पॅरिसमधील अंबानी कुटुंबाचे अनेक फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे अंबानी कुटुंब हे चांगलंच चर्चेत आहे. पण यावेळी अनंत आणि राधिकाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.
Radhika Merchant Orange Dress Price : राधिका मर्चेंटनं पॅरिसमध्ये परिधान केलेल्या ड्रेसची किंमत पाहून तुम्हालाही बसेल धक्का...: अंबानी कुटुंब हे सध्या पॅरिसमध्ये असून ते भारतीय खेळाडूंना ऑलम्पिकमध्ये पाठिंबा देत आहेत. अनंत आणि राधिकाच्या लग्नानंतर संपूर्ण अंबानी कुटुंब हे पॅरिसमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. त्यासगळ्यात इंटरनेटवर एकाच गोष्टीची चर्चा आहे आणि ती म्हणजे राधिका मर्चेंटचा ड्रेस.
अनंत आणि राधिकाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असताना सगळ्यांचं लक्ष हे राधिकाच्या नारंगी ड्रेसनं वेधलं आहे. खरंतर या ड्रेसमध्ये राधिका खूप सुंदर दिसत होती. तिच्या ड्रेसविषयी बोलायचे झाले तर हा स्क्वेअर नेकलाइनचा ड्रेस आहे. बस्टवर बटनची डिझाइन, स्टायलिश बॅकलेस असा ड्रेस असून फ्लेअर्ड बॉटम आणि मिनी हेमलाइन आहे. राधिकाचा हा ड्रेस वर्साचे ब्रॅंडच्या ट्विल क्रॉप टॉप आणि प्लीटेड ट्विल मिनीस्कर्ट आहे. हा टॉप ग्रीक पौराणिक गोष्टींमधून प्रेरित आहे.
Nita Ambani New Look Nita Ambani In Paris Nita Ambani Viral Look Radhika Merchant And Anant Ambani In Paris Radhika Merchant In Olympic Games Radhika Merchant In Orange Dress Radhika Merchant In Paris Radhika Merchant Wore In Versace Dress Entertainment Top Stories Entertainment Entertainment News Entertainment News In Marathi Bollywood Bollywood News BOLLYWOOD NEWS IN MARATHI Marathi Batmya Marathi News Latest Marathi News News Marathi Marathi Actor Marathi Celebrities
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! फास्ट ट्रेन भायखळ्याला थांबणार नाही तर हार्बर रेल्वेचा प्रवास सँडहर्स्ट रोडलापर्यंतचMumbai Railway: मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या लोकलबद्दल रेल्वे प्रशासनने महत्त्वाचा निर्णय घेण्याचा विचारत आहे. या निर्णयाचा फटका हार्बर आणि मध्य रेल्वेच्या प्रवाशांना बसणार आहे.
और पढो »
विरार हादरलं! रिक्षाचालकाच्या मारहाणीत शिवसेना नेत्याचा मृत्यू; घटना कॅमेऱ्यात कैदShivsena Leader Death CCTV: कारच्या बोनेटला टेकून उभ्या असलेल्या या व्यक्तीने कोणाला काही कळण्याआधीच अचानक मान टाकली आणि ती व्यक्ती जागेवरच कोसळली.
और पढो »
19 डीलक्स रुम, 14 बाथरुम, स्विमिंग पूल अन् हेलीपॅड; 18 एकरात वसलेलं जगातील दुसरं सर्वात महागडं घर पाहिलंत का?अँटिलियाची किंमत किती आहे तुम्हाला माहिती आहे का? फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार, अँटिलियाची किंमत 2000 मिलियन डॉलर आहे.
और पढो »
तीन वर्षापासून बेपत्ता असलेला व्यक्ती सापडला मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीत; कुटुंबीयांना आश्चर्याचा धक्कातीन वर्षापासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा फोटो मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीत सापडला आहे.
और पढो »
कर्नाटकात खासगी कंपन्यांमध्ये स्थानिकांना 100% आरक्षण! मनसे म्हणते, 'महाराष्ट्रात असे कायदे आहेत मात्र...'Raj Thackeray MNS On 100% Reservation Private Sector Jobs: महाराष्ट्राच्या सीमेला सीमा लागून असलेल्या राज्याने नवीन कायदा संमत केल्यानंतर राज ठाकरेंच्या पक्षाने नोंदवली पहिली प्रतिक्रिया
और पढो »
जगाला हादरवणारा दावा! 'अब्राहम लिंकन यांचे पुरुषांबरोबर होते संबंध'; 'त्यांनी महिलांपेक्षा...'Abraham Lincoln Was Gay Claims New Documentary: गुलामगिरीविरुद्ध लढणारा अमेरिकी राष्ट्राध्यक्ष अशी ओळख असलेल्या लिंकन यांच्याबद्दलचा धक्कादायक खुलासा करण्यात आल्याने एक डॉक्युमेंट्री सध्या चांगलीच चर्चेत आहे.
और पढो »