'तुमचे पूर्वज मुघलांच्या चाकरीत होते, शिवरायांबद्दल इतका द्वेष...'; राऊत फडणवीसांवर खवळले

Maharashtra Assembly Election समाचार

'तुमचे पूर्वज मुघलांच्या चाकरीत होते, शिवरायांबद्दल इतका द्वेष...'; राऊत फडणवीसांवर खवळले
Maharashtra Vidhan Sabha ElectionMaharashtra Vidhan Sabha Nivadnukमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 55 sec. here
  • 5 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 35%
  • Publisher: 63%

Maharashtra Assembly Election Sanjay Raut Slams Devendra Fadnavis: राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भातील विषयावरुन राज्यातील राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे.

Maharashtra Assembly Election Sanjay Raut Slams Devendra Fadnavis:

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुद्द्यावरुन राजकारण तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. भारतीय जनता पार्टीचे राज्यातील सर्वात मोठे नेते असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवरायांची मंदिरं उभारण्यावरुन केलेल्या विधानानंतर खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना,"मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे एक विषय मांडत आहेत.

योगींना कॅनडात पाठवण्याची ठाकरेंच्या शिवसेनेची मोदींकडे मागणी! म्हणाले, '‘बटेंगे तो कटेंगे’ हा संजीवनी...' "याचं कारण तुमचं प्रेम छत्रपती शिवाजी महाराजांवर नसून गुजरातवर आहे. म्हणून त्या काळात शिवरायांनी ती सूरत लुटली त्यावर तुमचं प्रेम आहे. तुम्ही अरबी समुद्रात शिवरायांचं स्मारक उभं करणार होता काय झालं? तुमच्या चेष्टेखोर भूमिकेमुळे स्मारक होऊ शकलं नाही. तुम्ही सांगाल तिथे आम्ही शिवरायांची मंदिरं बांधून देऊ. तुमची हिंमत आहे मंदिरात यायची? तुम्ही शिवराय द्वेष्टे आहात. देवेंद्र फडणवीस हा मराठी माणसाचा, अखंड महाराष्ट्राचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कामाचा द्वेष्टा आहे हे काल पुन्हा सिद्ध झालं.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Maharashtra Vidhan Sabha Election Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'मुंब्र्यात शिवरायांचं मंदिर उभारा'वरुन राडा! राऊत फडणवीसांवर संतापून म्हणाले, 'देशातील मुस्लिमांचा...''मुंब्र्यात शिवरायांचं मंदिर उभारा'वरुन राडा! राऊत फडणवीसांवर संतापून म्हणाले, 'देशातील मुस्लिमांचा...'Sanjay Raut On Devendra Fadnavis Shivaji Maharaj Temple In Mumbra: उद्धव ठाकरेंनी रत्नागिरीमधील जाहीर सभेत केलेल्या विधानावरुन फडणवीसांनी कोल्हापूरमधील महायुतीच्या सभेमध्ये केलेल्या टीकेचा संदर्भ देत विचारण्यात आलेला प्रश्न
और पढो »

Health Care: दिवाळी पार्टीमुळे तुमचे पोट होऊ शकते खराब, सकाळी उठल्याबरोबर प्या 'हे' पाणी!Health Care: दिवाळी पार्टीमुळे तुमचे पोट होऊ शकते खराब, सकाळी उठल्याबरोबर प्या 'हे' पाणी!Diwali 2024: दिवाळीचा सण सुरु आहे. या सणात आवर्जून फराळाचे निरनिराळे पदार्थ खाल्ले जातात. जर तुम्हाला त्याचा पुरेपूर आनंद घ्यायचा असेल, तर सकाळी उठल्याबरोबर एक मसाल्याचे सेवन केल्यास फायदा होईल.
और पढो »

GK Quiz: ऐसा कौन सा फल है जिसमें ने छिलका होता है न बीज?GK Quiz: ऐसा कौन सा फल है जिसमें ने छिलका होता है न बीज?GK Quiz in Hindi: जनरल नॉलेज के कुछ तो सवाल ऐसे होते हैं जो आपने सुने तो होते हैं लेकिन उनके जवाब शायद ही आपको पता होते हैं.
और पढो »

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पुढील 48 तासात सरकार स्थापन करावे लागाणार; नाहीतर...महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पुढील 48 तासात सरकार स्थापन करावे लागाणार; नाहीतर...Maharashtra Politics : राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याचा प्लॅन असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी अमित शाहांवर केला आहे.
और पढो »

'...यासारखं पाप नाही, बाळासाहेब राज ठाकरेंना माफ करणार नाहीत'; 'प्रॉपर्टी'वरुन राऊत बरसले'...यासारखं पाप नाही, बाळासाहेब राज ठाकरेंना माफ करणार नाहीत'; 'प्रॉपर्टी'वरुन राऊत बरसलेMaharashtra Assembly Election 2024 Sanjay Raut Slams Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी जाहीर सभेत केलेल्या विधानाचा संजय राऊत यांनी खरपूस शब्दांमध्ये समाचार घेतल्याचं पाहायला मिळालं.
और पढो »

Maharashtra Elections: महाराष्ट्र में कैसे जीतेगा MVA गठबंधन, Sanjay Raut ने बताया फॉर्मूलाMaharashtra Elections: महाराष्ट्र में कैसे जीतेगा MVA गठबंधन, Sanjay Raut ने बताया फॉर्मूलाMaharashtra Elections 2024: शिव सेना, उद्धव ठाकरे गुट के सांसद संजय राऊत (Sanjay Raut) का कहना है कि महाविकास आघाड़ी में सीटों का बंटवारा तय हो चुका है.
और पढो »



Render Time: 2025-02-19 09:16:50