राजस्थानमधल्या सीकर जिल्ह्यात झालेल्या एका विचित्र रस्ते अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. एका बाईक स्वारामुळे हा अपघात झाला. पण या बाईकस्वाराला साधं खरचटलंही नाही. पण कारमधल्या चार जणांचा मात्र मृत्यू झाला.
Accident : बाईकस्वाराचं हेल्मेट पडलं आणि कारमधल्या चार जणांचा जागीच मृत्यू झाला. ही काहीशी हैराण करणारी घटना आहे. पण राजस्थानमधल्या सीकर जिल्ह्यात झालेल्या एका विचित्र रस्ते अपघातात चालवत होता. बाईक चावताना त्याचं हेल्मेट खाली पडलं आणि त्याने अचानक ब्रेक दाबला. बाईक थांबलेली पाहून कार चालकाने ब्रेक लावला. पण मागून येणाऱ्या ट्रकने कारला धडक दिली. हा अपघात इतका भयाणक होता की कारमधल्या चार जणांचा जागीच मृत्यू झाला.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार बाईकस्वाराने हेल्मेट बाईकच्या हँडलला लटकवलं होतं. बाईक चालवताना हेल्मेट रस्त्यावर पडलं. ते घेण्यासाठी त्याने रस्त्याच्या मध्येच बाईक थांबवली. त्यामुळे पुढची सर्व घटना घडली. एकाच वेळी चार जणांच्या मृत्यूने कुटुंबावर आणि गावात शोककळा पसरली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.भविष्य
Sikar Rajasthan Helmet Hadsa Rajasthan Car Accident Sikar Rajasthan News Jaipu Crime News Jaipur Jaipur Rajasthan Latest News Road Accident
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
बेडवर झोपून मोबाईलवर खेळता-खेळता रसगुल्ला तोंडात टाकला, तरुणाचा जागीच मृत्यू झाला...Trending News : बेडवर झोपून मोबाईलवर खेळता-खेळता रसगुल्ला खाणं एका तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. रसगुल्ला गळ्यात अडकल्याने तरुणाचा श्वास अडकला आणि बेडवरच तरुणाचा मृत्यू झाला.
और पढो »
अपघात की कट? साबरमती एक्स्प्रेसच्या अपघातामुळं यंत्रणाही चक्रावल्या... घटनास्थळी सापडली 'ही' वस्तूSabarmati Express Train Derail In Kanpur: शुक्रवारी रात्री उशिरा झांसी मंलल भागाजवळ गोविंदपुरी स्थानकानजीक जवळपास 2 वाजून 30 मिनिटांनी भीषण रेल्वे अपघात झाला.
और पढो »
विमानतळात घुसून कोयता हल्ला! पत्नीचं अफेर असल्याच्या संशयावरुन कर्मचाऱ्याला संपवलंAirport Attack: देशातील विमानतळांच्या सुरक्षेसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा धक्कादायक प्रकार अंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनस 1 मधील पार्कींगजवळ घडला असून या घटनेमध्ये एका विमानतळ कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.
और पढो »
महाकाय लोखंडी होर्डिंगमुळे लोअर परळवासियांचा जीव टांगणीला, आदित्य ठाकरेंच्या हस्तक्षेपानंतरही पालिका ढिम्मचLower Parel Big Hoarding: मुंबईतल्या घाटकोपरमधील पेट्रोलपंपवर 16 मे रोजी होर्डिंग पडल्याची घटना समोर आली आणि संपूर्ण मुंबई हादरली. 120 बाय 120 फूट इतके मोठे होर्डिंग कोसळले आणि त्याखाली चिरडून 16 जणांचा मृत्यू झाला होता तर 75 जण जखमी झाले होते.
और पढो »
OTT Releases : ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात चित्रपट, मालिकांचा OTT धमाकाFriday OTT Releases : ऑगस्टचा शेवटचा आठवडा सुरू झाला असून आज आम्ही तुमच्यासाठी या आठवड्यात प्रदर्शित होणारे काही चित्रपट आणि मालिकांबद्दल सांगणार आहोत.
और पढो »
लाडकी बहीण योजना कधी बंद होणार? महिलेच्या प्रश्नाला देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर, म्हणाले...लाडकी बहीण योजनेवरून रंगलेला श्रेयवाद आणि रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजपाच्या महिला मोर्चाच्या वतीने लाडक्या बहिणींचा लाडका देवाभाऊ कार्यक्रम सुरू झाला आहे.
और पढो »