पुण्यातील 'त्या' तरुणीचा मृत्यू कामाच्या अतीताणामुळे? आईच्या पत्रानंतर केंद्राकडून महत्वाचं पाऊल

Pune Girl Death समाचार

पुण्यातील 'त्या' तरुणीचा मृत्यू कामाच्या अतीताणामुळे? आईच्या पत्रानंतर केंद्राकडून महत्वाचं पाऊल
Pune CA Girl DeathErnst & YoungEY
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 45 sec. here
  • 16 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 70%
  • Publisher: 63%

Pune Girl Death: कामाच्या अतीतानामुळे एका 26 तरुणीचा मृत्यू झाल्याचा दावा तिच्या आईने केलाय.अ‍ॅना सेबेस्टियन पेरायिल असं निधन झालेल्या चार्टर्ड अकाउंटंट तरुणीचं नाव होतं. तरुण वयात आपली पोटची मुलगी गमावल्याने अ‍ॅनाच्या निधनामुळे तिच्या घरच्यांना जबर धक्का बसलाय.

Pune Girl Death : अ‍ॅनाने मार्चमध्ये ईवाय पुणे या कंपनीत काम करण्यास सुरुवात केली होती. जुलै महिन्यात तिचं निधन झालं.कामाच्या अतीतानामुळे एका 26 तरुणीचा मृत्यू झाल्याचा दावा तिच्या आईने केलाय.अ‍ॅना सेबेस्टियन पेरायिल असं निधन झालेल्या चार्टर्ड अकाउंटंट तरुणीचं नाव होतं. तरुण वयात आपली पोटची मुलगी गमावल्याने अ‍ॅनाच्या निधनामुळे तिच्या घरच्यांना जबर धक्का बसलाय. अॅना ही अर्न्स्ट & यंग या विख्यात कंपनीत काम करत होती.

अ‍ॅनाने मार्चमध्ये ईवाय पुणे या कंपनीत काम करण्यास सुरुवात केली होती. जुलै महिन्यात तिचं निधन झालं. मात्र मृत तरुणीच्या आईने लिहलेले भावनिक पत्र आता सोशल मीडियावर व्हायरल होतंय.चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या अ‍ॅना यांच्या आईने तिच्या ऑफिस मधील वरिष्ठांवर गंभीर आरोप केले आहेत. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. मृत तरुणीच्या आईने पत्र लिहून आपला राग व्यक्त केला आहे. ॅनाच्या कार्यालयातील वरिष्ठ तिला इतकं काम द्यायचे की ती गेल्या काही दिवसांपासून खूप तणावात होती. तिच्यावर कामाचं दबाव टाकला जात होता.

या घटनेच्या संदर्भात त्या कंपनीने सुद्धा दखल घेत ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. आम्ही एक उत्तम कार्यालय आणि तिथले वातावरण पोषक ठेऊ आणि अ‍ॅना यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सामील होतो असं कंपनीच्या वतीने सांगण्यात आलंय.दरम्यान केंद्रीय श्रम शक्ती मंत्रालयाने या प्रकरणाची दखल घेतली असून योग्य ती चौकशी करून कार्यवाही करण्याचे आदर्श दिले आहेत.Full Scorecard →

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Pune CA Girl Death Ernst & Young EY EY Employee Death Ernst & Young Employee Death Ernst & Young Overwork EY Pune News Ey India Responds Ca Dies At Ey Ey On 26 Year Old Ca Death Ey Staffer’S Death Work Stress Ey Pune Employee Death Ey India Death

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

स्वप्नातही वाटलं नसेल असं काही तरी होईल; गणपती मिरवणुकीत नाचत असताना तरुणाचा मृत्यूस्वप्नातही वाटलं नसेल असं काही तरी होईल; गणपती मिरवणुकीत नाचत असताना तरुणाचा मृत्यूगणेश विसर्जनादरम्यान एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.
और पढो »

एकाच दिवसात 13 दात काढले, 12 कृत्रीम दात बसवले, पण तेरा दिवसांनी ती व्यक्ती...एकाच दिवसात 13 दात काढले, 12 कृत्रीम दात बसवले, पण तेरा दिवसांनी ती व्यक्ती...Dental Surgery News : दात दुखीच्या कळा अतिशय वेदनादायी असतात. या संबंधीच एक घटना सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. दात दुखीमुळे त्रस्त असलेली एक व्यक्ती दातांच्या डॉक्टरकडे गेली. डेंटिस्टने एकाच दिवसात त्या व्यक्तीचे तेरा दात काढले पण तेरा दिवसांनी त्या व्यक्तीचा मृत्यू झाला.
और पढो »

पुण्यात गोळीबाराचा थरार! राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकावर गोळीबार, नाना पेठ परिसरात खळबळपुण्यात गोळीबाराचा थरार! राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकावर गोळीबार, नाना पेठ परिसरात खळबळAttack On Vanraj Andekar in Pune : पुण्यातील नाना पेठेत राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली.
और पढो »

'मोदी-शहा कितीही दावे करीत असले तरी...'; ठाकरेंच्या शिवसेनेचा हल्लाबोल'मोदी-शहा कितीही दावे करीत असले तरी...'; ठाकरेंच्या शिवसेनेचा हल्लाबोलThackeray Shivsena slams PM Modi: छान देखावा उभा करायचा आणि उत्तम कांगावा करीत जनतेला त्या भूलभुलैयात गुंगवून टाकायचे या कलेत पंतप्रधान मोदी यांचा हात कोणी धरू शकणार नाही.
और पढो »

Maharashtra Weather Update : विदर्भात मुसळधार; उर्वरित राज्यातून मात्र पावसाचा काढता पाय? पाहा कुठे निघाला मान्सूनMaharashtra Weather Update : विदर्भात मुसळधार; उर्वरित राज्यातून मात्र पावसाचा काढता पाय? पाहा कुठे निघाला मान्सूनMaharashtra Weather Update : मान्सूनला सुरुवात झाली त्या क्षणापासून आतापर्यंत सरासरीचा आकडा गाठेल इतका पाऊस महाराष्ट्रात झाला आहे.
और पढो »

Ganeshotsav 2024 : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! गणेशोत्सवानिमित्त वाहतुकीमध्ये मोठा बदलGaneshotsav 2024 : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! गणेशोत्सवानिमित्त वाहतुकीमध्ये मोठा बदलGaneshotsav 2024 Pune traffic changes : पुढील 10 दिवस गणेशोत्सवानिमित्त पुण्यातील वाहतुकीत मोठा बदल करण्यात आलाय. 16 रस्ते वाहतुकीसाठी बंद असणार आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-19 08:23:09