पावसाचा कहर! चंद्रपूरमध्ये तलाव फुटले; गावात पाणी घुसले

Chandrapur Rain New समाचार

पावसाचा कहर! चंद्रपूरमध्ये तलाव फुटले; गावात पाणी घुसले
Chandrapur RainLake Burst In ChandrapurMaharashtra Rain
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 64 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 46%
  • Publisher: 63%

विदर्भात पावसाने धुमाकूळ घातला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात अनेक तालुक्यांमुळे तलाव फुटले आहेत.

विदर्भात पावसाचा कहर पहयाला मिळत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात अनेक तालुक्यांमुळे तलाव फुटले आहेत. तलाव फुटल्याने अनेक गावांमध्ये पूरस्थितू निर्माण झाली आहे. यामुळे नागरिकांची प्रचंड हाल झाले आहेत. तसेच घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्क भागात प्रशासनाचे मदतकार्य सुरु आहे.

चंद्रपूरच्या चिचपल्लीत गावतलाव फुटल्याने 100 ते 150 घरांमध्ये पाणी शिरलंय. सलग 2 दिवस पाऊस झाल्याने तलावाच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली. आज पहाटे तलाव फुटून पाणी गावात शिरलं. घरातील सामानाचं, धान्याचं आणि संसारोपयोगी साहित्याचं मोठं नुकसान झालं. यात ४० बक-याही दगावल्या आहेत. चिचपल्लीसह चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातल्या मालडोंगरी येथील तलाव फुटला आहे. यामुळे धानोली -पोहा गावात पुराचे पाणी शिरले आहे. जिल्ह्यात गेले 2 दिवस संततधार पावसामुळे तलावाच्या पाण्यात मोठी वाढ झाली होती. तलाव फुटल्याने धानोली- पोहा गावातील किमान 25 ते 30 घरांमध्ये पाणी शिरले तर शेकडो हेक्टर जमिनीतील पिके पाण्याखाली गेली आहेत. मालडोंगरी हे गाव उंचावर असल्याने तलावाच्या खालच्या बाजूला असलेल्या धानोली- पोहा गावात झपाट्याने पाणी शिरले. सध्या इथे प्रशासनाचे मदत कार्य सुरू आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या २४ तासांपासून सुरु असलेल्या पावसानं शहरालगतच्या ईरई धरणाचे 7 दरवाजे दीड मीटरने उघडलेत .. शहराला वळसा घालणाऱ्या इरई नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. शहराच्या सखल भागातच धरणाच्या पाण्याचा फटका बसतोय, मनपाची यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे चंद्रपूरच्या चिमूर तालुक्यातला मुक्ताई धबधबा ओसंडून वाहत आहे. याठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होत असल्याने, वनविभागाने आता प्रवेशाला बंदी घातलीये...पर्यटकांनी या ठिकाणी जाणं टाळावं असं आवाहन वनविभागाने केले आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Chandrapur Rain Lake Burst In Chandrapur Maharashtra Rain चंद्रपूर पाऊस महाराष्ट्र रेन

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

महाराष्ट्रासाठी पुढचे 3-4 दिवस महत्त्वाचे; 'या' जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारामहाराष्ट्रासाठी पुढचे 3-4 दिवस महत्त्वाचे; 'या' जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशाराMaharashtra Weather Alert: महाराष्ट्रात आणखी चार ते पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
और पढो »

Maharashtra Weather News : कोकणासह मुंबई, उपनगरात मुसळधार; ‘या’ इशाऱ्याकडे अजिबात दुर्लक्ष नकोMaharashtra Weather News : कोकणासह मुंबई, उपनगरात मुसळधार; ‘या’ इशाऱ्याकडे अजिबात दुर्लक्ष नकोMaharashtra Weather News : पुढील 24 तासांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढणार. महाराष्ट्रासाठी हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्याकडे अजिबात दुर्लक्ष नको...
और पढो »

Maharashtra Weather News : हायअलर्ट! पुढील 12 तास धोक्याचे, 'या' जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस, हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्टMaharashtra Weather News : हायअलर्ट! पुढील 12 तास धोक्याचे, 'या' जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस, हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्टMaharashtra Weather News : राज्यात मान्सूनचा जोर पुन्हा एकदा वाढलाय. त्यामुळे कोणत्या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने पावसाचा काय अंदाज दर्शविलाय जाणून घ्या कुठे अतिमुसळधार...
और पढो »

कोकणातील प्रसिद्ध हिलस्टेशन, इथं होतो स्वर्ग सुखाचा साक्षात्कार! महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस इथेच पडतोकोकणातील प्रसिद्ध हिलस्टेशन, इथं होतो स्वर्ग सुखाचा साक्षात्कार! महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस इथेच पडतोMaharashtra Rain: महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस याच गावात पडतो. हे गाव कोकणातील प्रसिद्ध हिलस्टेशन आहे.
और पढो »

Video : मुसळधार पावसाचा नेत्यांना फटका; अमोल मिटकरी, अनिल पाटील यांचा थेट रेल्वे रुळांवरून पायी प्रवासVideo : मुसळधार पावसाचा नेत्यांना फटका; अमोल मिटकरी, अनिल पाटील यांचा थेट रेल्वे रुळांवरून पायी प्रवासMumbai Rain Video : मुंबईला मागील 24 तासांपासून मुसळधार पावसानं झोपडून काढलं असून, या पावसाचा फटका आता आमदार आणि मंत्रीमहोदयांना बसताना दिसत आहे.
और पढो »

Big Breaking : मुंबईत पावसाचा रेड अलर्ट जारी; पुढचे चार दिवस...Big Breaking : मुंबईत पावसाचा रेड अलर्ट जारी; पुढचे चार दिवस...पुढचे चार दिवस मुंबईसाठी हाय रिस्क असणार आहेत. हवामान खात्याने मुंबईसाठी पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-19 09:48:33