Pune Helmet: पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील नागरिकांवर याचा परिणाम होणार नसून कारवाई केली जाणार नसल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आपल्याला सांगितल्याची माहिती आमदार हेमंत रासने यांनी दिली आहे. दरम्यान पुणेकरांना हेल्मेट सक्ती का केली जात नाही? यावर पुणेकरांचं म्हणणं जाणून घेऊया.
Pune Helmet: पुणेकरांना हेल्मेट सक्ती का केली जात नाही? यावर पुणेकरांचं म्हणणं जाणून घेऊया. Pune Helmet Not Mandatory: पुणे हे एक देशी मराठी संस्कृती आणि आचार-विचारांचे शहर आहे. ज्यामध्ये शिक्षण, कला आणि हस्तकला आणि थिएटर यांना योग्य महत्त्व दिले जाते.तसेच ऑटोमोबाईल आणि उत्पादन केंद्रांपैकी एक म्हणूनही पुणे ओळखले जाते.'भारतातील सर्वात राहण्यायोग्य शहर' म्हणून अनेक वेळा पुण्याला स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे पुण्याची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढतेय.
हेल्मेट घातल्याने मान आणि पाठीच्या मणक्याचे विकार होतात, असे एका प्रसिद्ध डॉक्टरने सांगितल्याचे पुणेकर सांगतात.आमच्यावर हेल्मेट सक्तीचा नियम लादण्याापेक्षा तुम्ही वाहतूक कोंडी सोडवा, असा सल्ला पुणेकर देतात.पुण्यात हेल्मेट सक्ती करण्यात आली होती तेव्हा पुणेकरांनी मोठ्या संख्येने मोर्चा काढला होता. निर्णयाला विरोध म्हणून एकाने हेल्मेटऐवजी डोक्यात पातेलं घालून निषेध नोंदवला होता. तर दुसऱ्याने डोक्याऐवजी गळ्यात हेल्मेट लटकवून निषेध नोंदवला होता.
Pune Helmet Pune Helmet Compulsory हेल्मेट पुणे हेल्मेट सक्ती पुणे Pune News Why Pune Helmet Not Mandatory Pune News Pune Local News Punekars Reaction On Helment Why Is Helmet Not Mandatory For Punekars पुणेकरांना हेल्मेट सक्ती
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
एकही आमदार, खासदार नसलेल्या मनसेची पक्ष म्हणून मान्यता रद्द होणार?मनसेला विधानसभा निवडणुकीत एकही जागा मिळाली नाही. एवढच नाही तर मनसेच्या मतांची टक्केवारीही घसरली आहे.
और पढो »
एक नाही दोन नाही तर तब्ब्ल पाच कर्णधारांना डच्चू, IPL जिंकवून देणाऱ्याचाही पत्ता कट!IPL 2025 Retention: आयपीएल 2025 साठी गुरुवारी झालेल्या रिटेनशनमध्ये 10 संघांनी 46 खेळाडूंना कायम ठेवले. परंतु विविध संघांच्या पाच कर्णधारांची कर्णधार पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे.
और पढो »
आता नाही का शिंदेंची घुसमट होत? राज ठाकरेंचा सवाल; उद्धव ठाकरेंना म्हणाले, 'CM असताना आपल्या खालून...'Raj Thackeray Slams Eknath Shinde Uddhav Thackeray: ठाण्यातील जाहीर सभेमध्ये राज ठाकरेंनी आपल्या खास शैलीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबरच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधल्याचं दिसून आलं.
और पढो »
लक्ष द्या! 19 नोव्हेंबरला शाळांना सुट्टी? निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालक संभ्रमात, शिक्षण म्हणतात...Maharashtra Vidhan Sabha Election : शाळांना सुट्टी आहे की नाही? पालक संभ्रमात... शिक्षण विभागानं काय म्हटलंय पाहाच
और पढो »
'काही झालं तरी देवेंद्र फडणवीसांच्या...', शरद पवारांचा एल्गार; कोल्हापुरात पावसात भिजत केली भविष्यवाणी, 'जेव्हा कधी...'Sharad Pawar on Devendra Fadnavis: राजकारणात काही झालं तरी देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) हातात महाराष्ट्राची सत्ता जाऊ द्यायची नाही असा निर्धार शरद पवारांनी (Sharad Pawar) व्यक्त केला आहे.
और पढो »
राजकीय वातावरणाप्रमाणेच राज्याचं तापमानही 'गरम'च; महिन्याच्याशेवटी थंडीची चाहूलनोव्हेंबर महिन्याचे दहा दिवस उलटूनही वातावरणात हवी तशी थंडी नाही. कधी जाणवेल गुलाही थंडी
और पढो »