पोलंडमधील कोल्हापूर स्मारकला मोदींची भेट, संभाजीराजेंनी सांगितला 1942 चा 'तो' ऐतिहासिक किस्सा

Sambhaji समाचार

पोलंडमधील कोल्हापूर स्मारकला मोदींची भेट, संभाजीराजेंनी सांगितला 1942 चा 'तो' ऐतिहासिक किस्सा
Sambhaji ChhatrapatiPM ModiPM Narendra Modi
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 44 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 52%
  • Publisher: 63%

Sambhaji ChhatrapatiOn PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोलंद दौऱ्यात वॉर्सा येथील कोल्हापूर स्मारक या स्मारकास भेट दिली. त्यावर संभाजीराजे यांनी ट्विट केलंय.

Sambhaji ChhatrapatiOn PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोलंद दौऱ्यात वॉर्सा येथील 'कोल्हापूर स्मारक' या स्मारकास भेट दिली. त्यावर संभाजीराजे यांनी ट्विट केलंय.पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन देशांच्या दौऱ्यावर आगहेत. पोलंडची राजधानी वॉर्सा येथे तब्बल 45 वर्षांनंतर भारतीय पंतप्रधानांचा दौरा झाला. पंतप्रधान मोदी पोलंडचे अध्यक्ष अँड्रेझ सेबास्टियन डुडा यांची भेट घेतली. पोलंडला भेट दिली असताना वॉर्सा येथील 'कोल्हापूर स्मारक' या स्मारकास भेट देऊन अभिवादन केलं.

मोदींच्या ट्विटनंतर संभाजीराजे यांनी या विषयावर प्रकाश टाकला अन् वॉर्सा येथील कोल्हापूर स्मारकाची गोष्ट सांगितली. दुसऱ्या महायुद्धात पोलंड देशावर पराजयाचे ढग दाटले असताना कोल्हापूर संस्थानाने पोलिश नागरिकांचं रक्षण केलं होतं. त्याचा किस्सा संभाजीराजे यांनी सांगितला.हिटलरच्या अमानुष नरसंहारमुळे अनेक पोलिश नागरिकांना आपला देश सोडावा लागला. हिटलरच्या भीतीने जगातील बहुतांश सर्वच देशांनी पोलिश नागरिकांना आश्रयाचे दरवाजे बंद केले होते. अगदी इंग्रजांनीही मदत नाकारली.

दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि कोल्हापूर छत्रपती घराण्याच्या स्मृती जागविल्या, हि निश्चितच समाधानाची बाब आहे. भारत आणि पोलंडचे राजनैतिक संबंध जोपासण्यासाठी मी माझ्या राज्यसभा कार्यकाळात सदैव प्रयत्नशील होतो व पुढेही राहीन, असा शब्द संभाजीराजे यांनी दिलाय.'2 महिन्यांपूर्वी फाशी दिली' मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केलेली 'ती' घटना कोणती? मावळमध्ये काय घडलेलं?

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Sambhaji Chhatrapati PM Modi PM Narendra Modi Kolhapur Memorial Poland PM Modi Poland Visit Sambhaji Chhatrapati On PM Modi Kolhapur Memorial In Poland Poland President Andrzej Duda

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

मी 'ते' एक खोटं बोलल्याने मुंबई शांत राहिली; शरद पवारांनी सांगितला CM असतानाच किस्सामी 'ते' एक खोटं बोलल्याने मुंबई शांत राहिली; शरद पवारांनी सांगितला CM असतानाच किस्साSharad Pawar On His Lie As Chief Minister: शरद पवार यांनी एका जाहीर कार्यक्रमामध्ये स्वत: मुख्यमंत्री असताना केलेल्या विधानासंदर्भात मोठा खुलासा केला आहे. पवारांनी नेमकं काय म्हटलं पाहूयात
और पढो »

फतेहाबाद के पास बसी हैं ये ऐतिहासिक जगहें, नहीं घूमे तो होगा पछतावाफतेहाबाद के पास बसी हैं ये ऐतिहासिक जगहें, नहीं घूमे तो होगा पछतावाफतेहाबाद के पास बसी हैं ये ऐतिहासिक जगहें, नहीं घूमे तो होगा पछतावा
और पढो »

हिंदूंनी आश्रय दिला नसता तर आमचं कुटुंब संपलं असतं! शाहरुखच्या अभिनेत्रीने सांगितला 'तो' किस्साहिंदूंनी आश्रय दिला नसता तर आमचं कुटुंब संपलं असतं! शाहरुखच्या अभिनेत्रीने सांगितला 'तो' किस्सातापसी पन्नूनं दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून करिअरला सुरुवात केली त्यानंतर बॉलिवूडमध्ये स्वत:चं स्थान निर्माण करण्यासाठी तिनं खूप स्ट्रगल केलं. पण तुम्हाला माहितीये कधी काळी तापसीचं कुटुंब हिंदूंमुळे वाचलं, नाही तर काय झालं असतं त्याविषयी तापसीनं
और पढो »

डॉक्टरांसमोर बोलताना सरन्यायाधीशांना आठवला Munna Bhai MBBS चा 'तो' सीन; दिला मोलाचा सल्लाडॉक्टरांसमोर बोलताना सरन्यायाधीशांना आठवला Munna Bhai MBBS चा 'तो' सीन; दिला मोलाचा सल्लाChief Justice DY Chandrachud Munna Bhai MBBS Movie: एका कार्यक्रमामध्ये तरुण डॉक्टरांसमोर भाषण देताना सरन्यायाधीशांना संजय दत्तचा हा चित्रपट आठवला. त्यांनी या चित्रपटातून मिळणारी शिकवण काय आहे हे सांगितलं.
और पढो »

महाराष्ट्रात रिव्हर राफ्टिंगचा थरार! थ्रील अनुभवायचा असाल तर कोकणातील या पर्यटनस्थळाला नक्की भेट द्या...महाराष्ट्रात रिव्हर राफ्टिंगचा थरार! थ्रील अनुभवायचा असाल तर कोकणातील या पर्यटनस्थळाला नक्की भेट द्या...महाराष्ट्रात रिव्हर राफ्टिंगचा थरार अनुभवायचा असेल तर कोलाडला नक्की भेट द्या.
और पढो »

Video: पोलंडमध्ये मोदींचं चक्क मराठीत भाषण! म्हणाले, 'छत्रपती शिवाजी महाराजांच्या..'Video: पोलंडमध्ये मोदींचं चक्क मराठीत भाषण! म्हणाले, 'छत्रपती शिवाजी महाराजांच्या..'Video PM Modi Talks In Marathi On Poland Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चक्क मराठीमध्ये पोलंडमधील आपल्या भाषणाची सुरुवात करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
और पढो »



Render Time: 2025-02-19 03:19:20