ABC ने दिलेल्या रिपोर्टनुसार, आरोपी श्वानांना मृत्यू होईपर्यंत मारहाण करत असे. तसंच आपलं हे कृत्य तो कॅमेऱ्यात कैद करायचा.
प्राणीशास्त्रज्ञ आणि ब्रिटीश मगरी तज्ज्ञ असणाऱ्या ॲडम ब्रिटॉनच्या प्रकरणाची अंतिम सुनावणी सुरु असून, त्याच्या वकिलाने न्यायाधीशांना नवा अहवाल सादर केला आहे. यानंतर सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. कोर्ट आता ऑगस्टमध्ये या प्रकरणाची सुनावणी करणार आहे. मिररच्या वृत्तानुसार, ब्रिटॉनवर डझनभर कुत्र्यांवर बलात्कार, अत्याचार आणि हत्या केल्याचा आरोप आहेत. त्याला 249 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गतवर्षी, ब्रिटॉनने प्राणी क्रूरतेच्या 60 हून अधिक आरोपांसाठी त्याला दोषी ठरवलं होतं.
गुरुवारी एनटी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश मायकल ग्रँट यांनी त्यांचे कर्मचारी आणि प्राणी हक्क कार्यकर्त्यांना सुनावणी सुरू होण्यापूर्वी बाहेर जाण्याची विनंती केली असं रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे."माझ्या मूल्यांकनानुसार सामग्रीमध्ये चिंताग्रस्त शॉक किंवा इतर काही मानसिक त्रास होण्याची क्षमता आहे," असं वृत्त एबीसीने दिलं आहे. तसंच ही प्राण्यांवरील क्रूरता असल्याचंही नमूद केलं.
लोक अंतिम निकालाची वाट पाहत असताना, त्याच्या वकिलाने एक नवीन अहवाल सादर केला आणि न्यायाधीशांना त्यावर विचार करण्याची विनंती केली. कारागृहात"मानसशास्त्रज्ञांच्या माध्यमातून सुमारे 30 तास उपचार" घेतल्यानंतर त्याच्या सद्यस्थिती काय आहे याची माहिती अहवालात देण्यात आली आहे असं रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं.“पश्चाताप हा पुनर्वसनाच्या संभाव्यतेचा पुरावा मानला जातो. जेव्हा एखादी व्यक्ती पहिल्यांदा यासंबंधी बोलते तेव्हा कदाचित ते जाणवणार नाही.
आपल्या आशिलायीच शिक्षा कमी करण्याची विनंती करताना, वकील पुढे म्हणाला, “हा एक माणूस आहे जो अगदी लहानपणापासूनच एका समस्येने त्रस्त आहे. ही त्याची चूक नाही. ही विशिष्ट स्थिती बहुतेक समाजांमध्ये अपवादात्मकपणे निषिद्ध आहे. मला आशा आहे की, कोर्ट समजू शकेल की मोठे होताना आणि मोठे झाल्यावर ते हाताळताना फार कठीण जातं".ABC च्या रिपोर्टनुसार, आरोपी ऑस्ट्रेलियातील डार्विन येथे कुत्र्यांचा छळ करत होता आणि त्यांना मारहाण करत होता. आपल्या क्रौर्याचे कृत्यही तो रेकॉर्ड करत असे.
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
पोलीस तक्रारीने अभिनेत्याचं 12 वर्षांचं Live In रिलेशनशीप संपलं! तो म्हणतो, 'तिला ड्रग्जचं व्यसन'Girlfriend File Cheating Case Against Actor: एक दोन नाही तर तब्बल 12 वर्ष हे दोघे रिलेशनशीपमध्ये होते आणि मागील 10 वर्षांपासून हे दोघे एकत्र राहत असतानाच अचानक ते चर्चेत आलेत.
और पढो »
उल्हासनगरात घरात घुसून डॉक्टर आणि त्याच्या परिवारावर जीवघेणा हल्ला; कारण धक्कादायक!Ulhasnagar Crime News: उल्हासनगर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. डॉक्टर आणि त्यांच्या संपूर्ण परिवारावर एका टोळक्याने हल्ला केला आहे.
और पढो »
संध्याकाळची शेवटची एसटी, प्रवाशांची गर्दी आणि चालकाला मिरगीचा झटका; पुढे जे झालं ते धक्कादायक!Chandrapur Bus Driver Accident: चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही शहरात चालकाला मिरगीचा झटका आल्याने मोठा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. यामुळे बस थेट एका गॅरेजमध्ये शिरली. यामुळे गॅरेजचे मोठे नुकसान झाले. कशी झाली ही घटना? सविस्तर जाणून घेऊया.
और पढो »
नवरा फिरायला घेऊन जात नाही म्हणून बायकोचे धक्कादायक कृत्य; आधी 4 महिन्याच्या बाळाला संपवल आणि मग...पालघरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. महिलेने आपल्या चार महिन्याच्या बाळाची हत्या करुन आत्महत्या केली आहे.
और पढो »
23 वर्षांची तरुणी, कार चालवतानाचे रिल्स शूटींग आणि खोल दरी!..पुढे घडलं ते धक्कादायकSambhaji Nagar Accident: सध्या रिल्स बनवण्याच्या ट्रेण्ड आलाय. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला असून सर्वजण रिल्स बनवून लाईक्स, कमेंट्स कशा मिळतील, याकडे लक्ष देतात. पण हेच रिल्स कधी जीवाशी बेतेल हे सांगता येत नाही. छत्रपती संभाजी नगरमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार घडला.
और पढो »
पुण्यात सैराट! आंतरधर्मीय विवाहानंतर बहिणीच्या पतीची इतकी निर्घृण हत्या, अंगावर काटा येईलPune Crime News: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. भावानेच बहिणीच्या पतीची हत्या केल्याचे समोर आले आहे.
और पढो »