बेडवर झोपून मोबाईलवर खेळता-खेळता रसगुल्ला तोंडात टाकला, तरुणाचा जागीच मृत्यू झाला...

Trending News समाचार

बेडवर झोपून मोबाईलवर खेळता-खेळता रसगुल्ला तोंडात टाकला, तरुणाचा जागीच मृत्यू झाला...
Nephew Dies After Eating RasgullaMinor Dies After Eating RasgullaMinor Dies After Eating Rasgulla In East Singhbhu
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 60 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 55%
  • Publisher: 63%

Trending News : बेडवर झोपून मोबाईलवर खेळता-खेळता रसगुल्ला खाणं एका तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. रसगुल्ला गळ्यात अडकल्याने तरुणाचा श्वास अडकला आणि बेडवरच तरुणाचा मृत्यू झाला.

बेडवर झोपून खाणं एका तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. एक तरुणाने बेडवर झोपून मोबाईलवर खेळता-खेळता रसगुल्ला तोंडात टाकला. पण रसगुल्ला गळ्यात अडकल्याने तरुणाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. वेळीच उपचार न मिळाल्याने तरुणाचा मृत्यू झाला. तरुण मुलाच्या अचानक जाण्याने संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे. झारखंडच्या पाटमहुलिया गावातील ही धक्कादायक घटना आहे. या गावात राहाणाऱ्या अमित सिंह या तरुणाचे काका ओडीसात नोकरी करतात तब्बल तीन महिन्यांनी काका घरी येणार असल्याने आनंदाचं वातवरण होतं.

घरी पोहोचल्यानंतर काका रोनी सिंह यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. कुटुंबातील सर्वांना रसगुल्ला वाटण्यात आला. यादरम्यान अमित बेडवर झोपला आणि मोबाईलवर खेळू लागला. त्याच्या बहिणीने त्याला खाण्यासाठी रसगुल्ला दिला. बेडवर झोपलेल्या अवस्थतेच अमित सिंगने तोंडात रसगुल्ला टाकला. पण रसगुल्ला त्याच्या गळ्यात अडकला. काही वेळातच त्याला अस्वस्थ वाटू लागलं आणि त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यावेळी कुटुंबातील सर्व सदस्य बाहेरच्या खोलीत होते, अमितचा आवाज ऐकताच सर्व सदस्य अमितच्या खोलीत गेले.

अमितच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार रसगुल्ला खाताना अमित बेडवर झोपला होता. त्याच्या हातात मोबाईल होता आणि त्यावर तो गेम खेळत होता. रसगुल्ला चावून खाण्याऐवजी त्याने तो अख्खा रसगुल्ला गिळला. यावेळी त्याच्या बेडजवळ कुटुंबातील कोणताही सदस्य नव्हता. कदाचित वेळीच उपचार मिळाले असते तर अमित जीव वाचला असता अशी प्रतिक्रिया त्याच्या वडिलांनी दिलीय. अमित हा आपल्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. नवव्या इयत्तेत तो शिकत होता.

याप्रकरणी पोलिसांनी नेमकं काय घडलं याचा तपास सुरु केला आहे. याप्रकरणी अमितच्या कुटुंबियांचीही चौकशी केली जात असल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं.आता 'या' महिलांना राज्य सरकार देणार 12000 रुपये, प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेला पैसे जमा होणार

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Nephew Dies After Eating Rasgulla Minor Dies After Eating Rasgulla Minor Dies After Eating Rasgulla In East Singhbhu Death Due To Eating Rasgulla In Jharkhand Death By Eating Rasgulla Jharkhand Police East Singhbhum Police रसगुल्ला

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

शिवसेना नेत्याच्या मुलाचा विरारमधील रिसॉर्टमध्ये रहस्यमय मृत्यू; घटना CCTV मध्ये कैदशिवसेना नेत्याच्या मुलाचा विरारमधील रिसॉर्टमध्ये रहस्यमय मृत्यू; घटना CCTV मध्ये कैदShivsena Thane District Leader Son Died: विरारमधील रिसॉर्टवर आपल्या कुटुंबासहीत गेलेल्या या शिवसेना नेत्याच्या मुलाचा विचित्र पद्धतीने मृत्यू झाला असून घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कै झाला आहे.
और पढो »

ही दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात! खेळता-खेळता चिमुरडीच्या अंगावर कोसळला लोखंडी गेट, अन् क्षणात सगळं संपलंही दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात! खेळता-खेळता चिमुरडीच्या अंगावर कोसळला लोखंडी गेट, अन् क्षणात सगळं संपलंTerrible Incident In Pimpri Chinchwad: पिंपरी- चिंचवड मधून धक्कादायक बातमी समोर येते आहें. बोपखेलमध्ये गणेश नगर गल्ल्ली नंबर दोन मध्ये लोखंडी गेट अंगावर पडून चिमुकल्या मूलीचा जागीच मृत्यू झाला आहे.
और पढो »

झुंबा खेळताना व्यक्तीचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू, घटना CCTV मध्ये कैदझुंबा खेळताना व्यक्तीचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू, घटना CCTV मध्ये कैदजिममध्ये झुंबा खेळताना एका व्यक्तीचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. ही घटना महाराष्ट्रातील असून या प्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे.
और पढो »

Riteish Deshmukh: हार्दिक कर्णधार आहे पण रोहित...; रितेश देशमुखचं हिटमॅनबाबत मोठं विधान, म्हणाला...!Riteish Deshmukh: हार्दिक कर्णधार आहे पण रोहित...; रितेश देशमुखचं हिटमॅनबाबत मोठं विधान, म्हणाला...!Riteish Deshmukh: रितेश देशमुख शुभांकर मिश्राच्या पॉडकास्टमध्ये सहभागी झाला नव्हता. यावेळी रितेशसोबत अभिनेता साकिब सलीम देखील या पॉडकास्टमध्ये सहभागी झाला होता.
और पढो »

Nepal Flight Accident: आकाशातच विमान तिरकं झालं अन् पुढल्या क्षणी...; विमानतळावरुन शूट केलेला Video पाहाचNepal Flight Accident: आकाशातच विमान तिरकं झालं अन् पुढल्या क्षणी...; विमानतळावरुन शूट केलेला Video पाहाचNepal Plane Crash Video: काठमांडूच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी एका विमानाचा भीषण अपघात झाला आहे.
और पढो »

'मैं कैबिनेट हूं...', कंगना राणावतच्या 'इमरजेंसी' सिनेमाचा ट्रेलर रिलीज; डायलॉगमुळे उत्सुकता शिगेला'मैं कैबिनेट हूं...', कंगना राणावतच्या 'इमरजेंसी' सिनेमाचा ट्रेलर रिलीज; डायलॉगमुळे उत्सुकता शिगेलाKangana Ranauts Emergency trailer unveiled : अभिनेत्री कंगना राणावतचा बहुचर्चित सिनेमा इमर्जन्सीचा ट्रेलर रिलीज झाला आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-16 11:43:57