Maharashtra Govt : राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये अनेक घडामोडी घडत असतानाच एका महत्त्वाच्या प्रकरणावरून राज्य शासनावर मुंबई उच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे.
नवे मुख्यमंत्री मिळण्याआधीच राज्य शासनावर न्यायालयाचे ताशेरे; छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी कोर्ट म्हणालं...
राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा पुतळा बसवण्यापूर्वी पुतळ्याची पाहणी नेमकी कोणत्या नौदल अधिकाऱ्यानं केली होती, असा थेट सवाल न्यायालयानं राज्यशासनापुढं उपस्थित केला असून, 9 डिसेंबरला या अधिकाऱ्यांची नावं/ नाव सादर करण्याचे निर्देश जारी केले आहेत. सदर पुतळ्याचे शिल्पकार आणि कंत्राटदार जयदीप आपटेच्या जामीन अर्जावर सुनावणी करतेवेळी ही बाब निदर्शनास आणण्यात आली.
Chhatrapati Shivaji Maharaj Statue In Konkan Bombay High Court State Govt Accused Name List छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराज मुंबई उच्च न्यायालय नौदल मुंबई महाराष्ट्र सरकार Maharashtra Government Maharashtra CM Oath Ceremony
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'तुमचे पूर्वज मुघलांच्या चाकरीत होते, शिवरायांबद्दल इतका द्वेष...'; राऊत फडणवीसांवर खवळलेMaharashtra Assembly Election Sanjay Raut Slams Devendra Fadnavis: राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भातील विषयावरुन राज्यातील राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे.
और पढो »
162400000000 रुपयांची तरतूद! आपलं CSMT कात टाकणार; फूड कोर्ट ते...CSMT Railway Station: छत्रपती शिवाजी टर्मिनस हे भारतातील पर्यटनाचा आकर्षणाचा केंद्र आहे. आता सीएसएमटीचा कायापालट होणार आहे.
और पढो »
समर्थ रामदासांनी गुलामीच्या काळात तरुणांना एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराजांना पाठिंबा दिला; अमित शाहांच्या वक्तव्यामुळे वादAmit Shah : प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. या प्रचाराच्या रणधुमाळीत समर्थ रामदास स्वामींबाबत केलेलं वक्तव्य एका नव्या वादाला कारणीभूत ठरलंय.
और पढो »
महाराष्ट्र में BJP का मुख्यमंत्री होगा, सहयोगी दलों के दो उप मुख्यमंत्री होंगे : अजित पवारअजित पवार से जब पूछा गया कि राज्य का मुख्यमंत्री कौन होगा तो उन्होंने कहा, ‘‘राज्य में भाजपा से मुख्यमंत्री और महायुति के दो अन्य दलों से दो उप मुख्यमंत्री होंगे.
और पढो »
सपथ लेने झारखंड के मनोनीत मुख्यमंत्री हेमंत सोरेन स्टेज पर पहुंचे, समारोह में शामिल हुए कई प्रमुख नेतारांची (झारखंड): आज झारखंड के मनोनीत मुख्यमंत्री हेमंत सोरेन ने राज्य के 14वें मुख्यमंत्री के रूप Watch video on ZeeNews Hindi
और पढो »
ठाकरे 'मविआ'मधून बाहेर पडण्याची...; प्रश्न ऐकताच हात जोडत फडणवीस म्हणाले, 'मला याची...'Fadnavis On Thackeray Shivsena Exit Mahavikas Aghadi: छत्रपती संभाजीनगर येथे भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीसांना महायुतीमध्ये धुसपूस सुरु असल्याचा संदर्भ देत प्रश्न विचारण्यात आलेला.
और पढो »