नवी मुंबईत गणेश नाईक आणि शिंदे गट यांच्यात मोठा वाद; थेट सभागृहात सगळचं बोलून दाखवलं

Ganesh Naik समाचार

नवी मुंबईत गणेश नाईक आणि शिंदे गट यांच्यात मोठा वाद; थेट सभागृहात सगळचं बोलून दाखवलं
Big ControversyGanesh Naik And Shinde GroupNavi Mumbai
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 58 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 47%
  • Publisher: 63%

लोकसभेला संजीव नाईक यांना तिकीट हवे होते ते मिळाले नाही. जागा शिंदे गटाला गेली. ऐकेकाळी नवी मुंबईचे अनभिषीक्त सम्राट असेलले नाईक गेल्या काही वर्षात साईडलाईनला गेल्याचे चित्र पहायला मिळत आहे. सिडको आणि महापालिकेत असलेल्या वर्चस्वाला गेल्या काही वर्षात छेद गेल्याचं चित्र आहे.

एकनाथ शिंदेंकडून नाईक विरोधकांना बळ दिले जात असल्याची चर्चा आहे. आता ऐरोलीवर शिंदे गटाने दावा केला आहे.नवी मुंबईत गणेश नाईक यांच्या मतदारसंघावरच शिवसेना शिंदे गटानं दावा केलाय. लोकसभेला शिंदे गटाच्या उमेदवाराला मोठी आघाडी ऐरोलीतून दिली तसेच या मतदारसंघात शिंदे गटाचे नगरसेवक जास्त निवडून आले होते असं सांगत शिंदे गटानं नाईकांच्या जागेवर दावा सांगितलाय. त्यामुळे भाजप आणि शिंदे गट यांच्यात नवी मुंबईत वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.

एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्या पारंपारिक वादाची किनार या वादाला असल्याचीही चर्चा आहे. दोनच दिवसांपूर्वी भूखंडाच्या प्रश्नावरुन गणेश नाईक यांनी सभागृहात जोरदार बँटिंग केली होती. अप्रत्यक्षपणे त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांवरच निशाणा साधल्याची चर्चा आहे. नवी मुंबईतील कुरघोड्यावरुन नाईक अस्वस्थ असल्याचंही बोललं जातंय.नवी मुंबईत गणेश नाईक यांच्या मतदारसंघावरच शिवसेना शिंदे गटानं दावा केलाय.

राज्यात सत्ता आल्यानंतरही मंत्रीपदापासून दूर ठेवले गेल्याने नाईक दुखावले गेले आहेत. लोकसभा निवडणुकीत हातातोंडाशी आलेला मुलाच्या उमेदवारीचा घास मुख्यमंत्र्यांनी ऐन वेळी हिरावून घेतला. सिडको, नवी मुंबई महापालिका, एमआयडीसी यांसारख्या नाईकांच्या एके काळच्या सत्तासंस्थांवर सध्या मुख्यमंत्र्यांची सद्दी चालते.

महापालिकेतील कंत्राटी कामे, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, महत्त्वाचे निर्णय ठाण्यातून घेतले जात असल्याची नाईक समर्थकांची तक्रार आहे. या अस्वस्थतेला विधिमंडळात वाट मोकळी करून देत नाईकांनी मुख्यमंत्र्यांच्या विभागावर टीकेची झोड उठविल्याने ठाणे जिल्ह्यातील राजकारणात नाईक विरुद्ध शिंदे हे चित्र पुन्हा ठसठशीतपणे पुढे आले आहे.नवी मुंबईतील दोन्ही विधानसभा मतदारसंघांत नाईक कुटुंबीयांना उमेदवारी मिळावी यासाठी नाईकांचा आग्रह आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Big Controversy Ganesh Naik And Shinde Group Navi Mumbai Airoli Constituency ऐरोली विधानसभा गणेश नाईक

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'सगळं आरक्षण रद्द करा, फक्त..', जरांगेंची मागणी; म्हणाले, '..तर विधानसभेला गुलाल रुसेल''सगळं आरक्षण रद्द करा, फक्त..', जरांगेंची मागणी; म्हणाले, '..तर विधानसभेला गुलाल रुसेल'Manoj Jarange Patil Warning Over Maratha Aarakshan: मनोज जरांगे-पाटील यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेत हल्लाबोल केला आहे.
और पढो »

एनडीए सरकारमध्ये शिंदे गट आणि अजित गटाला मंत्रिपद, सूत्रांची माहितीएनडीए सरकारमध्ये शिंदे गट आणि अजित गटाला मंत्रिपद, सूत्रांची माहितीNDA Ministers : तिसऱ्यांदा एनडीएची सरकार येणार असून शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार राष्ट्रवादी गटालाही मंत्रिपद मिळणार आहे.
और पढो »

एनडीए सरकारमध्ये शिंदे गट आणि अजित गटाला मंत्रिपद, सूत्रांची माहितीएनडीए सरकारमध्ये शिंदे गट आणि अजित गटाला मंत्रिपद, सूत्रांची माहितीNDA Ministers : तिसऱ्यांदा एनडीएची सरकार येणार असून शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार राष्ट्रवादी गटालाही मंत्रिपद मिळणार आहे.
और पढो »

ठाकरेच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? महाविकास आघाडीमध्ये जुंपली; 3 पक्षांची तोंडं 3 दिशेला?ठाकरेच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? महाविकास आघाडीमध्ये जुंपली; 3 पक्षांची तोंडं 3 दिशेला?Maharashtra Politics Fight For Chief Minister Post: महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शरद पवार गट, उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन मतभेद?
और पढो »

प्रफुल्ल पटेल यांना मोठा दिलासा; 180 कोटींच्या संपत्तीची जप्ती EDकडून रद्दप्रफुल्ल पटेल यांना मोठा दिलासा; 180 कोटींच्या संपत्तीची जप्ती EDकडून रद्दPraful Patel ED : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांना मोठा दिलासा, PMLA कायद्यांतर्गत त्यांच्या वरळी येथील त्यांच्या मालकीच्या १२ व्या आणि १५ व्या माळ्यावरील फ्लॅटची जप्ती ईडीने रद्द केली आहे.
और पढो »

पंतप्रधानपदी विराजमान होताच मोदींचा पहिला मोठा निर्णय; शेतकऱ्यांना थेट फायदापंतप्रधानपदी विराजमान होताच मोदींचा पहिला मोठा निर्णय; शेतकऱ्यांना थेट फायदाPM Modi First Decision : देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर मोदी नेमका कोणता निर्णय घेणार याचीच उत्सुकता अनेकांना लागून राहिली होती; आणि अखेर पंतप्रधान मोदींनी मोठा निर्णय घेतलाच...
और पढो »



Render Time: 2025-02-19 11:51:03