नाशिकमध्ये दुर्देवी घटना, तोफेचा गोळा जागेवरच फुटल्याने दोन अग्निवीरांचा मृत्यू

Maharashtra समाचार

नाशिकमध्ये दुर्देवी घटना, तोफेचा गोळा जागेवरच फुटल्याने दोन अग्निवीरांचा मृत्यू
NashikAgniveerAgniveer Death
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 28 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 39%
  • Publisher: 63%

Nashik News : नाशिकच्या देवळाली कॅम्पमध्ये एक दुर्देवी घटना घडली आहे. तोफेतून गोळा सोडत असताना तो निश्चितस्थळी न जाता तो जागेवरच फुटल्याने मोठा स्फोट झाला. यात स्फोटत आटलरी सेंटरमध्ये मधील सराव करणाऱ्या दोन अग्निवीरांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

नाशिक च्या देवळाली कँम्पमध्ये दोन अग्नीवीरांचा मृत्यू झालाय. तोफेचा गोळा लोड केल्यानंतर त्याचा जागीच स्फोट झाल्यानं ही दुर्घटना घडलीये. यात 20 वर्षीय गोविंद सिंग आणि 21 वर्षीय सैफत शित या अग्नीवीरांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय.. नाशिक च्या देवळाली कॅम्प परिसरातील अग्नीवीरांची टीम फायर करत असताना ही दुर्घटना घटना घडली. याप्रकरणी नाशिक च्या देवळाली पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आलीये.तोफेतून गोळा सोडत असताना तो निश्चितस्थळी न जाता जागेवरच फुटल्याने मोठा स्फोट झाला.

या सरावादरम्यान तोफा लावून त्यावर प्रत्येकी सात अग्निवीर गोळा फेकून आपले लक्ष्य भेदत होते. त्याच सुमारास तोफ नंबर 4 च्या तोंडी गोळा टाकला आणि तो गोळा फायर केल्यानंतर लक्ष्य केलेल्या ठिकाणी न जाता तोफेपासून काही अंतरावर तो गोळा खाली पडला आणि त्याचा जागीच स्फोट झाला. या स्फोटात गोहिल विश्वराज सिंग , सैफत शीत या दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर अप्पा स्वामी हा जखमी झाला असून, या अग्निवीरावर सैन्यदलाच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास पोलीस करीत आहेत...

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Nashik Agniveer Agniveer Death महाराष्ट्र नाशिक Cannonball Exploded Nashik Artillery Center

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

पित्ताशयातील खड्याच्या शस्त्रक्रियेदरम्यान इतर अवयवांसोबत...; नाशिकमधील महिलेचा अनुभव धडकी भरवणारापित्ताशयातील खड्याच्या शस्त्रक्रियेदरम्यान इतर अवयवांसोबत...; नाशिकमधील महिलेचा अनुभव धडकी भरवणाराNashik News Today: नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेची शस्त्रक्रिया करताना डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचे समोर आले आहे.
और पढो »

'बक्षीस' म्हणून 5100 रुपये नाही मिळाले, म्हणून बाळ... ; नवजात बालकाच्या मृत्यूनंतर नर्स निलंबित'बक्षीस' म्हणून 5100 रुपये नाही मिळाले, म्हणून बाळ... ; नवजात बालकाच्या मृत्यूनंतर नर्स निलंबितमन हेलावणारी आणि बेजबाबदारपणाचे दर्शन घडवणारी घटना घडली आहे. नर्सच्या हलगर्जीपणामुळे एका नवजात बाळाचा मृत्यू झाला आहे.
और पढो »

तुमची मुलगी S*x रॅकेटमध्ये सापडलीये; फोन येताच आईने गमावला जीव, मात्र सत्य काही भलतंच होतं...तुमची मुलगी S*x रॅकेटमध्ये सापडलीये; फोन येताच आईने गमावला जीव, मात्र सत्य काही भलतंच होतं...Crime News: उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका सरकारी शाळेतील शिक्षेकेचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे.
और पढो »

मुंबईत एकाच कुटुंबातील 7 जणांचा होरपळून मृत्यू; झोपेतच मृत्यूने गाठलेमुंबईत एकाच कुटुंबातील 7 जणांचा होरपळून मृत्यू; झोपेतच मृत्यूने गाठलेChembur Fire News: चेंबूर सिद्धार्थनगर मध्ये एका घराला आग लागल्याची घटना घडली आहे. 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
और पढो »

भारताच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यात संशयास्पद मृत्यूभारताच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यात संशयास्पद मृत्यूपुण्यातील प्रभात रोडवरील राहत्या घरी मृत्यू झाला असून त्यांना पूना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला.
और पढो »

J-K : किश्तवाडमध्ये दहशतवाद्यांच्या चकमकीत दोन जवान शहीद, दोन जखमीJ-K : किश्तवाडमध्ये दहशतवाद्यांच्या चकमकीत दोन जवान शहीद, दोन जखमीकाश्मीरमध्ये सध्या दोन ठिकाणी चकमक सुरू आहे. किश्तवाडमध्ये झालेल्या चकमकीत लष्कराचे दोन जवान जखमी झाले असून दोन शहीद झाले आहेत. तर कठुआमध्ये लष्कराने 2 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-16 12:56:13