नेस्लेनंतर आता एव्हरेसटचा 'फिश करी मसाला' वादात, बाजारातून पुन्हा मागवले

Business News समाचार

नेस्लेनंतर आता एव्हरेसटचा 'फिश करी मसाला' वादात, बाजारातून पुन्हा मागवले
Everest Masala Rowफिश करी मसालास‍िंगापुर सरकार
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 26 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 42%
  • Publisher: 63%

Everesr Fish Curry Masala Contro : नेस्लेच्या भारतात विकल्या जाणाऱ्या बेबी प्रोडक्टमध्ये साखरेचं प्रमाण अतिरिक्त असल्याचं आढळून आलं होतं. आता प्रसिद्ध एव्हरेस्टचा फिश करी मसाला वादात अडकला आहे.

नेस्लेच्या भारतात विकल्या जाणाऱ्या बेबी प्रोडक्टमध्ये साखरेचं प्रमाण अतिरिक्त असल्याचं आढळून आलं होतं. आता प्रसिद्ध एव्हरेस्टचा ' फिश करी मसाला ' वादात अडकला आहे. सिंगापूर सरकारने भारतातून आयात केला जाणारा एव्हरेस्ट कंपनीचा फिश करी मसाला बाजारातून परत मागवण्याची घोषणा केली आहे. सिंगापूरच्या फूड सेफ्टी एजन्सीला या मसाल्यात इथिलीन ऑक्साईडचं प्रमाण अधिक असल्याचं आढळून आलं. इथिलीन ऑक्साईड आरोग्यासाठी हानीकारक आहे.

Ltd) बाजारातून मसाले परत मागवण्याचे निर्देश दिले आहेत.एव्हरेस्टच्या फिश करी मसाल्यात आढळलेलं इथिलीन ऑक्साइड हे एक किटकनाशक आहे. सामान्यतः याचा उपयोग शेतातील पिकांचं जंतूपासून संरक्षण करण्यासाठी केला जातो. पण खाद्यपदार्थांमध्ये त्याचा वापर करण्यास परवानगी नाही. सिंगापूरच्या फूड सेफ्टी एजन्सी नुसार, सिंगापूरच्या अन्न नियमांनुसार मसाल्यांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी इथिलीन ऑक्साईडचा वापर करण्यास परवानगी आहे. पण मसाल्यांमध्ये त्याचं प्रमाण निर्धारित प्रमाणापेक्षा जास्त असल्याचे आढळून आलं आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Everest Masala Row फिश करी मसाला स‍िंगापुर सरकार Singapore Fish Curry Masala Everest Masala Fish Curry Masala Ethylene Oxide

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Everest Masala: सिंगापुर सरकार से भारतीय मसाला कंपनी को मिला झटका, इस वजह से वापस मंगाने का दिया आदेशEverest Masala: सिंगापुर सरकार से भारतीय मसाला कंपनी को मिला झटका, इस वजह से वापस मंगाने का दिया आदेशगरम मसाला, चिकन मसाला, मटन मसाला, फिश करी मसाला, सांभर मसाला के साथ और भी बहुत कुछ। यह सब मसाला एवरेस्ट कंपनी बनाती है। इसी कंपनी के एक मसाले में सिंगापुर की फूड एजेंसी को कीटनाशक मिला है। इस वजह से उस मसाले को वापस मंगाने का आदेश दिया गया है।
और पढो »

Everest Masala Row: नेस्ले के बाद इस 'फिश करी मसाले' पर उठे सवाल, सिंगापुर ने बाजार से उत्पाद वापस मंगाएEverest Masala Row: नेस्ले के बाद इस 'फिश करी मसाले' पर उठे सवाल, सिंगापुर ने बाजार से उत्पाद वापस मंगाएEverest Masala Row: नेस्ले के बाद इस 'फिश करी मसाले' पर उठे सवाल, सिंगापुर ने बाजार से उत्पाद वापस मंगाए
और पढो »

IPS पद नाकारलं, IAS च व्हायचंय...! कोण आहे UPSC 2023 चा टॉपर आदित्य श्रीवास्तव?IPS पद नाकारलं, IAS च व्हायचंय...! कोण आहे UPSC 2023 चा टॉपर आदित्य श्रीवास्तव?UPSC Civil Services Final Result 2023 : मागल्या अटेम्पटला आयपीएल झाला पण आयएएस व्हायचं होतं, पुन्हा प्रयत्न केला अन् पटकवला ऑल इंडिया रँक वन...!
और पढो »

आपके किचन में रखा ये मसाला कर सकता है हाई यूरिक एसिड और डायबिटीज को कंट्रोल, जानिए सेवन करने का सही तरीकाआपके किचन में रखा ये मसाला कर सकता है हाई यूरिक एसिड और डायबिटीज को कंट्रोल, जानिए सेवन करने का सही तरीकाJeera Benefits For Uric Acid: जीरा एक प्राचीन भारतीय मसाला है.
और पढो »

Everest Masala Row: नेस्ले के बाद फिश करी मसाले पर उठे सवाल, स‍िंगापुर में बाजार से वापस मंगाया गयाEverest Masala Row: नेस्ले के बाद फिश करी मसाले पर उठे सवाल, स‍िंगापुर में बाजार से वापस मंगाया गयाएवरेस्ट फिश करी मसाले में पाए गए इथिलीन ऑक्साइड एक कीटनाशक है. आमतौर पर इसका इस्तेमाल खेतों की फसल को कीटाणुओं से बचाने के लिए किया जाता है. लेकिन, खाने के सामान में इसका इस्‍तेमाल करने की इजाजत नहीं है.
और पढो »

आधी गोळीबार आता थेट लॉरेन्स बिश्नोईची कारच पोहोचली गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये... सलमानला पुन्हा धमकीआधी गोळीबार आता थेट लॉरेन्स बिश्नोईची कारच पोहोचली गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये... सलमानला पुन्हा धमकीSalman Khan Threatened : बॉलिवूडचा भाईजान सलमाना खानच्या सुरक्षेचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. घरावरील गोळीबारानंतर सलमान खान पहिल्यांदाच विमानतळावर दिसला. दरम्यान, लॉरेन्स बिश्नोईने पुन्हा एकदा सलमानला धमकावल्याचं समोर आलं आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-19 08:50:46