पाण्यातून गुंगीचं औषध दिलं अन्...; वांद्र्यात 18 वर्षांच्या तरुणीवर सामूहिक बलात्कार

Mumbai Crime News Marathi समाचार

पाण्यातून गुंगीचं औषध दिलं अन्...; वांद्र्यात 18 वर्षांच्या तरुणीवर सामूहिक बलात्कार
Mumbai Crime NewsBandra Rape CaseMumbai News Today
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 66 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 58%
  • Publisher: 63%

Mumbai Crime News: वांद्रे परिसरात १८ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

मुंबईतील सीएसएमटी स्थानकाबाहेर एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना ताजी असतानाच आता वांद्रे येथीही 18 वर्षांच्या तरुणीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर, एक आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने तिच्यावर अत्याचार करण्यात आला आहे. कारने काकाच्या घरी सोडण्याचे आश्वासन देऊन तिला कारमध्ये बसवलं. नंतर पाणी प्यायला देण्याच्या बहाण्याने तिला पाण्याच्या बाटलीत गुंगीच औषध टाकून तिला देण्यात आलं. त्यानंतर दोघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. धक्कादायक म्हणजे तरुणी शुद्धीवर आल्यावर तिला तिच्यासोबत काय घडलं हे लक्षात आलं.

नराधमांनी तरुणी बेशुद्ध झाल्यावर तिला अज्ञातस्थळी नेण्यात आलं. तिथे तिच्यावर आळीपाळीने अत्याचार करण्यात आलं. तरुणी शुद्धीवर आल्यानंतर तिच्या लक्षात आलं. यावेळी आरोपीने तिला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तिला घरी सोडण्यात आलं. घरी सोडल्यानंतर तरुणीने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तरुणीची वैद्यकीय चाचणी केली. यात तिच्यावर अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला अटक केली आहे. तर, एकाचा शोध सुरू आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सीएसएमटी स्थानकाबाहेर एका 29 वर्षीय महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली होती. सीएसएमटी रेल्वे स्थानकाबाहेरील टॅक्सी स्टॅडच्या पाठीमागे आपल्यावर बलात्कार झाला असा आरोप महिलेने केला होता. 22 सप्टेंबरला ही घटना घडली होती. सीएसएमटी स्थानकाबाहेर महिला एकटी असताना तिला दोन अज्ञात व्यक्तींनी गाठलं आणि तिचे तोंड दाबून टॅक्सी स्टँडच्या मागे नेऊन तिच्यावर बलात्कार केला, असा आरोप महिलेने केला आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Mumbai Crime News Bandra Rape Case Mumbai News Today Mumbai Latest News मुंबई ताज्या बातम्या वांद्रे येथे महिलेवर बलात्कार Mumbai Crime News Mumbai News Today

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

वाढदिवसाच्या पार्टीत तरुणीवर सामूहिक बलात्कार; UP, बिहार नाही तर बदलापूरमधील धक्कादायक घटनावाढदिवसाच्या पार्टीत तरुणीवर सामूहिक बलात्कार; UP, बिहार नाही तर बदलापूरमधील धक्कादायक घटनाबदलापूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. वाढदिवसाच्या पार्टीत तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला आहे.
और पढो »

त्याने 6 वर्षांच्या मुलीची कपडे काढले अन् तितक्यात...; माकडांच्या टोळीमुळे वाचली चिमुकलीत्याने 6 वर्षांच्या मुलीची कपडे काढले अन् तितक्यात...; माकडांच्या टोळीमुळे वाचली चिमुकलीMonkey Saves 6 Year Old Girl: हा सारा प्रकार या चिमुकलीनेच तिच्या पालकांना सांगितल्यानंतर त्यांना धक्काच बसला. संपूर्ण घटनाक्रम ऐकून घेतल्यानंतर त्यांनी पोलीस तक्रार केली. नेमकं घडलं काय जाणून घ्या...
और पढो »

पीड़ित एससी-एसटी परिवारों की मदद के लिए 1400 करोड़ से ज्यादा आवंटित किएपीड़ित एससी-एसटी परिवारों की मदद के लिए 1400 करोड़ से ज्यादा आवंटित किएउत्तर प्रदेश सरकार ने दावा किया है कि प्रदेश में हत्या, बलात्कार, सामूहिक बलात्कार की पीड़िताओं को साढ़े सात वर्ष में 1447 करोड़ रुपये की वित्तीय सहायता दी गई।
और पढो »

पुणे पुन्हा हादरले! मित्रासोबत बोपदेव घाटात फिरायला गेलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कारपुणे पुन्हा हादरले! मित्रासोबत बोपदेव घाटात फिरायला गेलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कारPune Crime News: पुण्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर येत आहे. मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर तिघांनी लैंगिक अत्याचार केला आहे.
और पढो »

कोल्हापूर हादरले! 73 वर्षांच्या नराधमाकडून नऊ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार, क्लासमध्ये बोलवलं अन्...कोल्हापूर हादरले! 73 वर्षांच्या नराधमाकडून नऊ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार, क्लासमध्ये बोलवलं अन्...Kolhapur Crime News: कोल्हापुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका नऊ वर्षीय मुलीवर 73 वर्षीय व्यक्तीकडून लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे.
और पढो »

अयोध्या: राम मंदिर की सफाईकर्मी महिला के साथ सामूहिक बलात्कार, आठ गिरफ़्तारअयोध्या: राम मंदिर की सफाईकर्मी महिला के साथ सामूहिक बलात्कार, आठ गिरफ़्तारHindi News (हिंदी न्यूज़): Latest News in Hindi हिन्दी समाचार लेटेस्ट न्यूज़ इन हिंदी, The Wire Hindi
और पढो »



Render Time: 2025-02-13 16:28:37