'ती अंत्यसंस्काराला चाललीये, पण S*xy दिसली पाहिजे! असं मला...'; विचित्र मागणीबद्दल खुलासा

Fashion Designer समाचार

'ती अंत्यसंस्काराला चाललीये, पण S*xy दिसली पाहिजे! असं मला...'; विचित्र मागणीबद्दल खुलासा
Manish MalhotraRecalledStandard
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 24 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 37%
  • Publisher: 63%

Brief For Actress Dressing: सध्या चित्रपटनिर्मिती हे क्षेत्र सर्वसमावेश झालं आहे. हल्ली अगदी छोट्या छोट्या गोष्टींचाही फार विचार केला जातो. यामध्ये सेटवरील गोष्टींबरोबरच इतरही बऱ्याच गोष्टींना विचारात घेतलं जातं. मात्र पूर्वीचं चित्र असं नव्हतं. याचाच प्रत्यय नुकताच एका मुलाखतीत आला.

एका मुलाखतीमध्ये सांगितला हा नेमका किस्सा मनोरंजन सृष्टीमधील अनेक किस्से कायमच चर्चेत असतात. खरं तर जेवढं पडद्यावर दिसतं त्यापेक्षा बऱ्याच गोष्टी पडद्यामागे घडत असतात. मोठ्या पडद्यावर दिसणाऱ्या चित्रपटासाठी पडद्यामागे अनेक व्यक्ती झटत असतात. अर्थात यामध्ये केवळ सेटवरील व्यक्तींचा समावेश असतो असं नाही. यामध्ये फॅशन डिझायनर, संगीतकार, गीतकार यासारख्या लोकांची मोलाची भूमिका असते. या लोकांकडेही चित्रपटासंदर्भात वेगवेगळे किस्से असतात. असाच एक किस्सा प्रसिद्ध दिग्दर्शक मनिष मल्होत्राने सांगितला आहे.

मनिषने 1990 च्या दशकामध्ये चित्रपटांसाठीचं फॅशन डिझायनिंग कसं होतं याबद्दलची आपली निरिक्षणं आणि अनुभव सांगितले."त्या काळात अभिनेत्री त्यांना स्क्रीनवर कोणते कपडे परिधान करायचे आहेत याबद्दल जागृक होत्या," असं मनिष म्हणाला. मात्र त्याचवेळी पुरुषांबद्दल म्हणजेच अभिनेत्यांबद्दल हीच स्थिती अगदी विरुद्ध होती असंही मनिषने सांगितलं."पुरुष म्हणजेच अभिनेते स्क्रीनवर काय परिधान करायचं आहे याबद्दल फारसा विचार करायचे नाहीत," असं मनिष मल्होत्रा म्हणाला.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Manish Malhotra Recalled Standard Brief Dressing Actress Old Days

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

कोण असणार मविआचा मुख्यमंत्रिपदाचा दावेवार? उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं!कोण असणार मविआचा मुख्यमंत्रिपदाचा दावेवार? उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं!Uddhav Thackeray: आज मुख्यमंत्री म्हणून जाहीर करा मी पाठिंबा द्या वज्रमूठ कामातून दिसली पाहिजे, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
और पढो »

ऑलिम्पिकमध्ये पदक हुकलं, पण भारतात पाऊल ठेवताच विनेशला मिळणार गोल्ड मेडल; पाहा नेमकं प्रकरण काय?ऑलिम्पिकमध्ये पदक हुकलं, पण भारतात पाऊल ठेवताच विनेशला मिळणार गोल्ड मेडल; पाहा नेमकं प्रकरण काय?ऑल्मिपिकच्या फायनलमध्ये विनेश फोगाटचं 100 ग्रॅम वजन जास्त भरल्याने भारताचं सुवर्णपदक हुकलं. पण असं असलं तरीही भारतात येताच विनेश फोगाटला सुवर्णपदक दिलं जाणार आहे.
और पढो »

'संपूर्ण मुंबईच अदानींना आंदण दिली जातेय' म्हणत राऊतांनी दाखवली भूखंडांची यादी'संपूर्ण मुंबईच अदानींना आंदण दिली जातेय' म्हणत राऊतांनी दाखवली भूखंडांची यादीWhole Mumbai Is Given As Gift To Adani: धारावी पुनर्वसनाच्या बदल्यात अदानी व त्यांच्या बिल्डर्स टीमला महाराष्ट्र सरकार कोणते भूखंड देणार आहे यावर मुंबईकरांनी एकदा नजर टाकली पाहिजे, असं राऊत म्हणालेत.
और पढो »

MHADA Fake Website : एक ग्राफिक डिझायनर, एक शिक्षक अन् एक डेव्हलपर; अशी बनली स्वप्नांच्या घरांची बनावट वेबसाईटMHADA Fake Website : एक ग्राफिक डिझायनर, एक शिक्षक अन् एक डेव्हलपर; अशी बनली स्वप्नांच्या घरांची बनावट वेबसाईटMHADA Fake Website : हक्काच्या घराच्या शोधात तुम्ही म्हाडापर्यंत पोहोचलात खरं, पण फॉर्म भरताय ती वेबसाईट खरी आहे का? आधी पाहून घ्या नाहीतर...
और पढो »

IND vs BAN : 'मला कोणाकडून अपेक्षाच नाही', बांगलादेश टेस्ट सिरीजपूर्वी Sarfaraz Khan असं का म्हणाला?IND vs BAN : 'मला कोणाकडून अपेक्षाच नाही', बांगलादेश टेस्ट सिरीजपूर्वी Sarfaraz Khan असं का म्हणाला?India vs Bangladesh Test Series : आगामी भारत आणि बांगलादेश सामन्यापूर्वी टीम इंडियाचा सरफराज खान याने मोठं वक्तव्य केलंय.
और पढो »

Maharashtra Bandh: मुंबईत लोकल, बस उद्या बंद राहणार?Maharashtra Bandh: मुंबईत लोकल, बस उद्या बंद राहणार?Maharashtra Bandh: उद्या कडकडीत बंद पाळा असं आवाहन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलं आहे. तसंच लोकल आणि बससेवा बंद ठेवावी असं म्हटलं आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-22 03:49:29