Shivsena Leader Death CCTV: कारच्या बोनेटला टेकून उभ्या असलेल्या या व्यक्तीने कोणाला काही कळण्याआधीच अचानक मान टाकली आणि ती व्यक्ती जागेवरच कोसळली.
विरारमधील नवापूर येथील एका रिसॉर्टमध्ये ठाणे जिल्ह्याचे शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख रघुनाथ मोरे यांच्या मुलाच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे. रविवार असल्याने कुटुंबाबरोबर रिसॉर्टला गेलेले शिवसेनेचे ठाणे उपजिल्हाप्रमुख 45 वर्षीय मिलिंद मोरेंचा मृत्यू होण्याच्या काही वेळाआधी त्यांचा स्थानिकांबरोबर किरकोळ कारणावरुन वाद झाला होता. मात्र याच वादातून त्यांना मारहाण करण्यात आली. त्यांना मारहाण झाल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.
मिलिंद मोरे आपल्या कुटुंबासह सह 8 ते 10 जणांसोबत 'सेवेन सी रिसॉट'मध्ये आले होते. गाडी गेटमधून मागे पुढे करताना एक रिक्षाचा धक्का लागल्याने मोरे आणि या रिक्षावाल्यामध्ये भांडणं झालं. यावेळी रिक्षाचालकाने स्थानिकांच्या मदतीने मिलिंद आणि इतर दोघांना मारहाण केली. याच मारहाणीमुळे मिलिंद मोरेंचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. मिलिंद मोरे यांना मारहाण झाल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.
'तामिळनाडूचे मोदी' महाराष्ट्राचे नवे राज्यपाल... संयुक्त राष्ट्र, RSS कनेक्शन; सी. पी. राधाकृष्णन आहेत तरी कोण? आनंद दिघेंनंतर ठाण्याचे जिल्हा प्रमुख राहिलेल्या रघुनाथ मोरे यांचे ते पुत्र होते. या घटनेमुळे मिलिंद यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.कधीकाळी अमेरिकेत बर्गर विकायचे, आता झुकरबर्ग, पिचाईंपेक्षाही घेतात जास्त पगार, कोण आहेत निकेश अरोरा?महाराष्ट्र
Son Died Virar Restaurant Anand Dighe Beaten By Local
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
धक्कादायक! 60 हून अधिक कुत्र्यांवर बलात्कार आणि हत्या; कोर्टाने सुनावला तब्बल 249 वर्षांचा तुरुंगवासABC ने दिलेल्या रिपोर्टनुसार, आरोपी श्वानांना मृत्यू होईपर्यंत मारहाण करत असे. तसंच आपलं हे कृत्य तो कॅमेऱ्यात कैद करायचा.
और पढो »
शिवसेना नेत्याच्या मुलाचा विरारमधील रिसॉर्टमध्ये रहस्यमय मृत्यू; घटना CCTV मध्ये कैदShivsena Thane District Leader Son Died: विरारमधील रिसॉर्टवर आपल्या कुटुंबासहीत गेलेल्या या शिवसेना नेत्याच्या मुलाचा विचित्र पद्धतीने मृत्यू झाला असून घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कै झाला आहे.
और पढो »
जोक आवडला नाही म्हणून जीम ट्रेनरने मुद्गर उचलला अन्...; मुंबईच्या जीममधील धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैदमुंबईच्या जीममध्ये (Mumbai Gym) ट्रेनरने एका तरुणावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. काहींनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश शिंदेने (Yogesh Shinde) केलेला एक जोक ट्रेनरला आवडला नाही आणि त्यामुळेच त्याने हल्ला केला.
और पढो »
झुंबा खेळताना व्यक्तीचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू, घटना CCTV मध्ये कैदजिममध्ये झुंबा खेळताना एका व्यक्तीचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. ही घटना महाराष्ट्रातील असून या प्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे.
और पढो »
धावत्या बाईकवर मित्र शूट करत होता रील, त्याने वळून कॅमेऱ्यात पाहिलं अन् पुढच्या क्षणी....; मृत्यू कॅमेऱ्यात कैदधावत्या बाईकवर व्हिडीओ शूट करण्याच्या नादात एका तरुणाने जीव गमावला आहे. धुळे-सोलापूर हायवेवर ही घटना घडली आहे. कॅमेऱ्यात ही संपूर्ण घटना कैद झाली आहे.
और पढो »
सूर्यकुमार यादवने घेतलेल्या भन्नाट झेलचा न पाहिलेला VIDEO आला समोर; आधी रोहित शर्मा अन् नंतर...टी-20 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) जेव्हा झेल घेण्यासाठी धावत होता तेव्हा रोहित शर्माची (Rohit Sharma) नेमकी काय प्रतिक्रिया होती हे कॅमेऱ्यात कैद झालं आहे.
और पढो »