Vande Bharat Metro : वंदे भारत एक्स्प्रेसनंतर भारतीय रेल्वेने आता एक पाऊल पुढे टाकलं आहे. भारतीयांच्या भेटीला लवकरच वंदे भारत मेट्रो येणार आहे. पंजाबमधल्या कपूरथलामधल्या रेल्वे कोच फॅक्ट्रीत मेट्रोची बांधणी केली जात आहे.
Vande Bharat Metro : वंदे भारत एक्स्प्रेसनंतर भारतीय रेल्वेने आता एक पाऊल पुढे टाकलं आहे. भारतीयांच्या भेटीला लवकरच 'वंदे भारत मेट्रो' येणार आहे. पंजाबमधल्या कपूरथलामधल्या रेल्वे कोच फॅक्ट्रीत मेट्रोची बांधणी केली जात आहे.वंदे भारत एक्स्प्रेसनंतर भारतीय रेल्वेने आता एक पाऊल पुढे टाकलं आहे. 15 फेब्रुवारी 2019 मध्ये वंदे भारत एक्स्प्रेस भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सेवेत आली.
वंदे भारत मेट्रो आताच्या लोकप्रिय वंदे भारत एक्स्प्रेसची प्रतिकृती आहे. वंदे मेट्रोसाठी खास डिझाईन तयार करण्यात आलं आहे. वंदे भारत मेट्रोचा वेग ताशी 130 किलोमीटर इतका असणार आहे. मेट्रोचं जाळं देशातील 124 शहरातील 100 ते 125 किमी अंतर पसरलं असेल.रेल्वे अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार वंदे भारत मेट्रो कमीत कमी 12 डब्यांची असेल. प्रत्येक डबा अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असेल. प्रवाशांच्या प्रतिक्रिया, गर्दी आणि मागणीच्या आधारावर मेट्रोच्या डब्यात वाढ केली जाणार आहे.
First Teaser Vande Bharat Express Vande Bharat Metro Train Vande Metro Train Vande Bharat Metro Train Vande Bharat Train Delhi Metro India Vande Bharat Express Train Vande Metro Route Metro In India Mumbai Metro Vande Bharat Route Bangalore Metro Vande Bharat Metro Mumbai Metro Map Chennai Metro C Hennai Metro Train In India Vande Metro Trains Metro Speed Vande Bharat Train Route Vande Bharat Speed Hyderabad Metro
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
मराठी लोकांना मुंबईतच नोकऱ्या नाकारल्या जात असतील तर..; रोहित पवारांची Marathi Not Allowed जॉबवर प्रतिक्रियादरम्यान, या घटनेवर राजकारण्यांकडून देखील प्रतिक्रिया समोर येत आहेत. सध्या रोहित पवार यांनी या सगळ्यावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.
और पढो »
Vande Bharat Express vs Vande Metro: वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन से क्यों अलग है वंदे मेट्रो? जानें रूट, स्पीड, साइज से जुड़ी जानकारीVande Bharat Express vs Vande Metro: वंदे भारत एक्सप्रेस और वंदे मेट्रो ट्रेन में क्या फर्क है? जानें दोनों का अंतर..
और पढो »
Exclusive : का वाढत गेला भाजप शिवसेना वाद? उद्धव ठाकरेंनी प्रत्यक्षात... देवेंद्र फडणवीस यांचा खुलासाDevendra Fadnavis Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या विशेष मुलाखतीत उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? पाहा To the Point...
और पढो »
LPG Price Cut : सिलेंडर 'इतक्या' रुपयांनी स्वस्त; महिन्याच्या पहिल्याच दिवशी सरकारचा दिलासादायक निर्णयLPG Price Cut : देशात लोकसभा निवडणूक सुरु असताना आता केंद्र शासनाच्या वतीनं मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. काय आहेत सिलेंडरचे नवे दर?
और पढो »
Mumbai News : सावध व्हा! 4 महिन्यांमध्ये 22 दिवस समुद्र खवळणार, नेमका कधी वाढणार धोका? पाहाMumbai Monsoon News : तारखांनिशी पाहा मुंबईला कोणकोणत्या दिवशी असणार समुद्राचा धोका.... तुम्ही नेमकं काय कराल...
और पढो »
Maharashtra Weather News : दमट हवामानामुळं कोकण पट्ट्याची होणार घुसमट; 'इथं' मात्र अवकाळीचं संकटMaharashtra Weather News : मुंबईपासून कोकणापर्यंत आणि विदर्भापासून मध्य महाराष्ट्रापर्यंत काय आहे हवामानाची स्थिती? पाहा सविस्तर वृत्त...
और पढो »