महाकाय लोखंडी होर्डिंगमुळे लोअर परळवासियांचा जीव टांगणीला, आदित्य ठाकरेंच्या हस्तक्षेपानंतरही पालिका ढिम्मच

Mumbai News समाचार

महाकाय लोखंडी होर्डिंगमुळे लोअर परळवासियांचा जीव टांगणीला, आदित्य ठाकरेंच्या हस्तक्षेपानंतरही पालिका ढिम्मच
Lower Parel NewsKhimji Naik ChawlBig Iron Hoarding
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 23 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 30%
  • Publisher: 63%

Lower Parel Big Hoarding: मुंबईतल्या घाटकोपरमधील पेट्रोलपंपवर 16 मे रोजी होर्डिंग पडल्याची घटना समोर आली आणि संपूर्ण मुंबई हादरली. 120 बाय 120 फूट इतके मोठे होर्डिंग कोसळले आणि त्याखाली चिरडून 16 जणांचा मृत्यू झाला होता तर 75 जण जखमी झाले होते.

महाकाय लोखंडी होर्डिंगमुळे लोअर परळवासियांचा जीव टांगणीला, आदित्य ठाकरेंच्या हस्तक्षेपानंतरही पालिका ढिम्मच

Lower Parel Big Hoarding: एका महाकाय होर्डिंगच्या लोखंडी ढाच्यामुळे लोअर परळकरांचा जीव टांगणीला लागलाय. विशेष म्हणजे वारंवार तक्रार करुनही पालिकेला जाग येत नाहीय. या प्रकरणात आता शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनींही हस्तक्षेप केलाय.मुंबईतल्या घाटकोपरमधील पेट्रोलपंपवर 16 मे रोजी होर्डिंग पडल्याची घटना समोर आली आणि संपूर्ण मुंबई हादरली. 120 बाय 120 फूट इतके मोठे होर्डिंग कोसळले आणि त्याखाली चिरडून 16 जणांचा मृत्यू झाला होता तर 75 जण जखमी झाले होते.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Lower Parel News Khimji Naik Chawl Big Iron Hoarding BMC On Hoarding Remains Silent Despite Aditya Thackerays Interven

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

कर्नाटकात खासगी कंपन्यांमध्ये स्थानिकांना 100% आरक्षण! मनसे म्हणते, 'महाराष्ट्रात असे कायदे आहेत मात्र...'कर्नाटकात खासगी कंपन्यांमध्ये स्थानिकांना 100% आरक्षण! मनसे म्हणते, 'महाराष्ट्रात असे कायदे आहेत मात्र...'Raj Thackeray MNS On 100% Reservation Private Sector Jobs: महाराष्ट्राच्या सीमेला सीमा लागून असलेल्या राज्याने नवीन कायदा संमत केल्यानंतर राज ठाकरेंच्या पक्षाने नोंदवली पहिली प्रतिक्रिया
और पढो »

VidhanSabha Election : मुंबईत ठाकरे गट 'मोठा भाऊ'? मुंबईत हव्यात 36 पैकी 25 जागा?VidhanSabha Election : मुंबईत ठाकरे गट 'मोठा भाऊ'? मुंबईत हव्यात 36 पैकी 25 जागा?Maharastra Politics : शिवसेना ठाकरे गटाने आता आगामी विधानसभेसाठी (VidhanSabha Election) जोरदार तयारी सुरू केलीय.. ठाकरेंच्या शिवसेनेचं लक्ष खास करून मुंबईतल्या (Mumbai) जागांवर आहे.
और पढो »

'जरा तुमची दहशत दाखवा,' शर्मिला ठाकरे पोलीस आयुक्तांसमोरच कडाडल्या, 'तुमचा भत्ता...''जरा तुमची दहशत दाखवा,' शर्मिला ठाकरे पोलीस आयुक्तांसमोरच कडाडल्या, 'तुमचा भत्ता...'मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे (Raj Thackeray Wife Shamrila Thackeray) यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांची (Navi Mumbai Police Commissioner) भेट घेत महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांवर नाराजी जाहीर केली आहे.
और पढो »

Didwana News: भ्रष्टाचार और धांधली के आगोश में आया नगरपालिका, करोड़ो के दस्तावेज हुए गायबDidwana News: भ्रष्टाचार और धांधली के आगोश में आया नगरपालिका, करोड़ो के दस्तावेज हुए गायबDidwana News: लाडनूं नगर पालिका मंडल की तरफ से साल 2023-24 में लगाई गई हाई मास्ट लाइटों से दस्तावेज नगर पालिका से गायब होने का खुलासा हुआ है.
और पढो »

'मुंबईकडून विश्वचषक फायनल हिरावून घेऊ नका...' आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यावर BCCI चे उपाध्यक्ष म्हणाले, 'एकाच शहरात सगळं...''मुंबईकडून विश्वचषक फायनल हिरावून घेऊ नका...' आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यावर BCCI चे उपाध्यक्ष म्हणाले, 'एकाच शहरात सगळं...'BCCI Vice President Response to Aditya Thackeray Statement : टी20 वर्ल्ड कपवर नाव कोरल्यानंतर मुंबईतील सेलिब्रिशन पाहून आदित्य ठाकरे यांनी बीसीसीआयवर निशाणा साधला. त्यानंतर वक्तव्यावर BCCI चे उपाध्यक्ष यांनी उत्तर दिलंय.
और पढो »

Maharashtra Breaking News LIVE: मराठा शिष्टमंडळाचा ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्री त प्रवेशMaharashtra Breaking News LIVE: मराठा शिष्टमंडळाचा ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्री त प्रवेशMaharashtra Breaking News LIVE: दिवसभरातील महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक आणि संस्कृतिक घडामोडींचा धावाता आढावा... अगदी मोजक्या शब्दांमध्ये जाणून घ्या 30 जुलैच्या महत्त्वाच्या बातम्या..
और पढो »



Render Time: 2025-02-22 15:33:53