Amit Shah : प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. या प्रचाराच्या रणधुमाळीत समर्थ रामदास स्वामींबाबत केलेलं वक्तव्य एका नव्या वादाला कारणीभूत ठरलंय.
समर्थ रामदासांनी गुलामीच्या काळात तरुणांना एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराजांना पाठिंबा दिला; अमित शाह ांच्या वक्तव्यामुळे वाद
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी सांगली जिल्ह्यातून विधानसभा प्रचाराला सुरुवात केली. अमित शाहांनी शिराळ्यातून प्रचाराला सुरुवात करताना भाषणाच्या सुरुवातीलाच रामदास स्वामींचा उल्लेख केला. रामदास स्वामींनी गुलामीच्या काळात तरुणांमध्ये राष्ट्रभक्ती जागृत करुन शिवाजी महारांजांच्या मागं उभी केल्याचं सांगितलं.
Controversial Statement Of Amit Shah Campaign Rally In Sangli अमित शाह समर्थ रामदास स्वामी
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रात बांधलेला 348 वर्ष जुना पद्मदुर्ग; अलिबागमधील जगप्रसिद्ध पर्यटन स्थळाला देतोय टक्करमुरुड जंजीराला टक्कर देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी सिद्दीशी लढत-लढतच समुद्रात भव्य किल्ला बांधला.
और पढो »
'तुमचे पूर्वज मुघलांच्या चाकरीत होते, शिवरायांबद्दल इतका द्वेष...'; राऊत फडणवीसांवर खवळलेMaharashtra Assembly Election Sanjay Raut Slams Devendra Fadnavis: राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भातील विषयावरुन राज्यातील राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे.
और पढो »
शिवाजी पार्कमध्ये पेटला 'कंदील' वाद; आचारसंहितेचं उल्लंघन केल्या आरोपानंतर मनसेचा मोठा निर्णयदीपोत्सवावरून मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेत सामना रंगलाय. दीपोत्सवातून मनसेनं आचारसंहितेचं उल्लंघन केल्याची तक्रार केल्यानंतर मनसेने मोठं पाऊल उचलंय.
और पढो »
राजकारणात मैत्रीला किंमत नसते! उद्धव ठाकरेंच्या 'त्या' उमेदवाराला घ्यावा लागला मोठा निर्णयShiv Senas Kishanchand Tanwani :छत्रपती संभाजी नगरच्या औरंगाबाद मध्य संघातून किशनचंद तनवाणी यांनी माघार घेतली आहे.
और पढो »
लसूण ५००, कांदा ८०... भाज्यांचे भाव कडाडले, सामान्य माणसाच्या खिशाला महागाईची फोडणीVegetables Price Hike: निवडणुकीच्या काळात झालेल्या या भाववाढीमुळे नागरिकांमध्ये नाराजी दिसून येत आहे.
और पढो »
राज ठाकरेंकडून गनिमी कावा! भाजपाच्या नेत्याला जाहीर केली उमेदवारी; अनेकांच्या भुवया उंचावल्याMaharashtra Assembly Election 2024 MNS Chief Raj Thackeray Vs BJP: मुंबईमधील महीम मतदारसंघामध्ये अमित ठाकरेंच्या समर्थनार्थ भाजपाने पुढाकार घेतला असतानाच राज ठाकरेंनी भाजपाला एक मोठा धक्का दिला आहे.
और पढो »