Saturday Panchang : आज गणेश चतुर्थीसह ब्रह्म योग! पंचांगानुसार जाणून घ्या गणेशाच्या प्राणप्रतिष्ठापनेचा शुभ मुहूर्त

Ganeshotsav समाचार

Saturday Panchang : आज गणेश चतुर्थीसह ब्रह्म योग! पंचांगानुसार जाणून घ्या गणेशाच्या प्राणप्रतिष्ठापनेचा शुभ मुहूर्त
Ganeshotsav News In MarathiPanchang 2024Rahukal Today
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 59 sec. here
  • 16 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 76%
  • Publisher: 63%

07 September 2024 Panchang : आज भाद्रपद शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...

Saturday Panchang : आज गणेश चतुर्थी सह ब्रह्म योग! पंचांग ानुसार जाणून घ्या गणेशाच्या प्राणप्रतिष्ठापनेचा शुभ मुहूर्त

आज गणेश चतुर्थी असल्याने सर्वत्र देशात गणेशमय वातावरण झालंय. महाराष्ट्रात हा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येतो. घरोघरी आणि लहान मोठ्या गणेश मंडळात गणपतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येते. आज पंचांगानुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी आहे. पंचांगानुसार ब्रह्मयोग, सर्वार्थ सिद्धी योग, रवियोग आणि चित्रा नक्षत्र यांचा शुभ संयोग आहे. चंद्र तूळ राशीत आहेत.

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. शनिवार हा हनुमानजी आणि शनिदेवाला समर्पित आहे. त्यात आज गणेश चतुर्थी असल्याने गणरायासह हनुमानजी आणि शनिदेवाची उपासना करण्यात येणार आहे. अशा या शनिवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. Ganesh Chaturthi 2024 : गणेशाची प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी फक्त काही तासांचा अवधी, शुभ मुहूर्त, पूजा साहित्य, विधीसह संपूर्ण माहिती एका क्लिकवरराहु काळ – 09:10:29 पासुन 10:44:35 पर्यंतभरणी, रोहिणी, मृगशिरा, आर्द्रा, पुनर्वसु, आश्लेषा, पूर्व फाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाति, विशाखा, ज्येष्ठा, पूर्वाषाढ़ा, श्रवण, धनिष्ठा, शतभिष, पूर्वाभाद्रपद, रेवतीGanesh Chaturthi 2024 : गणेशाची प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी फक्त काही तासांचा अवधी, शुभ मुहूर्त, पूजा साहित्य, विधीसह संपूर्ण माहिती एका...

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Ganeshotsav News In Marathi Panchang 2024 Rahukal Today Marathi Panchang Today Panchang 07 September 2024 Shubh Muhurt Shubh Muhurt Today Ganesh Chaturthi 2024 पंचांग मराठी पंचांग SATURDAY शनिवार गणेश चतुर्थी गणेशोत्सव

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Raksha Bandhan 2024 : रक्षाबंधनाला 'या' वेळेत चुकूनही राखी बाधू नका! जाणून शुभ मुहूर्तRaksha Bandhan 2024 : रक्षाबंधनाला 'या' वेळेत चुकूनही राखी बाधू नका! जाणून शुभ मुहूर्तRaksha Bandhan 2024 : यंदाही रक्षाबंधनावर भद्राचा सावली असल्याने भावाच्या मनगटावर राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त आहे की नाही? कुठल्या मुहूर्तावर राखी बांधावी जाणून घ्या.
और पढो »

सलग दुसऱ्या दिवशीही सोनं झालं स्वस्त; जाणून घ्या आजचा 18,22,24 कॅरेटचा दरसलग दुसऱ्या दिवशीही सोनं झालं स्वस्त; जाणून घ्या आजचा 18,22,24 कॅरेटचा दरGold Rate Today: आज सोन्याच्या दरात घट की महागले, जाणून घ्या आजचा मौल्यवान धातुचा भाव
और पढो »

Maharashtra Breaking News LIVE: गुजरातमध्ये पुरामुळे हाहाकार आतापर्यंत 30 जणांचा मृत्यूMaharashtra Breaking News LIVE: गुजरातमध्ये पुरामुळे हाहाकार आतापर्यंत 30 जणांचा मृत्यूMaharashtra Breaking News LIVE: राज्यातील सर्व ठळक घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स एका क्लिकवर जाणून घ्या.
और पढो »

Maharashtra Breaking News LIVE : मोदींचा बीकेसीमध्ये कार्यक्रम पोलिसांनी 50 लोकांना घेतलं ताब्यातMaharashtra Breaking News LIVE : मोदींचा बीकेसीमध्ये कार्यक्रम पोलिसांनी 50 लोकांना घेतलं ताब्यातMaharashtra Breaking News LIVE: राज्यातील सर्व ठळक घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स एका क्लिकवर जाणून घ्या.
और पढो »

Maharashtra Breaking News LIVE: महिला बांधव आणि युवक युवतींनी मला साथ द्या अजित दादांची भावनिक सादMaharashtra Breaking News LIVE: महिला बांधव आणि युवक युवतींनी मला साथ द्या अजित दादांची भावनिक सादMaharashtra Breaking News LIVE: देश-विदेशातील ताज्या घडामोडी जाणून घ्या या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून
और पढो »

Maharashtra Breaking News LIVE: मराठा समाजाचे शरद पवारांच्या कार्यालयाबाहेर आज जवाब दो आंदोलनMaharashtra Breaking News LIVE: मराठा समाजाचे शरद पवारांच्या कार्यालयाबाहेर आज जवाब दो आंदोलनMaharashtra Breaking News LIVE: देश विदेशातील ताज्या घडामोडी व लाइव्ह अपड्टेस जाणून घ्या आता एका क्लिकवर
और पढो »



Render Time: 2025-02-13 19:16:19