ही दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात! खेळता-खेळता चिमुरडीच्या अंगावर कोसळला लोखंडी गेट, अन् क्षणात सगळं संपलं

Pune News समाचार

ही दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात! खेळता-खेळता चिमुरडीच्या अंगावर कोसळला लोखंडी गेट, अन् क्षणात सगळं संपलं
Pune Live NewsTerrible Incident In Pimpri ChinchwadPimpri-Chinchwad News
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 66 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 51%
  • Publisher: 63%

Terrible Incident In Pimpri Chinchwad: पिंपरी- चिंचवड मधून धक्कादायक बातमी समोर येते आहें. बोपखेलमध्ये गणेश नगर गल्ल्ली नंबर दोन मध्ये लोखंडी गेट अंगावर पडून चिमुकल्या मूलीचा जागीच मृत्यू झाला आहे.

ही दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात! खेळता-खेळता चिमुरडीच्या अंगावर कोसळला लोखंडी गेट, अन् क्षणात सगळं संपलं

A three and half year old girl died after the metal gate of a housing society fell on herपिंपरी चिंचवडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. खेळत असलेल्या मुलीच्या अंगावर लोखंडी गेट पडले. हा अपघात इतका भयंकर होता की मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. बोपखेलमध्येही घटना घडली असून संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. ही दृश्य इतकी भयंकर आहेत की तुम्हाला विचलित करु शकतात. या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर, चिमुरडीच्या मृत्यूने कुटुंबीयांना एकच धक्का बसला आहे.

बोपखेलमध्ये गणेश नगर गल्ल्ली नंबर दोनमध्ये काही लहान मुलं खेळत होते. खेळत असताना अचानक लोखंडी गेट अंगावर पडून चिमुकल्या मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. गिरिजा गणेश शिंदे असं मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा मुलांच्या सुरक्षेतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर, पालकांनीही मुलांकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी गणेश नगरमध्ये चार मुलं खेळत होती. त्यापैकी दोघे लोखंडी गेटच्या आत गेले. त्यानंतर गिरीजा आणि तिची दुसरी मैत्रिण गेटच्या समोरच उभे होते. त्याचवेळी दुसरा मुलगा गेट ओढत असल्याने व्हिडिओत दिसत आहे. त्याचवेळी ते शेकडो किलोचे गेट चिमुकलीच्या अंगावर कोसळलं. चिमुरडी त्याखाली दबली गेली. त्यानंतर तिच्यासोबत असलेल्या दोन मुलांनी लगेचच तिच्या पालकांना बोलवून आणलं. नंतर परिसरातील लोकदेखील आवाजाने खाली आलेलोखंडी गेट चिमुरडीच्या अंगावरुन काढण्यात आले.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Pune Live News Terrible Incident In Pimpri Chinchwad Pimpri-Chinchwad News पिंपरी-चिंचवड बातम्या पुणे ताज्या बातम्या पिंपरी चिंचवड आजच्या बातम्या

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

ना ही एंट्री और ना ही एग्जिट गेट, फिर क्यों बनाया गया यह अनोखा रेलवे स्टेशन?ना ही एंट्री और ना ही एग्जिट गेट, फिर क्यों बनाया गया यह अनोखा रेलवे स्टेशन?ना ही एंट्री और ना ही एग्जिट गेट, फिर क्यों बनाया गया यह अनोखा रेलवे स्टेशन?
और पढो »

पहिल्या नजरेत प्रेम, 8 वर्ष लाँग डिस्टन्स रिलेशनशिप; फेब्रुवारीत लग्न अन् जूनमध्ये...शहीद कॅप्टनच्या पत्नीचा Video पाहून तुम्हाला गहिवरेलपहिल्या नजरेत प्रेम, 8 वर्ष लाँग डिस्टन्स रिलेशनशिप; फेब्रुवारीत लग्न अन् जूनमध्ये...शहीद कॅप्टनच्या पत्नीचा Video पाहून तुम्हाला गहिवरेलपहिल्या नजरेत प्रेम झाल्यानंतर एका महिन्यात ते नात्यामध्ये आलेत. 8 वर्षांच्या लाँग डिस्टन्स रिलेशनशिप फेब्रुवारीत लग्न झालं. मनात संसाराची स्वप्न, पण ऐका क्षणात...
और पढो »

'त्या' स्टंटबाज तरुणाचा नवा Video पहिल्यावर तुम्ही लोकलच्या दारातही उभे राहणार नाही'त्या' स्टंटबाज तरुणाचा नवा Video पहिल्यावर तुम्ही लोकलच्या दारातही उभे राहणार नाहीCentral Railway Viral Video: मध्य रेल्वेच्या अधिकृत एक्स हॅण्डलवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओमधील व्यक्तीबरोबर जे काही घडलं ते पाहून तुम्हाला धक्काच बसेल.
और पढो »

Horoscope 23 July 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींनी पैशांच्या व्यवहाराबाबत खूप काळजी घ्यावी!Horoscope 23 July 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींनी पैशांच्या व्यवहाराबाबत खूप काळजी घ्यावी!आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
और पढो »

औरत या शब्दाचा खरा अर्थ माहितीय? समजल्यास पुढच्या वेळी बोलताना 100 वेळा विचार करालऔरत या शब्दाचा खरा अर्थ माहितीय? समजल्यास पुढच्या वेळी बोलताना 100 वेळा विचार करालहिंदी भाषेत महिलेला औरत असं म्हटलं जातं. पण तुम्हाला औरत या शब्दाचा खरा अर्थ माहितीय का?
और पढो »

Horoscope 22 July 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींना आज मोठी जबाबदारीही मिळू शकते!Horoscope 22 July 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींना आज मोठी जबाबदारीही मिळू शकते!आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
और पढो »



Render Time: 2025-02-19 21:04:58