नाक, जीभ कापली; हाडं तोडली नंतर इलेक्ट्रिक शॉक देऊन...; पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर आला अभिनेता दर्शनचा क्रूर चेहरा

Darshan समाचार

नाक, जीभ कापली; हाडं तोडली नंतर इलेक्ट्रिक शॉक देऊन...; पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर आला अभिनेता दर्शनचा क्रूर चेहरा
MurderFanDarshan Murdered Fan
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 59 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 41%
  • Publisher: 63%

रेणुकास्वामी याची हत्या (Renuka Swami Murder Case) करण्याआधी त्याला इलेक्ट्रिक शॉक देऊन टॉर्चर करण्यात आलं होतं अशी माहिती सोमवारी पोलिसांनी दिली. पोलिसांनी नुकतंच याप्रकरणी धनराज नावाच्या व्यक्तीला बेड्या ठोकल्या आहेत जो केबल कर्मचारी आहे.

नाक, जीभ कापली; हाडं तोडली नंतर इलेक्ट्रिक शॉक देऊन...; पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर आला अभिनेता दर्शनचा क्रूर चेहरा

रेणुकास्वामी याची हत्या करण्याआधी त्याला इलेक्ट्रिक शॉक देऊन टॉर्चर करण्यात आलं होतं अशी माहिती सोमवारी पोलिसांनी दिली. पोलिसांनी नुकतंच याप्रकरणी धनराज नावाच्या व्यक्तीला बेड्या ठोकल्या आहेत जो केबल कर्मचारी आहे. पोलिसांनी अपहरहण करण्यासाठी वापरण्यात आलेली एक कारही जप्त केली आहे.कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता दर्शनला गेल्या आठवड्यात पोलिसांनी हत्या प्रकरणी अटक केली आहे. दर्शन याच्यावर चाहता रेणुकास्वामी याची हत्या केल्याचा आरोप आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दर्शन सतत आरोपींच्या संपर्कात होता. रेणुकास्वामीचं अपहरण केल्यानंतर त्याला दर्शनकडे आणण्यात आलं होतं. पोलिसांनी याप्रकरणी दर्शन आणि पवित्रा यांच्यासह 17 जणांना अटक केली आहे. त्यात आता रेणुकास्वामीच्या शवविच्छेदनातून धक्कादायक खुलासे झाले आहेत.सोमवारी पोलिसांनी सांगितलं की, रेणुकास्वामीची हत्या करण्याआधी त्याला इलेक्ट्रिक शॉक देऊन टॉर्चर करण्यात आलं होतं. पोलिसांनी नुकतंच याप्रकरणी धनराज नावाच्या एका व्यक्तीला अटक केली आहे, धनराज केबल कर्मचारी आहे.

दर्शनला कन्नड चित्रपटसृष्टीत 'चॅलेंजिंग स्टार' म्हणून ओळखलं जातं. पोलिसांनी मंगळवारी दर्शनसह अन्य 12 लोकांना अटक केली होती. शनिवारी त्यांच्या कोठडीत वाढ कऱण्यात आली. याप्रकरणी अद्याप तपास सुरु आहे.महाराष्ट्र

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Murder Fan Darshan Murdered Fan Renuka Swami

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

सलमानला मारण्यासाठी 70 शूटर... गॅलेक्सी गोळीबार प्रकरणी अटकेतील आरोपीच्या संभाषणाचा खळबळजनक व्हिडीओसलमानला मारण्यासाठी 70 शूटर... गॅलेक्सी गोळीबार प्रकरणी अटकेतील आरोपीच्या संभाषणाचा खळबळजनक व्हिडीओसलमान खान गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपींच्या संभाषणाचा व्हिडिओ समोर आला आहे.
और पढो »

Dinesh Karthik नंतर आता टीम इंडियाचा 'हा' दिग्गज घेणार क्रिकेटमधून निवृत्ती, समोर आली मोठी माहितीDinesh Karthik नंतर आता टीम इंडियाचा 'हा' दिग्गज घेणार क्रिकेटमधून निवृत्ती, समोर आली मोठी माहितीTeam India Cricket : आयपीएलच्या सतराव्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा प्रवास प्ले ऑफमध्ये संपला आणि याचबरोबर आरसीबीचा हुकमी खेळाडू दिनेश कार्तिकनेही क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला. त्यानंतर आता टीम इंडियाचा आणखी एक खेळाडू निवृत्तीच्या वाटेवर आहे.
और पढो »

Pune Porsche Accident: तावरेने ससूनमधून अल्पवयीन मुलाऐवजी कोणाचं रक्त तपासणीला पाठवलं? समोर आली माहितीPune Porsche Accident: तावरेने ससूनमधून अल्पवयीन मुलाऐवजी कोणाचं रक्त तपासणीला पाठवलं? समोर आली माहितीWho s Blood Was Sent By Taware From Sassoon Hospital: पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणामध्ये ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांनी अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये फेरफार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
और पढो »

चिंताजनक! मातृभाषा असलेल्या मराठीत 38000+ विद्यार्थी नापास! राज्यातील इंग्रजीचा निकाल अधिक सरसचिंताजनक! मातृभाषा असलेल्या मराठीत 38000+ विद्यार्थी नापास! राज्यातील इंग्रजीचा निकाल अधिक सरसSSC Result 2024 Maharashtra Board: सोमवारी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून या निकालातून मराठीसंदर्भात धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
और पढो »

..तर 15 दिवसांत ठाकरे मोदी सरकारमध्ये सहभागी होणार? प्रश्न ऐकताच राऊत म्हणाले, 'त्यांचा देशाच्या..'..तर 15 दिवसांत ठाकरे मोदी सरकारमध्ये सहभागी होणार? प्रश्न ऐकताच राऊत म्हणाले, 'त्यांचा देशाच्या..'Uddhav Thackeray Modi Government: मतदानोत्तर निवडणूक चाचण्यांमधून समोर आलेल्या एक्झिट पोलच्या आकडेवारीमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार तिसऱ्यांदा देशात सत्तेत येईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
और पढो »

पुणे हादरले! 22 वर्षीय तरुणीला जमिनीत गाडले, 30 जणांनी जेसीबीतून अंगावर टाकली मातीपुणे हादरले! 22 वर्षीय तरुणीला जमिनीत गाडले, 30 जणांनी जेसीबीतून अंगावर टाकली मातीPune Live News Today: पुण्याच्या राजगड कोंढवळे गावात जमिनीच्या वादातून 22 वर्षीय तरुणीला जमिनीत गाडण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-13 17:59:37