न्यायालयीन सुनावणीदरम्यान अचानक सुरू झाला अश्लील व्हिडीओ; तब्बल 11 मिनिटं...

NCLT समाचार

न्यायालयीन सुनावणीदरम्यान अचानक सुरू झाला अश्लील व्हिडीओ; तब्बल 11 मिनिटं...
HackingVideo ConferencingObscene Videos
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 55 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 49%
  • Publisher: 63%

India News : बापरे! पोलिसांना तपासातून मिळाली भलतीच माहिती... एकदा नव्हे, तर दोनहा घडला हा प्रकार. पाहा काय आहे नेमकं प्रकरण...

India News : बापरे! पोलिसांना तपासातून मिळाली भलतीच माहिती... एकदा नव्हे, तर दोनदा घडला हा प्रकार. पाहा काय आहे नेमकं प्रकरण...मागील काही वर्षांमध्ये सायबर गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं असून, सामान्यच नव्हे, तर अगदी सरकारी कामजही याच्या विळख्यात येताना दिसत आहे. नुकत्याच घडलेल्या एका अनपेक्षित घटनेमुळं हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. नुकतंच National Company Law Tribunal अर्थात राष्ट्रीय कंपनी कायदा प्राधिकरणाच्या सुनावणीदरम्यान अचानकच स्क्रीनवर अश्लील व्हिडीओ सुरू झाला आणि एकच खळबळ माजली.

प्राथमिक तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार 12 आणि 17 डिसेंबर या दोन दिवशी हॅकरकडून या प्राधिकरणाचं संकेतस्थळ आणि संपूर्ण वेब प्रणाली हॅक करत व्हिडीओ चालवण्यात आल्याचं सांगण्यात आलं. सदर प्रकरणावरील तक्रारीनंतर शुक्रवारी दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. एनसीएलटीचे डेप्युटी रजिस्ट्रार चरण प्रताप सिंह यांनी ही तक्रार केली होती.

वेब प्रणाली हॅक झाल्याप्रकरणी पोलिसांनी तपास केला असता 12 डिसेंबर रोजी हॅकरनं दुपारी 1 वाजून 8 मिनिटांपासून 1 वाजून 11 मिनिटांपर्यंत अश्लील व्हिडीओ सुरू केला. तर, 17 तारखेला दुपारी 2.05 मिनिटांपासून पुढील 11 मिनिटं त्याच नावावरून न्यायालयात दिसणाऱ्या स्क्रीनवर ही अश्लील ध्वनीफित चालवण्यात आल्याची बाब समोर आली.

Kalyan attack marathi family : 'महाराष्ट्र खरंच कमजोर झालाय! पेढे वाटा पेढे'; कल्याण मारहाणप्रकरणी 'सामना'तून सरकारवर टीकेची झोड न्यायालयीन वेबसाईटशी फेरफार करत हॅकरनं कोर्ट 4 आणि कोर्ट 5 च्या स्क्रीनवर हे व्हिडीओ चालवत न्यायालयीन कामकाजात अडथळा निर्माण केला. संबंधित प्रकरणी कफ परेड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आता पुढील तपास सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे.मुंबईमनोरंजन

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Hacking Video Conferencing Obscene Videos Information Technology Act आक्षेपार्ह व्हिडीओ सिस्टीम हॅक नेटवर्क

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

नवऱ्यामुलाकडून हार चोरुन पळून जाणाऱ्याचा पाळलाग; धावत्या मिनी ट्रकवर चढला अन् पुढे..., VIDEO तुफान व्हायरलनवऱ्यामुलाकडून हार चोरुन पळून जाणाऱ्याचा पाळलाग; धावत्या मिनी ट्रकवर चढला अन् पुढे..., VIDEO तुफान व्हायरलनवरामुलगा लग्न सोडून मिनी ट्रक ड्रायव्हरचा पाळलाग करत असल्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल (Viral Video) झाला आहे.
और पढो »

मुंबईला नौदल स्पीड बोटचा अपघात, 13 जणांचा मृत्यूमुंबईला नौदल स्पीड बोटचा अपघात, 13 जणांचा मृत्यूमुंबईतील समुद्रामध्ये नौदलाच्या स्पीड बोटीने प्रवासी वाहतूक करणाऱ्या बोटीला धडक दिल्याने 13 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. अपघाताचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.
और पढो »

क्रिकेटच्या मैदानात दिसला WWE! बॉल बॉयने फाफ डू प्लेसिसला उचलून फेकले बाहेर, Video Viralक्रिकेटच्या मैदानात दिसला WWE! बॉल बॉयने फाफ डू प्लेसिसला उचलून फेकले बाहेर, Video ViralFaf du Plessis: एका सामन्यादरम्यान फाफ डू प्लेसिसची बॉल बॉयशी जबरदस्त टक्कर झाली, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
और पढो »

विनोद कांबळीने सचिनला का ओळखले नाही? 14 वेळा आलाय पुनर्वसन केंद्रात जाऊन; माजी कर्णधाराने केला मदतीचा हात पुढेविनोद कांबळीने सचिनला का ओळखले नाही? 14 वेळा आलाय पुनर्वसन केंद्रात जाऊन; माजी कर्णधाराने केला मदतीचा हात पुढेVinod Kambli: 3 डिसेंबर रोजी विनोद कांबळी त्याचा जिवलग मित्र सचिन तेंडुलकरला भेटला. दोघांचा व्हिडीओ व्हायरल झाला, पण कांबळीची अवस्था पाहून सगळेच हळहळले.
और पढो »

IND vs AUS BGT 2024-25 : भारताचा टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय, 'अशी' असेल प्लेइंग-11IND vs AUS BGT 2024-25 : भारताचा टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय, 'अशी' असेल प्लेइंग-11India vs Australia Test 2024-25 Live Streaming: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी, पर्थ कसोटी आज शुक्रवार 22 नोव्हेंबरपासून सुरू झाला आहे.
और पढो »

महत्वाच्या राजकीय पदांसाठी निवड होण्यास आता हिवाळी अधिवेशन सुरू झाला आहेमहत्वाच्या राजकीय पदांसाठी निवड होण्यास आता हिवाळी अधिवेशन सुरू झाला आहेमहत्वाच्या राजकीय पदांसाठी निवड होण्यास आता हिवाळी अधिवेशन सुरू झाला आहे. या अधिवेशनात विधान परिषदेच्या सभापती आणि विधानसभेच्या अध्यक्ष पदांसाठी निवडणूक झाली आहे. या दोन्ही पदाच्या वेतनांबद्दल प्रसिद्धी झाली आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-19 11:11:07