Team India Cricket : आयपीएलच्या सतराव्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा प्रवास प्ले ऑफमध्ये संपला आणि याचबरोबर आरसीबीचा हुकमी खेळाडू दिनेश कार्तिकनेही क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला. त्यानंतर आता टीम इंडियाचा आणखी एक खेळाडू निवृत्तीच्या वाटेवर आहे.
आयपीएल 2024 मध्ये लीग सामन्यात सलग सहा सामने जिंकत ऱयल चॅलेंजर्स बंगळुरुने दणक्यात प्ले ऑफमध्ये प्रवेश केला. पण प्ले ऑफमध्ये राजस्थान रॉयल्ससमोर बंगळुरुने सपशेल शरणागती पत्करली आणि सलग 17 व्या आयपीएलचं जेतेपद मिळवण्याचं बंगळुरुचं स्वप्न भंगलं. या पराभवानंतर बंगलोरचा विकेटकिपर आणि फलंदाज दिनेश कार्तिकने क्रिकेटला अलविदा केला. सामन्यानंतर कार्तिकला गार्ड ऑफ हॉनर देण्यात आला. आता दिनेश कार्तिक नव्या भूमिकेत दिसणार आहे.
टी20 आंतरराष्ट्रीय सामनो तो तीन वर्षांपूर्वी खेळला होता. आता आयपीएलमध्येही त्याची कारकिर्द संपताना दिसत आहे. यंदाच्या आयपीएल हंगामातो तो पंजाब किंग्सचा कर्णधार होता, पण दुखापतीमुळे तो सुरुवातीचे केवळ पाच सामने खेळू शकला. त्यानंतर पंजाबची धुरा सॅम करनकडे सोपवण्यात आली होती.क्रिकेटमधून निवृत्त होणार का या प्रश्नावर उत्तर देताना शिखर धवन याने वृत्त फेटाळून लावलं आहे. पुढचे काही वर्ष क्रिकेट खेळणार असल्याचं त्याने म्हटलंय. आपण सध्या वाईट काळात जात आहोत, पण वाईट काळ जास्त दिवस राहात नाही.
Shikhar Dhawan IPL 2024 Indian Cricket Team Punjab Kings Shikhar Dhawan Retirement Sports Dinesh Karthik Shikhar Dhawan PBKS Shikhar Dhawan Retired In Internation Cricket शिखर धवन आयपीएल 2024 शिखर धवन निवृत्त
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Maharashtra Board Result 2024: दहावी आणि बारावीचा निकालाबाबत मोठी बातमी, अपडेट जाणून घ्याMaharashtra HSC and SSC Result 2024 : महाराष्ट्रातील दहावी, बारावीच्या निकालाबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. निकाल कधी लागणार आणि कुठे ते पाहा.
और पढो »
धक्कादायक! जम्मू-काश्मिरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; 5 जवान जखमीTerrorist Attack In Poonch : जम्मू-काश्मीरमधील पुंछमध्ये शनिवारी संध्याकाळी हवाई दलाच्या वाहनांच्या (Air Force Convoy) ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे.
और पढो »
'रोहित शर्मा टी-20 वर्ल्ड कपनंतर निवृत्ती घेणार, हार्दिकच्या सिलेक्शनसाठी दबावतंत्राचा वापर'T20 World Cup 2024 : टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) टी-ट्वेंटी वर्ल्ड कपनंतर निवृत्ती घेणार असल्याची धक्कादायक माहिती मीडिया रिपोर्टमधून समोर आली आहे. तर हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) सिलेक्शनसाठी दबाव आणला गेला, अशा खुलासा देखील मीडिया रिपोर्टमधून झाला आहे.
और पढो »
बॉलिवूडचे Action Hero खरंच अॅक्शन करताता का? अजय देवगणचा 'सिंघम अगेन' मधील VIDEO लीकआता अजय देवगणचा पोलिसांच्या गणवेषातील एक व्हिडीओ समोर आलाय. हा व्हिडीओ श्रीनगरचा असल्याचे म्हटले जाते.
और पढो »
मोठी बातमी ! IPL दरम्यान टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया अमेरिकेला रवाना होणार, समोर आली तारीखIndian Cricket Team: टी20 वर्ल्ड कप 2024 ची आताची सर्वात मोठी माहिती समोर आली आहे. आयपीएल 2024 दरम्यान टीम इंडिया अमेरिकेला रवाना होणार आहे. याची तारीखही समोर आली आहे.
और पढो »
प्रवाशांसाठी मोठी बातमी; हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प, कधी सुरू होणार?, मध्य रेल्वे म्हणतेय...Mumbai Local Train Update: प्रवाशांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. हार्बर मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
और पढो »