नितीन गडकरी यांनी भारताचे पंतप्रधानपदाची ऑफर का फेटाळली? देशाच्या राजकारणातील सर्वात मोठा गौप्यस्फोट

Nitin Gadkari Pm Offer समाचार

नितीन गडकरी यांनी भारताचे पंतप्रधानपदाची ऑफर का फेटाळली? देशाच्या राजकारणातील सर्वात मोठा गौप्यस्फोट
Nitin GadkariNitin Gadkari NEWSNitin Gadkari Reject The Prime Minister Offer Mad
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 62 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 45%
  • Publisher: 63%

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या वक्तव्याची चर्चा नेहमीच होत असते. नागपूरमध्ये आयोजित कार्यक्रमात गडकरींनी एक वक्तव्य केलंय.गडकरींच्या वक्तव्याचीच चर्चा राजकीय वर्तुळात होतेय.

पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रिमंडळात सर्वात कार्यक्षम आणि लोकप्रिय मंत्री म्हणून नितीन गडकरी ंची ओळख आहे. नितीन गडकरी पंतप्रधान होऊ शकतात की नाही,याबद्दल आतापर्यंत अनेकदा चर्चाही झाल्या. स्वच्छ प्रतिमा आणि घेतलेलं काम तडीस नेण्यात गडकरींचा स्वभाव असल्यानं त्यांच्या नावाची चर्चा पंतप्रधानपदासाठी नेहमीच होत असते. विरोधी पक्षांच्या नेतेही गडकरींचं नेहमीच कौतुक करतात. ब-याचदा नितीन गडकरी ही अशी वक्तव्य करतात ज्यांची चांगलीच चर्चा होते.

नागपूरमध्ये आयोजित कार्यक्रमात गडकरींनी असंच एक वक्तव्य केलंय.. पंतप्रधानपदाबाबत नितीन गडकरींनी केलेल्या वक्तव्याची आता चर्चा रंगली आहे. लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षाकडून पंतप्रधानपदाची ऑफर होती, असा गौप्यस्फोट मंत्री नितीन गडकरींनी केलाय. विरोधी पक्षातील एका बड्या नेत्याने संपर्क साधून पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती. मात्र ती ऑफर फेटाळली, असा दावा गडकरींनी नागपुरातील एका कार्यक्रमात केला. ऑफर देणा-या बड्या नेत्याचं नाव गडकरींनी मात्र सांगितलं नाही.

नितीन गडकरींना पंतप्रधानपदासाठी तडजोड करण्याबाबत कुणी सांगितलंय, असं वाटत नाही, अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊतांनी दिलीय. देशात हुकुमशाही, एकाधिकारशाही सुरू आहे. गेल्या 10 वर्षांपासून आणीबाणी लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. याविरोधात तडजोड करू नका अशी भूमिका विरोधकांनी मांडली असल्यास त्यात चुकीचं वाटत नाही, असं राऊत म्हणाले. तर खासदार सुप्रिया सुळेंनी गडकरींचं कौतुक केलंय. गडकरी हे भाजपमधील मोठे नेते आहेत तसेच त्यांना संघाचाही पाठिंबा आहे.

2024 लोकसभा निवडणुकीदरम्यान नितीन गडकरी यांचं नाव पंतप्रधानपदाच्या संभाव्य दावेदारात होतं. 2019 मध्येही त्यांचं नाव पंतप्रधानपदाच्या चर्चेत होतं मात्र,त्यांनी त्यावेळी गडकरींनी मोंदींनाच पाठिंबा दिला. पंतप्रधानपदाच्या ऑफरवरून गडकरींनी गोप्यस्फोट केल्यानंतर गडकरींना ऑफर देणारा बडा नेते कोण ? अशी चर्चा रंगलीय.महाराष्ट्र

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Nitin Gadkari Nitin Gadkari NEWS Nitin Gadkari Reject The Prime Minister Offer Mad नितीन गडकरी नितीन गडकरी पंतप्रधान पदाची ऑफर

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

विरोधकांकडून PMपदाची ऑफर, गडकरींच्या दाव्यावर राऊत स्पष्टचं म्हणाले, ज्या पद्धतीची हुकूमशाही...विरोधकांकडून PMपदाची ऑफर, गडकरींच्या दाव्यावर राऊत स्पष्टचं म्हणाले, ज्या पद्धतीची हुकूमशाही...Sanjay Raut: नितीन गडकरी यांनी पंतप्रधान पदाची ऑफर असल्याचा दावा केल्यानंतर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
और पढो »

'तुम्ही PM व्हा, आम्ही पाठिंबा देऊ'; गडकरींना विरोधी पक्षाकडून ऑफर, केंद्रीय मंत्र्यांच्या मोठा गौप्यस्फोट'तुम्ही PM व्हा, आम्ही पाठिंबा देऊ'; गडकरींना विरोधी पक्षाकडून ऑफर, केंद्रीय मंत्र्यांच्या मोठा गौप्यस्फोटतुम्ही PM व्हाल तर आम्ही सपोर्ट करु ; नितीन गडकरींना पंतप्रधानपदाची ऑफर, केंद्रीय मंत्र्यांनी सांगितला किस्सा
और पढो »

मुकेश अंबानींनी उघडला Jio तल्या नोकऱ्यांच्या पेठारा, लाखभर मिळेल पगारमुकेश अंबानींनी उघडला Jio तल्या नोकऱ्यांच्या पेठारा, लाखभर मिळेल पगारReliance Jio Recruitment: देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांनी नोकऱ्यांचा पिठारा उघडला आहे. या माध्यमातून वेगवेगळ्या फिल्डमधील उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे.
और पढो »

Breaking News: महाराष्ट्रातील आगामी विधानसभेसाठी नितीन गडकरी होणार सक्रीय?Breaking News: महाराष्ट्रातील आगामी विधानसभेसाठी नितीन गडकरी होणार सक्रीय?RSS on Nitin Gadkari: महाराष्ट्राची विद्यमान राजकीय परिस्थिती आणि भाजप समोर निर्माण झालेले राजकीय आव्हान पाहता राष्ट्रीय स्वंयसेवक संघानं नितीन गडकरींनी महाराष्ट्रातील नियोजन आणि प्रचारात यंदा काही अंशी जास्त भूमिका बजवावी असा प्रयत्न सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.
और पढो »

अजित पवार आजपर्यंतचा मोठा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत?अजित पवार आजपर्यंतचा मोठा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत?Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री अजित पवार मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात मोठा फेरबदल होण्याची शक्यता आहे.
और पढो »

पोलंडमधील कोल्हापूर स्मारकला मोदींची भेट, संभाजीराजेंनी सांगितला 1942 चा 'तो' ऐतिहासिक किस्सापोलंडमधील कोल्हापूर स्मारकला मोदींची भेट, संभाजीराजेंनी सांगितला 1942 चा 'तो' ऐतिहासिक किस्साSambhaji ChhatrapatiOn PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोलंद दौऱ्यात वॉर्सा येथील कोल्हापूर स्मारक या स्मारकास भेट दिली. त्यावर संभाजीराजे यांनी ट्विट केलंय.
और पढो »



Render Time: 2025-02-14 00:43:02