाडणार पावती; दंडाची रक्कम..

Punishable Offence समाचार

नवा कायदा: बाईक चालवताना गप्पा मारणे गुन्हा! पोलीस फाडणार पावती; दंडाची रक्कम..
Pillion RideTwo WheelerPenalties
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 23 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 29%
  • Publisher: 63%

Punishable Offence To Talk With Pillion Rider: आपल्यापैकी अनेकजण दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीबरोबर दुचाकी चालवताना बोलत असतात. मात्र आता असं करणं महागात पडणार आहे.

Punishable Offence To Talk With Pillion Ride r:

आतापर्यंत तुम्हाला वाहन चालवताना कशासाठी दंड झाला आहे? असं विचारलं तर तुम्ही परवाना नसणे, हेल्मेट नाही, पीयूसी नाही यासरख्या कारणांसाठी चलान कापलं असं सांगाल. मात्र आता यामध्ये अजून एका गोष्टीची लवकरच भर पडू शकते ती म्हणजे गाडी चालवणाऱ्याशी मी बोलत होतो म्हणून मला पोलिसांनी दंड केला. नाही मस्करी नाही खरोखरच आता असा कायदा करण्यात आला आहे की दुचाकी चालवताना मागे बसलेली व्यक्ती चालकाशी बोलत असेल तर त्या दुचाकीचं चलान कापलं जाऊ शकतं.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Pillion Ride Two Wheeler Penalties Rto Traffic Rule.

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

बाईक चालवताना मागे बसलेल्या व्यक्तीशी बोलल्यास शिक्षा होणार, सरकारचा नवा नियमबाईक चालवताना मागे बसलेल्या व्यक्तीशी बोलल्यास शिक्षा होणार, सरकारचा नवा नियमBike Safety : बाईक चालवताना मागे बसलेल्या व्यक्तीशी बोलणं आता दंडनीय अपराध असणार आहे. रस्ते अपघात टाळण्यासाठी हा नवा नियम लागू करण्यात आला आहे.
और पढो »

नवा कर्णधार, नवा प्रशिक्षक आणि नवे ओपनर्स...लंकेविरुद्धच्या टी20 सामन्यात अशी आहे Playing XIनवा कर्णधार, नवा प्रशिक्षक आणि नवे ओपनर्स...लंकेविरुद्धच्या टी20 सामन्यात अशी आहे Playing XIIndia vs Sri Lanka First T20 : भारतीय क्रिकेट संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे. भारत आणि श्रीलंकेदरम्यान 3 टी20 आणि 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. टी20 मालिकेपासून या दौऱ्याची सुरुवात होणार असून पहिला टी20 सामना 27 जुलैला रंगणार आहे.
और पढो »

मरीन ड्राईव्हला महिला पाय घसरुन समुद्रात पडली, पुढे काय झालं पाहा...; अंगावर काटा आणणारा VIDEOमरीन ड्राईव्हला महिला पाय घसरुन समुद्रात पडली, पुढे काय झालं पाहा...; अंगावर काटा आणणारा VIDEOमरीन ड्राईव्हवर (Marine Drive) एक महिला पाय घसरुन समुद्रात पडली. यानंतर दोन पोलीस कर्मचाऱ्यांना आपला जीव धोक्यात घालत महिलेचा जीव वाचवला.
और पढो »

विक्ट्री परेडमध्ये तरुणीला खांद्यावर घेऊन धावणारा तो कॉन्स्टेबल आमचा 'Man of the Match'; तुम्हीहा ठोकाल सलामविक्ट्री परेडमध्ये तरुणीला खांद्यावर घेऊन धावणारा तो कॉन्स्टेबल आमचा 'Man of the Match'; तुम्हीहा ठोकाल सलामव्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पोलीस हवालदार बेशुद्ध महिलेला गर्दीतून उचलून सुरक्षित ठिकाणी नेताना दिसत आहे. सईद पिंजारी यांनी मुंबई पोलिसांकडून कौतुक
और पढो »

Worli Hit and Run प्रकरणातील आरोपीच्या वडिलांनीच... पोलीस चौकशीतून खळबळजनक खुलासाWorli Hit and Run प्रकरणातील आरोपीच्या वडिलांनीच... पोलीस चौकशीतून खळबळजनक खुलासाWorli Hit and Run Case : मुंबईच्या वरळी येथे झालेल्या भीषण अपघातासंदर्भातील नवी माहिती पोलीस तपासातून समोर आली असून, यावेळी आरोपीच्या वडिलांनीच...
और पढो »

प्रायव्हेट सेक्टरमध्ये स्थानिकांना 100% आरक्षण! 'या' राज्यात नवा कायदा लागू; महाराष्ट्रात कधी?प्रायव्हेट सेक्टरमध्ये स्थानिकांना 100% आरक्षण! 'या' राज्यात नवा कायदा लागू; महाराष्ट्रात कधी?100% Reservation Private Sector Jobs: स्थानिकांना रोजगार मिळावा म्हणून सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हे विधेयक संमत केलं असून आता ते विधानसभेत मांडलं जाणार आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-15 16:11:52