बदलापूरच्या शाळेत अत्याचार ते आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू; वाचा संपूर्ण घटनाक्रम

Badlapur Sexual Assault Case समाचार

बदलापूरच्या शाळेत अत्याचार ते आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू; वाचा संपूर्ण घटनाक्रम
Badlapur School Crime AccusedBadlapur School Crime Accused Suicide AttemptBadlapur Sex Assault Case
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 68 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 55%
  • Publisher: 63%

Badlapur Accused Akshay Shinde: बदलापूर येथील एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाल्याची घटना 12 ऑगस्ट रोजी घडली होती. 20 ऑगस्ट रोजी ही घटना समोर आल्यानंतरएकच खळबळ उडाली. सफाई कर्मचारी अक्षय शिंदे असे या घटनेतील आरोपीचे नाव आहे.

बदलापूर येथील एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाल्याची घटना 12 ऑगस्ट रोजी घडली होती.बदलापूर येथील एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाल्याची घटना 12 ऑगस्ट रोजी घडली होती.

20 ऑगस्ट रोजी ही घटना समोर आल्यानंतरएकच खळबळ उडाली. सफाई कर्मचारी अक्षय शिंदे असे या घटनेतील आरोपीचे नाव आहे. त्याने दोन मुलींव्यतिरिक्त आणखी एका मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला होता. यानंतर बदलापूर स्थानकावर जनतेचा एकच आक्रोश पाहायला मिळाला. संतप्त नागरिकांनी बदलापूर स्थानकात रेल रोको आंदोलन केले.दोन अल्पवयीन मुलींनी ओळख परेड दरम्यान अक्षय शिंदेला ओळखले.सुमोटो याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी झाली.तळोजा जेलमध्ये बदलापूर प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदेने आत्महत्येचा प्रयत्न केलाय.आरोपी अक्षय शिंदेने जेलमधल्या पोलिसांकडून रायफल हिसकावून घेतली आणि तीन राऊंड फायर केले. याच झटापटीत एक गोळी अक्षय शिंदेला लागली तर एक गोळी पोलिसावाल्यालाही लागलीय.

- सूत्रांच्या माहितीनुसार, अक्षय शिंदेने पोलीस कर्मचाऱ्याची बंदूक खेचण्याचा प्रयत्न केला आणि तीन गोळ्या झाडल्या.- मुंब्रा बायपासजवळ हा सगळा प्रकार घडला आहे.- यावेळी पोलिसांनी स्वसंरक्षण करताना त्याच्यावर गोळी झाडली ज्यामध्ये अक्षय शिंदे जखमी झाला होता.- दरम्यान हा ठरवून केलेला एन्काऊंटर होता का? अशी विचारणा विरोधक करत आहेत.

- याची न्यायिक चौकशी झालीच पाहिजे! अक्षय शिंदे याने गोळी झाडून घेणे म्हणजे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?? अक्षय शिंदे याने गोळी नेमकी कशी झाडली? आरोपी अक्षय पोलिसांच्या ताब्यात असताना त्याचे हात बांधले नव्हते का? त्याला बंदूक कशी काय त्याला मिळाली? पोलिस इतके बेसावध कसे असू शकतात? अशी विचारणा विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.महाराष्ट्रमहाराष्ट्र

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Badlapur School Crime Accused Badlapur School Crime Accused Suicide Attempt Badlapur Sex Assault Case Akshay Shinde Suicide Attempt Mumbai Police अक्षय शिंदे बदलापूर अत्याचार प्रकरण

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Akshay Shinde Death: अक्षय शिंदेचा मृत्यू नेमका कसा झाला? मुंब्रा बायपासमध्ये काय घडलं? जाणून घ्या सगळा घटनाक्रमAkshay Shinde Death: अक्षय शिंदेचा मृत्यू नेमका कसा झाला? मुंब्रा बायपासमध्ये काय घडलं? जाणून घ्या सगळा घटनाक्रमAkshay Shinde Death: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला आहे. दरम्यान नेमकं काय घडलं याचा सविस्तर घटनाक्रम जाणून घ्या.
और पढो »

Akshay Shinde Death:Akshay Shinde Death:Eknath Shinde on Akshay Shinde: बदलापूरमधील आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
और पढो »

राजकारणाचा विजय झाला आणि न्याय मारला जातोय, बदलापूर एन्काऊंटर प्रकरणात सर्वात मोठा आरोपराजकारणाचा विजय झाला आणि न्याय मारला जातोय, बदलापूर एन्काऊंटर प्रकरणात सर्वात मोठा आरोपबदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे.
और पढो »

अक्षय शिंदेला निसर्गाने शिक्षा दिली! शिंदेंच्या खासदाराची सूचक प्रतिक्रिया, राजकारण तापलं!अक्षय शिंदेला निसर्गाने शिक्षा दिली! शिंदेंच्या खासदाराची सूचक प्रतिक्रिया, राजकारण तापलं!बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांच्या मृत्यूनंतर राजकारण तापले आहे.
और पढो »

मोठी बातमी! बदलापूरमधील आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू; आत्महत्या की एन्काऊंटर?मोठी बातमी! बदलापूरमधील आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू; आत्महत्या की एन्काऊंटर?Badlapur Sexual Assault: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. अक्षय शिंदेने पोलिसांच्या बंदुकीतून स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलीस ट्रान्झिट रिमांडसाठी नेत असताना त्याने स्वत:वर गोळी झाडून घेतली.
और पढो »

अक्षय शिंदेसह आणखी तीन आरोपी; बदलापूर अत्याचार प्रकरणात कोर्टाचे खळबळजनक आदेशअक्षय शिंदेसह आणखी तीन आरोपी; बदलापूर अत्याचार प्रकरणात कोर्टाचे खळबळजनक आदेशBadlapur School Crime: बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याला आज 14 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-16 09:53:54