एकाच दिवसात 13 दात काढले, 12 कृत्रीम दात बसवले, पण तेरा दिवसांनी ती व्यक्ती...

World News समाचार

एकाच दिवसात 13 दात काढले, 12 कृत्रीम दात बसवले, पण तेरा दिवसांनी ती व्यक्ती...
DentistChina NewsDental Surgery News
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 34%
  • Publisher: 63%

Dental Surgery News : दात दुखीच्या कळा अतिशय वेदनादायी असतात. या संबंधीच एक घटना सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. दात दुखीमुळे त्रस्त असलेली एक व्यक्ती दातांच्या डॉक्टरकडे गेली. डेंटिस्टने एकाच दिवसात त्या व्यक्तीचे तेरा दात काढले पण तेरा दिवसांनी त्या व्यक्तीचा मृत्यू झाला.

दात दुखीने त्रस्त असलेल्या एका व्यक्तीला दातांच्या डॉक्टरकडून उपचार घेणं जीवावर बेतलंय. दात काढल्यानंतर तेरा दिवसांनी या व्यक्तीचा मृत्यू झाला. डॉक्टरने एकाच दिवसात त्या व्यक्तीचे तेरा दात काढले तर 12 कृत्रीम दात बसवले. पण घरी गेल्यानंतर या व्यक्तीची प्रकृती ढासळली दात काढल्यामुळे प्रकृती बिघडली असावी असं त्याच्या कुटुंबियांना वाटलं. पण तेरा दिवसांनी त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. या घटनेने त्या व्यक्तीच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

त्या डॉक्टरला पाच वर्षांचा अनुभव होता, त्यामुळे आपले वडिल त्यांच्या रुग्णालयात गेले' असं मुलीने आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय.पुढे मुलीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय 'दात काढण्याचा सल्ला दिल्यानंतर वडिल तयार झाले. पण डेंटल सर्जनने एकाच दिवसात त्यांचे 13 दात काढले. त्या जागी जखमी झाल्या. जखमा सुकण्यासाठी काही अवधी जाऊ न देता त्यांनी 12 कृत्रिम दातांचं प्रत्यारोपण केलं. त्यानंतर वडिलांना घरी पाठवण्यात आलं. पण यानंतर आपल्या वडिलांची प्रकृती ढासळली. दात दुखीचा आणखीनच वाढला.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Dentist China News Dental Surgery News Teeth Implanted Heart Attack Dental Surgery

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

MHADA Fake Website : एक ग्राफिक डिझायनर, एक शिक्षक अन् एक डेव्हलपर; अशी बनली स्वप्नांच्या घरांची बनावट वेबसाईटMHADA Fake Website : एक ग्राफिक डिझायनर, एक शिक्षक अन् एक डेव्हलपर; अशी बनली स्वप्नांच्या घरांची बनावट वेबसाईटMHADA Fake Website : हक्काच्या घराच्या शोधात तुम्ही म्हाडापर्यंत पोहोचलात खरं, पण फॉर्म भरताय ती वेबसाईट खरी आहे का? आधी पाहून घ्या नाहीतर...
और पढो »

बाईकस्वाराचं हेल्मेट पडलं आणि कारमधल्या चार जणांचा जागीच मृत्यू झाला... विचित्र अपघातबाईकस्वाराचं हेल्मेट पडलं आणि कारमधल्या चार जणांचा जागीच मृत्यू झाला... विचित्र अपघातराजस्थानमधल्या सीकर जिल्ह्यात झालेल्या एका विचित्र रस्ते अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. एका बाईक स्वारामुळे हा अपघात झाला. पण या बाईकस्वाराला साधं खरचटलंही नाही. पण कारमधल्या चार जणांचा मात्र मृत्यू झाला.
और पढो »

'ती अंत्यसंस्काराला चाललीये, पण S*xy दिसली पाहिजे! असं मला...'; विचित्र मागणीबद्दल खुलासा'ती अंत्यसंस्काराला चाललीये, पण S*xy दिसली पाहिजे! असं मला...'; विचित्र मागणीबद्दल खुलासाBrief For Actress Dressing: सध्या चित्रपटनिर्मिती हे क्षेत्र सर्वसमावेश झालं आहे. हल्ली अगदी छोट्या छोट्या गोष्टींचाही फार विचार केला जातो. यामध्ये सेटवरील गोष्टींबरोबरच इतरही बऱ्याच गोष्टींना विचारात घेतलं जातं. मात्र पूर्वीचं चित्र असं नव्हतं. याचाच प्रत्यय नुकताच एका मुलाखतीत आला.
और पढो »

लग्नाच्या वाढदिवसाचं गिफ्ट विसरणं पतीला पडलं महागात, पत्नीने चाकू घेतला आणि...लग्नाच्या वाढदिवसाचं गिफ्ट विसरणं पतीला पडलं महागात, पत्नीने चाकू घेतला आणि...लग्नाचा वाढदिवस हा प्रत्येक जोडप्यासाठी अविस्मरणीय असतो. हा दिवस पती-पत्नी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात. पण आपल्या लग्नाच्या वाढदिवसाची तारीक चुकून एखादा व्यक्ती विसरलाच तर... घरात आकांडतांडव घडतं. पण एका पत्नीने यापेक्षाही भयंकर पाऊल उचललंय.
और पढो »

• रिप्लाय केला म्हणून 12 वर्षांचा तुरुंगवास! जगभरात खळबळ; नेमकं त्या पोस्टमध्ये होतं काय? पाहा Photos• रिप्लाय केला म्हणून 12 वर्षांचा तुरुंगवास! जगभरात खळबळ; नेमकं त्या पोस्टमध्ये होतं काय? पाहा Photos12 Year Prison For Reply: एका व्यक्तीला केवळ एका रिप्लायसाठी तब्बल 12 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आल्याचं तुम्हाला सांगितलं तर नक्कीच याचं तुम्हाला आश्चर्य वाटेल ना? पण खरोखरच हा असला प्रकार घडला आहे. हा प्रकार नेमका कुठे? कोणाबरोबर घडला आहे? शिक्षा झालेली व्यक्ती कोण आहे? जाणून घ्या घेऊयात...
और पढो »

मुकेश अंबानी, रतन टाटा, अदानींपेक्षा श्रीमंत होता 'हा' माणूस; 120000000000 चे मालक आज राहतोय भाड्याचा घरातमुकेश अंबानी, रतन टाटा, अदानींपेक्षा श्रीमंत होता 'हा' माणूस; 120000000000 चे मालक आज राहतोय भाड्याचा घरातमुकेश अंबानी, अनिल अंबानी, गौतम अदानी खूप लहान होते तेव्हा ही व्यक्ती पैशांमध्ये खेळत होती. सर्वात श्रीमंत व्यक्ती तर होतीच पण एका चुकीमुळे त्यांनी घर, गाडीसह 12000 कोटींची मालमत्ता गमावली.
और पढो »



Render Time: 2025-02-21 03:24:32