निरोपाची वेळ जवळ आली! गणेश विसर्जनसाठी मुंबई, पुण्यात तगडा पोलिस बंदोबस्त

Ganesh Visarjan 2024 समाचार

निरोपाची वेळ जवळ आली! गणेश विसर्जनसाठी मुंबई, पुण्यात तगडा पोलिस बंदोबस्त
Ganesh Visarjan Police SecurityPolice Security Police Security MumbaiPolice Security Pune
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 22 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 33%
  • Publisher: 63%

गणपती विसर्जन सोहळा सुरळीत पार पडण्यासाठी मुंबई पोलिसांसह मनपा कर्मचारी सज्ज.. सुरक्षेसाठी 20 हजार पोलिसांचा फौजफाटा... विसर्जन मार्गावरील वाहतूक व्यवस्थेत बदल... करण्यात आला आहे.

दहा दिवसांच्या सेवेनंतर बाप्पाच्या निरोपाची वेळ जवळ आली आहे. अनंत चतुर्थी ला दहा दिवसांच्या गणपतीचे विसर्जन होणार आहे. गणेश विसर्जनाच्या अनुषंगाने मुंबई, पुण्यात तगडा पोलिस बंदोबस्त पहायला मिळत आहे. गणेश विसर्जनसाठी प्रशासनाने देखील चोख तयारी केली आहे. गर्दी टाळण्यासाठी प्रत्येक विभागात कृत्रिम तलाव उभारण्यात आले आहेत.

गणेश विसर्जनसाठी मुंबई महानगरपालिका सज्ज झालीय. शांततेत विसर्जन होण्यासाठी जवळपास 12 हजार अधिकारी-कर्मचारी सज्ज झालेत. गणरायाचं विसर्जन सुलभ आणि शांततेत व्हावे यासाठी प्रशासनाकडून चोख व्यवस्था करण्यात आलीय. नियंत्रण कक्ष, नैसर्गिक आणि 204 कृत्रिम तलाव तयार करण्यात आलेत.पुण्यात गणेश विसर्जन सोहळ्यासाठी साडेसहा हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणारेय. विसर्जन मार्गावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजरही असणार आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Ganesh Visarjan Police Security Police Security Police Security Mumbai Police Security Pune Ganesh Immersion अनंत चतुर्थी गणपती विसर्जन

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

बदलापूर आंदोलनाबाबत सर्वात मोठी अपडेट; दगडफेक, लाठीमार आणि नुसती पळापळ, शेवटी पोलिसांनी...बदलापूर आंदोलनाबाबत सर्वात मोठी अपडेट; दगडफेक, लाठीमार आणि नुसती पळापळ, शेवटी पोलिसांनी...बदलापूर आंदोलनाबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. पोलिसांनी शेवटी पोलिस बळाचा वापर केला आहे.
और पढो »

मुंबई महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी; काय आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख?मुंबई महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी; काय आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख?Mumbai BMC Jobs : मुंबई महानगरपालिकेमध्ये नोकरीची संधी चालून आली असून, या नोकरीसाठी नेमका कधी आणि कुठे अर्ज करायचा यासंदर्भातील माहिती नुकतीच समोर आली आहे.
और पढो »

नवा विक्रम! आज बाईकची टाकी Full करणं परवडेल पण कोथिंबीर नाही; एका जुडीची किंमत...नवा विक्रम! आज बाईकची टाकी Full करणं परवडेल पण कोथिंबीर नाही; एका जुडीची किंमत...Kothimbir Rate In Nashik Today: मागील काही दिवसांपासून कोथिंबिरीला विक्रमी दर मिळत असतानाच गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला शेतकऱ्यांना दिलासा देणारी मात्र सर्वसामान्यांसाठी कोथिंबीर अधिक दूर्मिळ करणारी बातमी समोर आली आहे.
और पढो »

Pune Rain : पुण्यात तुफान पाऊस; भिडे पूल पाण्याखाली गेलाPune Rain : पुण्यात तुफान पाऊस; भिडे पूल पाण्याखाली गेलाPune Rain Update: पुण्यात जोरदार पाऊस पडत आहे. पुण्यात धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने भिडे पूल पाण्याखाली गेला आहे.
और पढो »

Saturday Panchang : आज गणेश चतुर्थीसह ब्रह्म योग! पंचांगानुसार जाणून घ्या गणेशाच्या प्राणप्रतिष्ठापनेचा शुभ मुहूर्तSaturday Panchang : आज गणेश चतुर्थीसह ब्रह्म योग! पंचांगानुसार जाणून घ्या गणेशाच्या प्राणप्रतिष्ठापनेचा शुभ मुहूर्त07 September 2024 Panchang : आज भाद्रपद शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
और पढो »

उत्तर नव्हे बदल हवा! मुलांना का नाही सांगत सातच्या आत घरात यायला? मुलीच का... कोर्टाचा खडा सवालउत्तर नव्हे बदल हवा! मुलांना का नाही सांगत सातच्या आत घरात यायला? मुलीच का... कोर्टाचा खडा सवालBadlapur Case : मुलींच्या बाबतीत समाजाची भूमिका आणि मुलींकडे पाहण्याचा एकंदर दृष्टीकोन पाहता परिस्थिती बदलण्यासाठी आता आणखी वेळ दवडून चालणार नाही असाच आग्रही सूर मुंबई उच्च न्यायालयानं आळवला आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-19 11:36:27